या एका चुकीमुळे उलट्या पायांची मुलगी ज न्माला आली…त्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्या सोबत जे काही केले…जाणून आपल्या सुद्धा डोळ्यातून पाणी येईल

लाईफ स्टाईल

आज आपण एका आशा विषयावर बोलणार आहोत की त्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही. होय, मध्य प्रदेशमध्ये काल एका उलट्या पायाची मुलगी ज न्माला आली जे आज वरच्या इतिहासात अपवा दात्मक होते, कारण करोडो केसस मध्ये अशी गोष्ट घडत असते, यामुळे डॉ क्ट र सुद्धा हैराण होते,  पण किती दु र्दैवी गोष्ट आहे. ‘कोणाला जाणीव ही नसते, कोणासाठी कोणीतरी झुरते, कळीला त्रा स होऊ नये म्हणून, एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते. किती त्रा स द्यावा एखाद्याला, याला काही प्रमाण असते.

आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असत. त्या चिमुकल्या मुलीची तर काय चूक होती पण तिला तिच्या आई वडिलांनी तिथेच सोडून फ रा र झाले, आणि ही घटना मध्य प्रदेश मध्ये घडली आहे. या मुलीचा ज न्म मध्य प्रदेश मध्ये हदरा जिल्ह्यात एक हॉ स्पि टलमध्ये झाला. या हॉ स्पिटलमध्ये सुद्धा ती पहिलीच केस होती.

ती मुलगी ज न्माला आल्या नंतर सगळे हैराण झाले होते. तेथील डॉ क्ट र सुद्धा चकित झाले होते, कारण त्यांच्या केसमधील अशी पहिली केस त्यांनी पहिली होती. ही मुलगी उ लट्या पायाने म्हणजे त्या चिमुकलीचे दोन्ही पायाचे पंजे मागच्या दिशेने होते. ही किती दु र्दैवी गोष्ट आहे. डॉ क्ट रांच्या मते ही सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे.

एका रिपोर्ट नुसार स्पष्ट झाले आहे की, हरदा खिरकिया ब्लॉ क च्या झंझरीमध्ये राहणारे विक्रम आणि पप्पी असे त्या चिमुकलीला ज न्म देणाऱ्या तिच्या आई वडिलांचे नाव आहे. तिची डि लि व्हरी सोमवारी दुपारी बारा वाजता झाली आणि ती एक मुलीला ज न्म दिला. तिची नॉर्मल डि लि व्हरी झाली पण तिने अशा मुलीला ज न्म दिला की त्या चिमुकलीचे पाय उलटे होते.

पण ती त्या चिमुकलिची आई तिला ज न्माला घालून तिला बघताच फ रार झाली. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. कोणालाही एकूण धक्काच बसेल. एक आई अशी करू शकते ? या सुद्धा एक प्रश्नचिन्ह च आहे. त्या मुलीचे पाय ऑ प रेशन करून सरळ झालेच असते. ती मुलगी ज न्माला आल्यानंतर डॉ क्ट र आणि न र्स सुद्धा हैराण झाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार ती एक दुर्मिळ केस आहे, पण त्या मुलीच वजन सुद्धा इतर मुलांपेक्षा कमी होते. त्या मुलीच वजन फक्त १.६ किलो होते. अशा घटना या अनुवं शिक असतात किंवा आईच्या ग र्भा त पाणी कमी पडल्याने अशा केसेस घडत असतात. हे इंदूरच्या हॉ स्पि टलचे हाडांचे त ज्ञ यांचे म्हणणे आहे. ते असे म्हणतात की लाखोंमध्ये एक केस बघायला मिळते.

पण अत्यंत वा ईट गोष्ट अशी की त्या चिमुकलीला ज न्म देणारी तिची आई तेथून तिला सो डून पळून गेली. त्यांना पळून जाताना काहीच कसे वाटले नसेल, एका आईचे म न किती तिच्या मुलांसाठी पवित्र असते, आपल्याला हे जग दाखवणारी एकमेव व्यक्ती असते ती आई. नऊ महिने सांभाळ करते, काळजी घेते, तिला तिचे बाळ किती प्रिय असते हे माहीतच आहे.

भारत ही अशी भूमी आहे, जिथे धन आणि सामर्थ्याच्या शोधात लोक असंख्य देवी श क्तीची उपासना करतात आणि एकीकडे मुल ज न्माला आल्यानंतर ते टा कतात. पहिला स्त्री भ्रू ण ह  त्या खूप व्हायच्या, पण त्यांवर स रका रने बं दी घातली गेली. पण आत्ता अशा केसेस फार कमी बगायला मिळतात.

पण अशा घटना घडायला लागल्या तर याला जबाबदार तिचे आई वडीलच कारणीभूत असतात. असे दिसून येते की आई आणि वडील दोघांपेक्षा स्त्रिया ह्या अ त्या चार करताना दिसतात. आपण लोकशाही असणाऱ्या देशात ज न्म घेतला आहे. आपण  पा कि स्तान सारख्या देशांवर टीका करतो ही एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची व्याख्या आपण कोणत्या आशयासाठी लावतो, यावर विचार करण्याची गोष्ट आहे.

या आश्चर्य चकित करणाऱ्या त्या बाळाचा ज न्म ही सगळ्यांसाठीच वेगळी आहे. पण तिचे आई आणि वडील तिला सोडून गेले, ही सुद्धा अगदी भ यंकर आहे. त्या मुलीचे पाय ऑ प रेशन करून सरळ होतात. ती चिमुकली आता डॉ क्ट रांच्या निरीक्षनाखाली आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *