भारतीय स- माजातील स्त्रिया त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा व्यक्त करु शकतात का? तर याचं उत्तर नाही असंच दिलं जाईल, किंवा 21 व्या शतकातलं पहिलं दशक संपेपर्यंत तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच होतं. परंतु आता यात थोडाफार बदल होऊ लागला आहे. महिला आता का- मसुखाबद्दलही बोलत आहेत.
आपल्याकडे असं म्हटलं जातं की, पुरुष प्रेम करतो ते स्त्रीकडून से- क्स मिळवण्यासाठी, तर स्त्रिया से- क्स करतात ते पुरुषाकडून प्रेम मिळवण्यासाठी. यावर आपणही विश्वास ठेवत आलो आहोत. भारत हे एकमेव ठिकाण आहे जिथे हजारो वर्षांपूर्वी का म सूत्र लिहिले गेले. ते लिहिणारे दुसरे कोणी नसून, वा त्स्यायन हे एक प्रसिद्ध ऋषी होते.
खजुराहो आणि अजिंठा-एलोरा सारखी भारतात अनेक मंदिरे आहेत, जिथे का मु क वारसा प्रस्थापित आहे. तथापि, हे समजून घेणे आवश्यक आहे की लैं- गिक सं बं ध हे केवळ शा री रिक पातळीवरील प्रकरण नाही. यात भावनांचा आणि मा- नसिक समन्वयाचाही मोठा वाटा असतो. अनेक महिलांची ही स-मस्या असते की, त्यांचे जोडीदार प्र-ण याच्या बाबतीत उदासीन आहेत.
वा-त्स्यानाने का- मसूत्रात असे लिहिले आहे की जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीबरोबर सहवास करण्यास योग्य नसल्यास त्याने इतर मार्गांनी तिला समाधानी ठेवलं पाहीजे. स्त्रियांच्या गरजा समजण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे. त्याच वेळी, स्त्रियांनी त्यांच्या जोडीदारास त्यांच्या इच्छेबद्दल देखील सांगितले पाहिजे.
यासाठी दोघेही से- क्शु-अली शिक्षित असणं गरजेचं आहे. अनेक पुरुषांमध्ये का- म सुखाबाबत बरंच अज्ञान असतं, अशा वेळी हे पुरुष का- मुक फि ल्म्स पाहतात आणि त्यातली वि- कृती स्वीकारतात. तसंच अशी वि- कृती त्यांच्या पा र्टनरला स्वीकारायला लावतात, त्यासाठी तिच्यावर द- बाव आणतात.
का- मुक फिल्म्स या एखाद्या धा- रदार चा- कू सारख्या आहेत. चा- कू जसा एखाद्या स- र्जनच्या हातात असतो, तेव्हा तो त्या चा- कूच्या सहाय्याने एखाद्याचा जी-व वाचवू शकतो, परंतु जर तोच चा -कू एखाद्या खु- न्याच्या हातात असेल तर, त्या चाकूने एखाद्याचा जी व जाऊ शकतो.
का- मुक चित्रपटाचं अगदी तसंच आहे. यातून लोकांमध्ये जागरुकता पसरण्याऐवजी अज्ञान आणि वि- कृती पसरते. बरेच पुरुष त्यातली वि- कृती स्वीकारतात. “का- मसूत्र निर्माण करणाऱ्या या देशातील लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही, परंतु निश्चितपणे स्वार्थ आहे.” पुरुष नेहमीच त्यांच्या इच्छा लादत असतात. स्त्रिया नेहमीच दडपल्या जातात.
ज्या नात्यात दोघांच्याही आनंदाची काळजी घेतली जाते, ते नाते दहा लाख पट अधिक चांगले आहे. आतापर्यंत लैं-गि क शिक्षणाअभावी आणि मागासलेपणामुळे असे घडत आले आहे की, लैं- गि क सं- बंध हे पुरुषांकरिता एक करमणुकीचं साधन आणि समाधान मिळवण्याची गोष्ट आहे आणि महिला केवळ त्यामध्ये भागीदार होत्या. केवळ मुलं जन्माला घालणं हेच त्यांचं काम आहे, अशीच वागणूक स्त्रियांना दिली जात होती.
तथापि, गेल्या 5 ते 10 वर्षात हे चित्र काहीसे बदलले आहे. आता महिलाही त्यांच्या समाधानासाठी नवीन प्रयोग करीत आहेत. तिने तिच्या शा री रिक गरजांकडेही लक्ष देणे सुरू केले आहे. वैज्ञानिक दृष्ट्या स्त्रियांची लैं- गिक इच्छा मासिक पा ळीचं चक्र आणि ओ व्ह्यु लेशन यानुसार पूर्ण महिनाभर बदलत असते. मात्र अनेक दाम्पत्य महिन्यातून किती तरी वेळा से- क्स करतात.
सध्या मॉर्डन दाम्पत्य प्रा-यव्हसी आणि कामाचे बिझी दिवस या सर्वाचा विचार करतात आणि त्यानुसार दिवस ठरवून शा री रिक सं- बंध ठेवतात. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी से- क्शुअ लिटी नसते, मात्र त्यांच्यातील से- क्शु अलिटीचं पॅटर्न बदलत असतं. स्त्रियांची लैं-गि क उत्तेजना आणि का मसु ख पुरुषांपेक्षा वेगळं असतं.
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही काहीवेळा काही शा री रिक आणि मा नसिक स मस्यांमुळे लैं- गि क इच्छा कमी असू शकते. लैं- गिक इच्छा म्हणजे फक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत सं- भो ग करणं, इतपत मर्यादित नव्हे. तर प्रसंग, व्यक्तिमत्व, वय, परिस्थिती आणि रिलेशनशिपमधील इतर घटकांनुसार ती बदलत असते. लग्नाआधी कोणताच से- क्शु- अल अनुभव नसलेल्या किंवा थोड्याफार प्रमाणात से- क्शु- अल अनुभव असणाऱ्या स्त्रियांनाही रो- मा -न्स आणि से- क्स हवाहवासा वाटतो.
काही स्त्रीयांचे असे म्हणणे असते की, ‘जेव्हा पुरुष जोडीदाराला सं- भो ग करायचा असतो तेव्हाच तो मला आपल्या मिठीत घेतो. सं- भो गाशिवाय शा री रिक जवळीक असू शकत नाही का? असे अनेक प्रश्न स्त्रियांच्या मनात असतात. ते समजून घेण्याचा पुरुष जोडीदाराने प्रयत्न केला पाहिजे.
यामूळे तुमचे लैं’ गिक जि वन सुरळीत होईल. तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कने क्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा.