आज आपण एप्रिल महिन्याची कुंडली जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे कि आपल्या आयुष्यात ज न्मकुं डलीला किती महत्त्व असते. कारण ज न्मकुंडलीच आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना आपल्याला देत असते. ग्रह सं क्रमण आणि नक्षत्रांच्या आधारे ज न्मकुंडली तयार केली जाते. तसेच दररोज ग्र हांची स्थिती ही आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या कुंडलीमध्ये आपल्याला नोकरी, व्यवसाय, आ रो ग्य, शिक्षण आणि वि वाहित जी वनाशी सं बं धित सर्व माहिती मिळते. चला तर मग जाणून घेऊ कि येणार एप्रिल महिना आपल्यासाठी कसा असेल.
मेष:- या राशीतील लोकांना आज शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच अ डचणींचा सामना करावा लागू शकतो आणि त्यासाठी आपल्याला हवी ती किंमत देखील मोजावी लागू शकते. तसेच जर आपण वै द्य कीय सेवेच्या सं बं धित कामात सामील असाल तर आपल्याला अधिक न फा मिळणार आहे. आपले धैर्य आणि जिद्द याच्या जोरावर आपण येणाऱ्या काळात यशाला गवसणी घालणार आहात. यामुळे आपला स मा जात खूप आदर देखील वाढणार आहे. तसेच कु टुंबात शांतता व आनंद राहील. येणाऱ्या काळात आपले बोलणे क ठोर होऊ देऊ नका आपल्या बोलण्यामध्ये गोडी आणा यामुळे आपल्याला फा य दा होणार आहे. वि वाहित जी वनात आनंद राहणार आहे.
वृषभ:– या राशीतील लोक आपल्या प्रे मी तसेच प्रि यक रांसोबत एक यादगार दिवस घालवणार आहेत. तसेच अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका अन्यथा आपल्याला भारी नु कसान होऊ शकते. तसेच न कारा त्मक विचारांपासून सदैव दूर रहा. दिवसाच्या सुरूवातीस आळशीपणामुळे काहीच न केल्यासारखे वाटेल पण आपण प्राधान्याने आपली आवश्यक कामे पूर्ण करा तरच आपल्याला फा य दा मिळणार आहे. व्यवहारात सा वधगिरी बाळगा, आपल्याला क्षेत्रातील इतर लोकांच्या म त्सर आणि रा जका रणी स्वभावाचा सा मना करावा लागेल. म्हणून आपण सा वधगि रीने पुढे चला. येणाऱ्या काळात गुंतवणूकीतून न फा मिळणे शक्य आहे.
मिथुन:- येणाऱ्या काही दिवसांत आपल्या घरातील कुटुंबात एक शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतो. आपण आपले नाते उ त्कृष्ट बनवाल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. घ सा आणि पोटाचे वि कार होण्याची शक्यता आहे. तसेच या महिन्यात व्यवसायात कोणताही बदल किंवा नवीन निर्णय घेऊ नका. तसेच आपल्या वि वा हित जी वनात प्रे म आणि प्र ण य वाढेल त्यामुळे आपला जोडीदार आपल्यावर खूप खुश असेल. आपल्यावरील आपल्या प्रि यक राचे प्रेम वाढू शकते. कोणत्याही व्यवहारासाठी हा महिना अनुकूल आहे. मोठ्या प्रमाणत फा य दा होण्याची शक्यता आहे.
कर्क:- आपल्या कोणत्याही नवीन कामात व्य त्यय येऊ शकतात. या महिन्यात खूप काळजी घ्या आणि सा वधगि री बाळगा, थोडासा नि ष्काळ जीपणा देखील आपल्याला मोठ्या तो ट्यात आणू शकतो. नित्यकर्मांमुळे आपल्याला अनेक पैशाचा फा य दा होईल. आपल्याला व्यवसायात नवीन करार करणे टाळावे लागेल. या महिन्यात आपण क र्ज घेण्याचा विचार करू शकता. आपल्या अनेक मोठ्या स मस्या अ ड चणी देखील संपू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांचा अनेक कामात पाठिंबा मिळू शकेल. येणारे दिवस आनंददायी आणि आपले आयुष्य बदलून टाकणारे आहेत.
सिंह:- या महिन्यात या राशीतील लोकांना अनेक उत्पन्नाचे नवीन चांगले स्रोत मिळतील ज्यामुळे हे लोक प्रचंड प्रमाणत फा य द्यात असतील. तसेच येणाऱ्या दिवसांत आपण आपल्या व्यवसायात काहीतरी नवीन करून पहा. तसेच आपल्या कारखान्यात नवीन यंत्रसामग्री आणल्यास याचा फा य दा होईल. आपल्या जी वनसा थीची वागणूक बदलेल ज्यामुळे आपण काही दिवस अ स्व स्थ असाल. विवाहित लोकांचे आयुष्य काही प्र माण त त णा वात असेल. आपल्या भावंडांशी असलेले सं बं ध काही प्रमाणात सुधारतील.
कन्या:- या महिन्यात वि वा हित जी वनात आनंदच आनंद असेल, त्यामुळे आपले म न प्रसन्न असेल. तसेच तुम्ही तुमच्या भावांसोबत वेळ घालवाल. तसेच कोणतेही कार्य करण्यापूर्वी ते समजून घ्या आणि त्यामध्ये समर्पित व्हा, तरच आपण यशस्वी व्हाल. सा माजि क कार्यात सक्रिय राहाल ज्याचा आपल्याला भविष्यात मोठ्या प्रमाणत फा य दा होईल. वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद आपल्यासाठी भाग्यवान ठरतील. तसेच जर तुम्हाला भागीदारीमध्ये व्यवसाय करायचा असेल तर या महिन्यात करारावर सही करु नका.
तूळ:- आपल्या नातेवाईकांशी सं बं ध मोठ्या प्रमाणात सुधारतील. कामाकडे लक्ष न दिल्याने काही अ डचणी येऊ शकतात. कुटुंबातील स मस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात. तुमच्या श्रमाला योग्य आदर आणि स न्मा न मिळेल. येणाऱ्या काळात नवीन जबाबदारीचे ओझे तुमच्या खांद्यावर असेल पण हेच कामाचे ओझे आपले भविष्य बदलून टाकेल. तसेच आपले खाणेपिणे अनियंत्रित होऊ देऊ नका. आपली सा मा जिक लोकप्रियता वाढेल आणि लोक महत्वाच्या बाबींवर आपला सल्ला घेतील. भूतकाळ विसरा आणि नवीन जी वनास प्रारंभ करा.
वृश्चिक:- अचानक काही चांगली बातमी किंवा रखडलेले आपले पैसे मिळतील, न फा आणि कीर्ती सार्वजनिक क्षेत्रात आ ढळू शकते. तसेच आपल्यासाठी येणाऱ्या काळात अ डचणी निर्माण होत आहेत त्यामुळे सावध रहा. आ रो ग्यासो बत मा न सिक त्रा स देखील होईल. आपणास मित्राकडून तसेच हि तचिं तकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आपल्याला पुढे जाण्यासाठी आपल्या जी वनात काही बदल करावे लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही एखाद्याकडे आ कर्षित व्हाल. अनावश्यक वा दाम ध्ये पडू नका अन्यथा नु कसान होऊ शकते.
धनु:- तुमच्या मनात काही मोठ्या कल्पना येऊ शकतात तसेच तुम्हाला अचानक काही चांगल्या संधी मिळतील. त्यामुळे आपण त्यांचा फा य दा घेण्यासाठी तयार असले पाहिजे. परदेशी व्यवसायाशी सं बं धित लोकांना चांगला न फा मिळेल. अचानक आपल्या म नामध्ये बदल होऊ शकतात जे आपल्यासाठी फा य द्याचे ठरतील. ज्यांची तुम्ही मदत केली त्यांना तुम्ही वि रोध कराल. आपणास मोठ्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन संधी शोधणे आपल्यासाठी फा य देशीर ठरेल.
मकर:- रा जका रणा शी सं बं धित लोकांना आज गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. ज्यामुळे तुमची स मा जातील प्रतिष्ठा वाढेल. वडील आणि उच्च अधिका्यांचे सहकार्य लाभेल. आपण कुठेतरी गुं तवणू कीचा विचार करीत असाल तर काही दिवस शांत रहा. का मका जाचा द बाव वाढेल आणि आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला क ठो र परिश्रम करावे लागतील. यश मिळण्यासाठी अजून आपल्याला सं घर्ष करावा लागेल. तसेच घाई ग डब डीत कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा मोठ्या प्रमाणत आपले नु कसान होऊ शकते.
कुंभ:- बर्याच दिवसांपासून सुरू असलेली कोणतीही स मस्या या आठवड्यात सोडविली जाईल. व्यवसायात नवीन योजना बनविण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. अनियमिततेमुळे आपल्या आ रो ग्याला त्रा स होईल. आपण येणाऱ्या दिवसात मोठ्या प्रमाणत पैसे खर्च करू शकता. पण आपले उत्पन्न सामान्य राहील. यशासाठी धै र्य आवश्यक आहे. येणाऱ्या दिवसांत रा ज कीय स न्मान मिळेल. नात्यात सुरू असलेला क लह संपेल. व्यवसायातील इतर लोकांशी संपर्क साधणे आपल्यासाठी फा य देशीर ठरेल.
मीन:- या महिन्यात धा र्मि क कार्यात व्यस्तता वाढू शकते. कोणत्याही अवांछित नु कसानीसाठी तयार रहा. अ वास्तव खर्च होण्याची शक्यताही आहे. कामाच्या क्षेत्रात अ स्व स्थता वाढू शकते. दु खापत व अ पघा त होण्याचीही शक्यता आहे. आपली काही विशेष कामे अपूर्ण राहू शकतात. तसेच जर आपल्यासाठी त्रा सदायक परिस्थिती असेल तर आपण त्यास अत्यंत सावधगिरीने सामोरे जा. काही सुद्धा हेतू नसलेली गुंतवणूक अ डचणींना कारणीभूत ठरू शकते.