एकावर प्रेम आणि दुसऱ्या सोबत शा-रीरिक सं’बंध करणे..अशा महिलांबद्दल आपले हिंदूशास्त्र काय सांगते पहा.. यामुळे काय घडू शकते बघा

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपल्याला हे माहितच असेल की, प्रेम आणि शा रीरिक सं बं ध हे दोन विषय या जगामध्ये सर्वत्र सतत चर्चेत असतात, कारण याविषयी प्रत्येकाचे विचार हे वेगळेच असतात. पण आपल्या ध र्म शास्त्रात प्रेम आणि शा रीरिक सं बं ध यांना एकमेकांचे पूरक मानले जातात म्हणजेच ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे त्याच्याबरोबर शा रीरिक नाते असणे चांगले मानले जाते.

त्यामुळे प्राचीन काळात याविषयी माहिती दिली आहे. खऱ्या प्रेमाची ओळख गोपिया आणि भगवान श्रीकृष्ण यांचा प्रेमातून मिळते. त्यामुळे या प्रेमाबद्दल एका ओळीत लिहायचे म्हणजे, दर्शने स्पर्शणे वापि, श्रवणे भाषणेअपिवा यत्र द्रवत्यन्तरईस स्नेह इति कथ्यते ! म्हणजेच, एखाद्याला पाहून किंवा स्पर्श करून, बोलून हृदयाला आनंद मिळत असेल तर त्याला खरं स्नेह आणि प्रेम असते.

त्यामुळे खऱ्या प्रेमात काम वा सनेचे काहीच काम नाही. मात्र हेच प्रेम जेव्हा वै वाहिक जी वनात परिवर्तन होत असते, तेव्हा ते प्रेम आणि शा रीरिक सं बं ध एकमेकांच्या पूरक मानले जातात. याचबरोबर संत तुळशीदास यांनीही खरं प्रेमावर एक दोहा लिहिला आहे. पर द्रोही पर दार रत पर धन पर अपबाद। ते नर पाँवर पापमय देह धरे मनुजाद म्हणजेच, जे लोक विशिष्ठ कारणाशिवाय इतरांचा म त्सर करतात.

वैर करतात किंवा संपूर्ण स्त्री जातीकडे तुच्छतेने पाहतात, तिला केवळ उपभो गाची वस्तू समजतात, त्यांची मालमत्ता मानतात. इतर संपत्तीवर अधिकारी स्वत:चा दावा करत राहतात, विनाकारण इतरांबद्दल प्रत्येक गोष्टीवर टीका करत असतात, असे नीच लोक मानवी शरीरातील रा क्षस मानले जातात. ते दानवांचे राहणीमान, अन्न, पेहराव वेगळा नसून चा रित्र्य भ्र ष्ट आहे. हे लोक स माजावर फक्त एक ओझे बनून राहतात.

त्यामुळे प्रेमात शा रीरिक सं बं धला अधिक महत्त्वाचे मानले जात नाही. त्यामुळे आपले हिं दू ध र्मातील ध र्म शास्त्र प्रेम एकावर आणि शा रीरिक सं बं ध एकाबरोबर ठेवण्यास परवानगी देत नाही. याशिवाय प्रेम आणि शा रीरिक सं बं ध याचा विचार केल्यास संस्कृतचे महान कवी राजा भर्तृहरी यांचाही समावेश होतो. एका पौराणिक कथेनुसार, राजा भर्तृहरी हा उज्जैनचा राजा गंधर्व सेन यांचा मुलगा होता. गंधर्व सेनला दोन बायका होत्या.

भर्तृहरी हा पहिल्या पत्नीचा मुलगा होता, दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा विक्रमादित्य होता. वडिलांच्या मृ त्यूनंतर भर्तृहरी राजा झाला. त्यांना रा ज्य कारभारात रस नव्हता. त्याने आपला सावत्र भाऊ विक्रमादित्य याच्या हाती राज्य सोपवले. भर्तृहरींनी आपला वेळ संगीत पुस्तके आणि कलेत घालवायला सुरुवात केली. ते एक उत्तम कवी आणि संस्कृतचे उत्तम विद्वानही होते.

जेव्हा विक्रमादित्याने पाहिले की, भर्तृहरीला राज्याच्या आणि लोककल्याणात अजिबात रस नाही, तेव्हा त्याने त्याच्याशी बोलले, भर्तृहरीला रा ग आला आणि त्याने विक्रमा दित्याला राज्यातून हाकलून दिले. एके दिवशी भर्तृहरीला समजले की, त्याची पत्नी आपल्या राजाच्या एका सेवकावर प्रेम करत आहे, हे पाहून तो अनाठायी झाला. त्याने सर्व सांसारिक सुखांचा त्याग केला.

तो सं न्यासी जी वन जगू लागला. तो फक्त स्वतःचाच विचार करतो हे त्याच्या लक्षात आले. काही काळानंतर ते सांसारिक वा सनांपासून पूर्णपणे मुक्त झाले आणि शिवाचे नाम स्मरण करत असताना त्यांना शिवतत्त्व म्हणजेच आ त्मज्ञान प्राप्त झाले. तो वेदांचे पालन करू लागला. भर्तृहरी हे प्राचीन भारतातील महान ऋषींमध्ये गणले जातात. भारतातील अनेक महान संत आणि तपस्वींनी त्यांच्या ज्ञानाची आणि विचारांची प्रशंसा केली आहे.

तेव्हा राजा भर्तृहरी एका दोहात म्हणतात की, यां चिन्तयामीसततं मसि सा विरक्ता, साप्नयमिछयति जन्मसः जनोअन्यसक्त अस्मतकते व परितुष्यति काचिदन्या. म्हणजेच, माझ्यासाठी मी ज्या स्त्रीवर प्रेम करतो, तिच्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम नाही, पण ती दुसऱ्यावर प्रेम करते. जी दुसऱ्यावर प्रेम करते, तो पुरुष अन्य कोणत्या तरी स्त्रीवर मोहित झाला आहे. जो प्रेम करतो त्याच्याबद्दल माझ्या हृदयात आपुलकी नाही.

त्यामुळे राजा भर्तृहरी याची हा दोह या कलियुगात बरोबर खरा ठरताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या काळात एका पुरुषाचे अनेक स्रिया जवळचे मित्र आहेत. तर एकाच स्त्रीचे अनेक पुरुष मित्र असल्याचे दिसून येत आहे. पण हे सर्व आपले हिं दू शास्त्र मानत नाही. आपल्या ध र्मात ज्या सोबत प्रेम त्यासोबतच शा रीरिक स बं ध असणे योग्य मानले जाते. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *