हा र्ट अ टॅक ही अशी गोष्ट आहे की काही क्षणात आपलं आयुष्य होत्याचं नव्हतं होतं. आपल्याला काही कळायच्या आत त्रा स सुरू होतो आणि आयुष्य संपतं. पूर्वी हा र्ट अ टॅक येण्याचे वय हे साधारण ६० च्या पुढे होते पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे. त्यामुळे कमी वयात हृ दय कमकुवत होणे ही आ रोग्याच्या दृष्टीने नक्कीच चिं ताजनक बाब आहे. आपल्या जी वनशैलीत झालेले बदल हे यामागील सर्वात मोठे कारण असून आपण शारी रिक आणि मा नसिक आ रोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेत नसल्याने हा आ जार आपले आयुष्य संपवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
भारतात २०२० पर्यंत सर्वाधिक मृ त्यू हे हा र्ट अ टॅकने होणार असल्याचं प्रसिद्ध हृ दयरो ग तज्ज्ञ डॉ. सी.एन. मंजुनाथन यांचं म्हणणं आहे. यासाठी आपल्या जी वनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून वेळीच लक्ष न दिल्यास हा प्रश्न गं भीर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. छातीच्या मध्यभागी किंवा तुमच्या हातांमध्ये, कमरेच्या वरती, जबडा, मान किंवा ओटीपोटात 5 मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखत असल्यास, अस्वस्थ वाटणे, थकवा किंवा चक्कर येणे ही लक्षणे हृ दयवि काराचा संकेत असू शकतात.
हृ दय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा एक स्नायू आहे जो पंप म्हणून काम करतो. आपल्या हृ दयाचा आकार हाताच्या मुठीच्या बरोबरीचा आहे. ह्र दय छातीच्या डाव्या बाजूला आणि दोन फु फ्फुसांच्या दरम्यान स्थित आहे. ते सतत आकुंचन आणि प्रसरण होत असतं. आकुंचन आणि प्रसरण करण्याच्या क्रियेमुळे, आपल्या शरीराच्या र क्त वाहिन्यांमध्ये सतत र क्ताचा प्रवाह असतो.
हृ दयवि काराचा झटका म्हणजे र क्ताच्या अभावामुळे काही भाग नष्ट होण्याची प्रक्रिया घडते. त्याची अनेक कारणं असू शकतात. जर हृ दयाला र क्त पुरवठा करणाऱ्या ध मन्यांमध्ये वंगण कमी झालं, तर र क्त हृ दयापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही. या अडथळ्यामुळे हृ दयामध्ये र क्ताची क मतरता होऊन वे दना सुरू होतात. याला एनजा ईना पेक्टो रिस म्हणतात. कधी कधी या सर्व परिस्थिती ऑक्सिजनमध्ये देखील अडथळा निर्माण होतो.
जर हृ दयाच्या आत र क्ता भिसरण थांबले तर तो भाग निष्क्रिय होतो. जर शरीर हा भाग पुन्हा सक्रिय करु शकत नसेल तर अशा स्थितीला हृ दयवि काराचा झटका म्हणतात. हा र्ट अ टॅक अधिक धो कादायक का? ध मनीमध्ये जास्त प्लेक जमा झाल्यानंतर, जर पी डिताने धावण्याचे काम केले तर त्याचे गं भीर परिणाम होतात. शरीराला अधिक ऊर्जा देण्यासाठी हृ दय खूप वेगाने धडधडायला लागते. परंतु या काळात अरुंद ध मनीमध्ये लाल र क्तपेशी जमा होऊ लागतात आणि र क्ताचा प्रवाह थांबतो.
बंदिस्त धमनी हृ दयाला पुरेसे र क्त आणि ऑक्सिजन पुरवत नाही. तेव्हाच आपलं हृ दय ऑ क्सिजनची मागणी करायला लागतं. हृ दयाचे ठोके जलद होतात. श्वासोच्छवासाचे प्रचंड वेगाने होतो. ऑ क्सिजनसाठी हतबल असलेले हृ दय में दूला आपत्कालीन संकेत पाठवतं. दुसरीकडे, घाम येणे, मळमळ असे प्रकार सुरु होतात. असे झाल्यास, विलंब न करता त्वरित रु ग्णालयात जावं. हृ दयवि काराची अनेक लक्षणे आहेत. तुम्हाला हृ दयात वे दना जाणवेल. डाव्या हाताला वे दना होईल आणि ही वे दना अगदी असह्य आहे.
हृ दयवि काराची लक्षणे काय आहेत?:- जेव्हा हृ दयवि काराचा झटका येतो तेव्हा काही विशेष लक्षणे दिसू लागतात. सर्वप्रथम हृदयात वे दना जाणवते. डाव्या हाताला वे दना होतात. या वे दना असह्य असतात. डावा हात सुन्न होऊ लागतो. श्वास घेण्यास त्रा स होतो. नाडी वेगाने हलू लागते. अस्वस्थता जाणवू लागल्याने जी व गुदमरतो.
खूप धू म्रपान आणि फॅ टी खाण्याचे परिणाम सामान्यतः हृ दय अतिशय निरो गी आणि मजबूत पेशींनी बनलेले असतं. पण आळशी जी वनशैली, चरबी युक्त अन्न खाणं आणि खूप धू म्रपान करणं, त्याच प्रमाणे अनुवं शिक कारणांमुळे हृ दयाचं आ रोग्य बिघडू लागते हा र्ट अ टॅकची कारणे ...तर “बी-12 शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर, र क्ताची गाठ तयार होते. र क्त घट्ट होण्याची शक्यता असते. ही गाठ हृ दयाच्या र क्त वाहिन्यांमध्ये गेल्यास हा र्ट अ टॅक येतो. असं झाल्यास का र्डिअक अ रेस्टने रु ग्णाचा मृ त्यू होण्याची शक्यता असते.
” तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काहीवेळा अचानक तयार झालेली र क्ताची गाठ डोक्यात जाते. पण, यात रु ग्णाला अ र्धांगवायूचा झ टका येण्याची शक्यता असते.”काही रु ग्णांना त्यांना हृ दयाचा आ जार आहे याची माहिती नसतं. अशावेळी हृ दयावर जास्त प्रे शर आल्याने हा र्ट अ टॅक येण्याची शक्यता असते, तसेच
१. अपुरी झोप:- पूर्वी ९ ते १० वाजता झोपून सकाळी लवकर उठण्याची पद्धत होती. आता कामाच्या वेळा, सोशल मीडियाचे व्य सन आणि इतर गोष्टींमुळे आपल्यातील बहुतांश लोक हे मध्यरात्री झोपतात. मात्र याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. हे आपल्या लक्षात येत नाही आणि मग अचानक आ रोग्याच्या तक्रारी उद्भवल्या की आपले डोळे उघडतात.
२. चुकीचा आहार:-हृ दयरो गासाठी कोलेस्टे रॉल हा महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड यांसारख्या गोष्टींमुळे शरीरातील कोले स्टेरॉलची पातळी वाढते आणि र क्त वा हिन्यांमध्ये अडथळा येऊन हृ दयरो गाची स मस्या उद्भवते.
३. व्यायामाचा अभाव :- दिवसभर बसून काम असल्याने शरीर एकप्रकारे आखडते. शरीराला पुरेशी हालचाल नसल्याने खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. व्यायामाला वेळच नाही असे कारण अनेकदा दिले जाते. मात्र त्याचा शरीरावर अतिशय वा ईट परिणाम होतो आणि हृ दयवि कारा सारख्या स मस्येला ऐन तारुण्यात सामोरे जाण्याची वेळ येते.
४. अनियमित जी वनशैली:- हल्ली कामाचा ता ण इतका जास्त आहे की रात्री उशीरापर्यंत ऑफीसचे काम केले जाते. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. जेवणाच्या वेळा अनियमित असतात. अशा कोणत्याच गोष्टींच्या वेळा निश्चित नसल्याने आयुष्याला शिस्त राहात नाही. त्यामुळे असिडीटी, डोकेदुखी यां सारख्या स मस्या उद्भवतात. सुरुवातीला लहान वाटणाऱ्या या स मस्या कालांतराने उग्र रुप धारण करतात.
५. मा नसिक ता ण :- गेल्या काही वर्षात जग जवळ आले असले तरी मा नसिक ता णांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्य़ंत सगळ्यांनाच विविध टप्प्यावर असणारे मा नसिक ता ण हे नकळत आपल्या हृ दयावर परिणाम करतात. त्यामुळे ता णविरहीत आयुष्य जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.