एका स्त्रीने आपल्या पतीला वे’श्या च्या घरी 1 रात्रीसाठी का सोडले.. अशी तिची काय इच्छा होती.. पहा

लाईफ स्टाईल

मित्रांनो, वे श्या वस्ती असे नाव जरी आपल्या डोळ्यासमोर आले तरी आपला त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही वेगळा असतो. पण मी तुम्हाला आज अशी एक गोष्ट सांगणार आहे की जे ऐकून तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. एका पत्नीने आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला एक रात्र वे श्याकडे पाठवले होते. आपल्या ध र्मात सावित्री आणि अनुसूया अशा काही स्त्रियांची नावे ऐकायला भेटतात ज्या पतिव्रता स्त्रिया होत्या.

ज्यांचा पुढे देव सुधा आपली मान आदराने झुकवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पतिव्रता स्त्री बद्दल सांगणार आहे. जी आपल्या पतीची ईच्छा पूर्ण करण्यासाठी एका वे श्येच्या दारापर्यंत गेली होती. चला तर जाणून घेऊया की काय होती ती इच्छा? प्रतिष्ठान पूर्व नावाच्या एका नगरात को शिक नावाचा एक ब्रा म्हण राहत होता. ज्याचे ६ महिन्या आधी लग्न झाले होते.

लग्नाचे काही महिने तर खूप चांगले गेले. त्यानंतर ब्राम्हण कोड ह्या रो गाने पीडित झाला. त्याचा श रीरावर एवढ्या ज खमा झाल्या होत्या की, त्याचा अंगाचा वा स येवू लागला. ज्यामुळे त्याच्या घरातील लोक त्याला सोडून दुसरीकडे राहण्यास निघून गेले. त्या ब्राह्मणाची पत्नी मात्र त्याला सोडून गेली नाही कारण ती त्याच्या पतीला देवता समान मानत होती.

को ड झाल्यावर सुद्धा तिने आपल्या पतीची साथ सोडली नाही. ती त्याच्या ज खमांवर वेळोवेळी अनेक उपचार करत असे, त्याच्या ज खमांवर मलम लावत असे. पण त्याचा को ड काही बरा होत नव्हता. एके दिवशी तो ब्राम्हण घराच्या बाहेर अंगणात बसला होता. आणि तो बघत होता की त्याची पत्नी घराच्या कामात व्यस्त आहे. तेव्हाच त्याची नजर तिकडून जाणाऱ्या एका वे श्येवर पडली.

जिथे राजाने तिला आपल्या महालात बोलावले होते. ती वे श्या एवढी सुंदर होती की, ब्राम्हण तिला एक टक पाहू लागला. आणि ती गेल्यावर सुधा तिचा आठवणीत मग्न होता आणि विचार करू लागला की, तिला मला मिळवता आले असते तर तीच्या विचारात ब्राम्हण दुःखी झाला. हे सर्व त्या ब्राह्मणाच्या पत्नीने पाहिले. तिने ब्राम्हणाला विचारले काय झाले आज तुम्ही खूप दुःखी दिसत आहात.

तुम्हाला काही त्रा स होत आहे का ? ब्राम्हणाने आपल्या पत्नीला सगळे सांगितले. ती स्त्री जर माझी असती तर ? परंतु ती माझ्या ह्या को ड रो गामुळे माझ्या जवळ देखील येणार नाही. जी आपल्या पतीला सर्वस्व मानत होती तिने आपल्या पतीला त्याची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. ती वे श्येला शोधत शोधत तिच्या घरापर्यंत पोहचली. एका धा र्मिक स्त्रीला आपल्या दारात पाहून वे श्या घाबरली.

ती तिला विचारले ताई तुम्ही माझ्या घरी का आला आहात. तेव्हा ती ब्राम्हण पत्नी बोलली की, मी इथे माझ्या पतीची ईच्छा पूर्ण करण्यास आली आहे. माझे पती तुमचा वर प्रेम करू लागले आहेत. तरी कृपया करून तुम्ही एकदा त्यांना भेटाल का ? हे ऐकून वे श्या आश्चर्यचकित झाली. वे श्या तिच्या पतीला भेटण्यास तयार झाली. वे श्या तिला बोलली की, जर मी तुमच्या घरी आले तर सगळे तुमचा सन्मान करण्यास बंद करतील.

म्हणून तुम्ही तुमच्या पतीला माझ्या घरी घेऊन या. त्यानंतर ती घरी परतली. रात्र झाल्यानंतर ती आपल्या पतीला खांद्यावर घेवून निघाली. रस्त्यात तिने हे पाहिले की, चो रीच्या आरोपाखाली मांडव ऋषींना फा शी देण्यात आली. चालता चालता तिच्या पतीचा पाय फा शीच्या दोऱ्याला लागतो. तेव्हाच ऋषी ना त्रास होताच ते क्रो धित होतात. त्याला शाप देतात की, सूर्योदयाच्या आधी तुझा मृ त्यू होईल.

तिने त्यांचाकडे पती साठी माफी मागितली परंतु ऋषींनी काही ऐकले नाही. तेव्हा ती म्हणाली की, जर मी माझ्या पतीची मना पासून सेवा केली असेल तर उद्याचा सूर्योदय सुद्धा मला पाहिजे तेव्हाच होईल. हे बोलून ती तिथून निघून गेली. ती एक पतिव्रता स्त्री होती तिचा वचनात एवढी ताकद होती की सूर्योदय सुद्धा नाही झाला. असे काही दिवस चालत राहिले सगळीकडे हाहाकार चालू झाला.

तेव्हा सगळे देव ब्रम्हदेवा कडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की, आता सूर्यदेव सुद्धा आपल्या मर्जीने उगम नाही पावणार. तेव्हा सगळ्यांनी जाऊन ब्राम्हण पत्नीला समजवले पाहिजे. रात्रीची वेळ होती ती आपल्या पतीला घेऊन वे श्याकडे जात होती तेव्हाच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि तिला आपले वचन मागे घेण्यास सांगू लागले. तिने ब्रह्मदेवाला सांगितले की, जर सूर्य उगम पावला तर तिचा पतीचा मृ त्यू होईल.

हे ऐकताच तिथे अनुसया प्रकट झाली. तिने सांगितले की, जर तू तुझे वचन मागे घेतले तर मी स्वतः तुझ्या पतीला पुनर्जीवित करेल. आणि हे ऐकताच तिने आपले वचन मागे घेतले आणि आपल्या पतीचे प्रा ण वाचवले. ब्राह्मणाचा रो ग बरा होताच त्याला आपल्या चुकीची ही जाणीव झाली. आणि ते दोघेही सुखाने संसार करू लागले. तर मित्रांनो ही होती एका पतिव्रता स्त्रीची कहाणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *