एका पेक्षा अधिक अंड्याचे सेवन करत आहात…तर त्वरित सावध व्हा…अन्यथा ल क वा, नं पु सकता, या सारख्या गंभीर आ जा रांचा करावा लागेल सामना

आरोग्य

अंडी या विषयी आपल्याला वेगळे काही सांगण्याची गरज नाही, कारण अंड्यांच्या विषयी आपल्या सर्वाना माहीतच आहे. कों बडी पासून मिळवलेल्या आणि इतर अनेक पक्ष्यांच्या अंड्यांचा उपभो ग आपण खाण्यासाठी करतो. कोंबडींची अंडी मोठ्या प्रमाणात जगातील अनेक देशामध्ये खाण्यासाठी वापरली जातात. आपल्या भारतात तर सर्वच लोक अंड्यांचे सेवन करतात असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

अंडे हे बहुतांश लोकांना आवडतात. अंड्यांचे अनेक फा य दे आहेत त्यामुळे प्रत्येक जण अंड्यांचे सेवन हे करतच असतो. रोज एक उ कडलेले अंडे खाल्ल्याने आपल्या डोळ्यांची नजर ते ज बनते. ज्यांची हा डे क मकु वत असतात, अशांची हा डे मजबूत बनतात तसेच हाडांचा झिजण्यापासून बचा व होण्यास मदत होते, हाडांच्या वाढीस मदत होते.

अनेक आ जा रांच्या वर एक रामबाण औ ष ध म्हणून ही अंड्यांचा उपयोग होतो. शरीराला ज्याची आवश्यकता आहे असे फा य देशीर ऍ सि ड अंड्यामध्ये आहेत. अंड्यांचा उपयोग आपले वजन नियंत्रणात ठेवणे किंवा वजन कमी करण्यासाठी केला जातो. तसेच अंड्यांमध्ये अनेक प्रथिने असतात. प्रथिना बरोबरच व्हि टॅमि न, जीवनसत्वे आणि खनिजही आढळतात.

प्रथिनयुक्त अंडी तशी श रीरासाठी खूप महत्वाची असतात. पण काही लोक त्यांचे अ ति प्रमाणात सेवन करतात. उदा, व्यायामशाळेत दररोज अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो, म्हणून लोक एका वेळी अनेक अंड्यांचे सेवन करतात. पण इतकी अंडी एक वेळी खाल्ल्याने आपल्या शरीराचे खूप मोठ्या प्रमाणत नु कसान होते.

कालांतराने आ रो ग्यावर ही त्याचा परिणाम झाल्याला आपल्याला दिसून येईल. आपण एका दिवसात एक पेक्षा जास्त प्रमाणात अंड्यांचे सेवन केले तर आपणास म धुमे ह ह्या आ जा राचा धो का आहे. चीनच्या मे डि कल युनिव्हर्सिटीत अंड्यांविषयी काही संशोधन केले गेले त्यात अनेक गोष्टी आढळून आल्या. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, रोज एक अंडे खाणे फा य देशीर आहे.

पण जर त्याहून जास्त अंडी खाल्ल्याने म धुमे हाचा धो का अनेक पटींनी वाढतो. कतार युनिव्हर्सिटीत ही अंड्यांवर संशोधन झाले. तेथील संशोधकांनी सुद्धा हीच बाब उघड केली आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यू ट्रि शनमधील अंड्यांन विषयीच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, अंड्यांचे सेवन हे योग्य अंशी करावे ते शरीरासाठी चांगले असते त्याचा अतिसार करू नये.

दररोज ३८ ग्रॅम अंडी खाल्ल्याने म धुमे हाचा धो का २ टक्क्यांनी वाढतो. आणि तसेच, जर दररोज ५० ग्रॅम पर्यंत अंड्याचे सेवन केलं तर म धुमे हाचा धोका ६० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अंडी शिजवताना नेहमी व्यवस्थित शिजवून घ्या. जर अंडी व्यवस्थित शिजली नाहीत तर उ ल्टी आणि पोट दुखीचे यासारखे त्रा स निर्माण होऊ शकतात. म्हणून अं डी नेहमी व्यवस्थित शि जवून खावे जेणे करून हे त्रा स होणार नाहीत.

ज्या लोकांना हृ दयाचे आ जा र आहेत त्यांनी अंड्यातील पिवळा भाग खाणे टाळावे. यामध्ये खूप जास्त प्रमाणात को लेस्ट्रॉ ल असल्याने याचा हृ दयाला जास्त त्रा स होण्याची शक्यता जास्त असते. खूप जास्त अंड्यांच्या सेवनामुळे ल क वा, नं पु सकता, अंग दुखणे, वजन वाढणे अशा स मस्या निर्माण होऊ शकता.

अड्यांचे सेवन हे नियमित अंशतः असावे जेणे करून आपल्याला अंड्याच्या फा य द्यांचा लाभ घेता येईल. इतर वेळी डॉ क्ट रां च्या स ल्ल्यानेच अंड्याचे सेवन करणे हे आपल्यासाठी व आपल्या श रीरासाठी फा य द्याचे ठरेल. अन्यथा अति अंड्याचे सेवन नक्कीच आपले आयुष्य उ ध्व स्त करेल हे नक्की.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *