नमस्कार मित्रानो, वधूपरीक्षा अर्थातच मुलगी बघण्याचा कार्यक्रम, लाग्ना आधीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आणि यामध्ये फक्त मुला-मुलींचाच नाही तर त्यांच्या घरच्या मंडळींशी, नातेवाईकांशी भेट, त्यांचे विचार, स्वभाव ओळखण्याची हि एक सुरवात असते. हे आपल्या सर्वांना माहित आहेच.
तसेच कित्येक लोकांना त्याचा जोडीदार हा याच कार्यक्रमात त्यांना भेटलेला असतो. त्यामुळे या कार्यक्रमच टेन्शन तर सर्वांनाच असते. पूर्वीच्या काळी वधु परीक्षा हा एक कठीण प्रसंग मानला जात असे. आपले कला कौशल्य सिध्द करणे हे मुलींसाठी आव्हान असायचे. पाहुणे मंडळींच्या प्रश्नांना उत्तरे देणे, काद्यापोह्यांची डिश, साडी सांभाळत बाहेर येणे.
त्यातच आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत होणारी नजरानजर, यात घरच्या मंडळींचे समाधान झाले तर ल ग्न ठरवले जायचे. मुलीला विचारलेल्या प्रश्नांमध्ये तिचे कला कौशल्य, तिची शिवण कला, विणकाम, भरतकाम, पाक कौशल्य इ. गोष्टींचा समावेश असायचा. या प्रश्नाची योग्य उत्तरे मिळाली तर मुलगी पसंत आहे म्हणून सु पारी फोडली जायची.
आता काळ बदलला आहे त्यामुळे अशी परीक्षा घेतली जात नाही. पण बघणे-दाखवणे आणि प्रश्न -उत्तरे अर्थात कांद्या पोह्यांचा कार्यक्रम हा ठरलेलाच असतो. अलीकडे मुलींच्या अपेक्षा बदलल्या आहेत असे म्हंटले जाते, त्यामुळे प्रश्न विचारणे हा फक्त मुलाकडच्या मंडळींचा हक्क राहिला नाही तर तो मुलींचा अधिकार सुद्धा बनला आहे.
साधारणपणे, आजच्या काळात मुलगी पाहायला गेल्यावर सामान्यपणे त्याचं शिक्षण, नोकरी, पगार विचारला जातो. मुलीना आपल्यासाठी उत्तम जोडीदार हवा असतो. त्या नंतरच ल ग्नाला होकार दिला जातो. पण मंडळी, जर मी तुम्हाला अस सांगितलं कि ल ग्नासाठी चक्क वराला अर्थात मुलाला जर ल ग्नाआधी वरपरीक्षा द्यावी लागते. म्हणजेच काय तर वराला त्याचा पुरुषार्थ सिद्ध करावा लागतो.
अस सागितलं तर तुमचा किती विश्वास बसेल? अर्थात नाही बसणार… हो न? कारण जग कितीही पुढे निघून गेल असल तरीही ल ग्न करण्यासाठी मुलाला अर्थात नवरदेवाला कोणतीही परीक्षा द्यावी लागत असेल यावर विश्वास बसण अशक्य आहे. पण, हि गोष्ट खरी आहे. आज आपण अश्या ठिकाणाची माहिती घेणार आहोत जिथे नवरदेवाला अनोखी वर परीक्षा द्यावी लागते.
आणि जर या परीक्षेमध्ये अयशस्वी झाला तर ल ग्न होऊ शकत नाही. हो मंडळी, आफ्रिकेमध्ये काही ठिकाणी पुरुषांना भलतीच नाही तर भ यंकर वर परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा कशी असते याबद्दल अधिक जाणून घेऊयात. मित्रानो, युगांडामधील बन्यानकोले ज मातीत ल ग्न करण्याआधी आपला पुरुषार्थ सिध्द करावा लागतो. हो मंडळी हीच आहे वर परीक्षेची अट.
पुरूष जर आपला पुरुषार्थ सिध्द करू शकला तरच त्याला ल ग्न करण्याची परवानगी मिळते. आणि यासाठी नवरीची काकी नवरदेवाची पुरुषार्थाची तपासणी करते. पुरुषामध्ये किती ब ळ आहे, तो सक्षम आहे कि नाही हे तपासल जात.
यासाठी नवरीच्या काकी सोबत नवरदेवाला शा री रिक सं बंध ठेवावे लागतात. यानंतर नवरीचीही कौ मार्य चाचणी घेतली जाते.
तसेच फुलानी जमातीत ल ग्नाआधी नवरदेवाला चो प दिला जातो. भरपूर लोक एकत्र येऊन त्याला चो प देतात. जेणेकरून तो ल ग्नाच्या योग्य आहे कि नाही हे ठरवता येईल. जर त्या पुरुषाने वे दना स हन करता आल्या नाहीत तर तो पुरुष क मजोर आहे अस मानल जात, त्यानंतर हे ल ग्नही रद्द करण्यात येत.
इथियोपिया मध्ये पुरुषांना बुल जम्पिंग करून आपली परीक्षा द्यावी लागते. यामध्ये पुरुषांना आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून बैलांच्या पाठीवरून पळाव लागत. बैलांच्या पाठीवरून पळत जाऊन जो आपल्या लक्षापर्यंत पोहचेल तोच ल ग्न करण्यासाठी योग्य मानला जातो. एका रिपोर्ट नुसार आफ्रिकेमध्ये अशा काही वि चित्र वर परीक्षा आजही होताना दिसतात.
या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी कितीही भ यंकर असल्या तरी आफ्रिकेमधील खूप स माजात अशा प्र थांचे पालन आजही केल जात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.