एअरहोस्टेसचा गौप्यस्फोट: म्हणाली लोकांना खुश करण्यासाठी आम्हाला…‘काळं सत्य’ उघड लाखो रुपये पगार पण…यावेळी बनवावे लागतात सं बंध

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि जगभरातील अनेक श्रीमंत, अब्जाधीश, राजे, अनेक मोठे स्टार हे खासगी विमानांचा वापर करतात. कोट्यवधी रुपयांचे असणारे हे प्रायव्हेट जेट आकाशात एका चालत्या-फिरत्या महालाप्रमाणेच असतात. ज्यात जगातील अनेक सोयी-सुविधा उपलब्ध असतात ज्या कदाचित तुमच्या आमच्या घरात सुद्धा नसतील. इतकचं नाही तर ग्राहकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित ए अरहोस्टेट देखील ठेवलेल्या असतात.

पण नुकतेच एका एयरहोस्टेटने ध क्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगातील वातावरण ढवळून निघाले आहे, एका एयर होस्टेटने रशियातील, दुबई, अमेरिका, जर्मन, तसेच भारतातील अनेक लोकांची पोलखोल केली आहे. स्वान नावाच्या या मुलीने सांगितले कि मी जेव्हा एयरहोस्टेट झाले तेव्हा खूप आनंदी होते.

आणि मी माझा जॉब करण्यासाठी खूप उत्साही देखील होते, पण मी जेव्हा प्रत्यक्षात हे काम करायला लागले तेव्हा पहिले काही दिवस सर्व काही म नाप्रमाणे चालत होते, आणि मी या कामामध्ये खुश देखील होते पण जसं जसे दिवस गेले तेव्हा माझी मला ला ज वाटू लागली असे ती म्हणाली. कारण…

कारण या नोकरीमध्ये विमानातील त्या व्यक्तीला सर्वच सुख देण्यापासून ते अगदी स्वच्छतेपर्यंत सगळं काम करावं लागतं. अगदी त्याच्या सोबत झो पावे सुद्धा लागते, याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळाला असेल, तसेच ती म्हणाली कि एकदा तर मला एका पोपटाची तसेच कु त्र्याची देखील देखभाल तसेच स्वछता करायला लावली होती, असा दा वाच तिने केला आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण:- या एअरहोस्टेसने लिहिलेल्या पुस्तकात ज्याचं नाव सी क्रे ट ऑफ ए प्रायव्हेट फ्लाइट अ टेंडडें ट आहे. या मध्ये तिने या सर्व धक्का दायक गोष्टीचा खुलासा केला आहे, तिने या मध्ये असे म्हटले आहे कि ही नोकरी करण्यापूर्वी मला ८ गो पनी य करारावर सह्या कराव्या लागल्या होत्या, त्यानंतर रशियन उद्योगपतीकडून मला वर्षाला ४१ लाखांचे पॅकेजची नोकरी मिळाली.

त्यावेळी मला वाटले कि आपले आयुष्य आता बदलले, पण आपणास सांगू इच्छितो कि प्रत्येक गोष्टीची एक का ळी बाजू देखील असते, आणि त्याचं वेळी आपल्या बॉ सची प त्नी इरिना आणि त्यांच्या दोन मुलांसह प्रवास करत होते आणि तेव्हा ते आपल्या पत्नीला अमेरिकेला सोडून आले, आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं माझ्या प त्नीच्या जी वनाशी निगडीत सगळे सी क्रे ट न ष्ट कर.

त्यात सर्व गोष्टींचा समावेश होता. तिचा एक केसही वि मानात दिसता कामा नये असं मला बजावण्यात आला नाहीतर तुझी नोकरी जाईल अशी ध म कीही मिळाली. तसेच ती म्हणाली कि आम्ही एकदा न्यूयॉर्कला जाणार होते तेव्हा मला सांगण्यात आले कि जर बॉ स सॊबत तू आज सं बं ध बनवले नाहीस तर तुला नोकरीवरून काढून टा कण्यात येईल.

पण कर्जात असल्यामुळे तिला या गोष्टीचे पालन करावे लागले, आणि ती आपल्या बॉस सोबत झोपली आणि तिला असं वाटू लागले कि आपण वै श्या तर नाही ना, माझ्या डोक्यातून हे काहीच जात नव्हतं. त्यानंतर वारंवार या गोष्टी होत होत्या. तसेच ती म्हणाली कि सौदीच्या प्रिं सने सुद्धा हवेतच माझ्या सोबत मजा केली होती.

याप्रकारे तिने आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक क ठू प्रसंगाचा खुलासच या पुस्तकांमध्ये केला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगभरातील अनेक लोकांचे हो श उ डाले आहेत. या पुस्तकांमध्ये तिने अनेक लोकांचा खुलासा तसेच तिच्या सोबत घडलेल्या अनके घटनांचा तिने उल्लेख केला आहे, पण तिच्या या पुस्तकांवर अनेक लोकांनी प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *