इतक्यात मूल नको म्हणताय? तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर ‘या’ ५ गोष्टींची काळजी घ्या..अन्यथा सं तती प्राप्तीपासून रहाल दूर

लाईफ स्टाईल

हल्ली बऱ्याच कुटुंबांकडून उशिरा ग र्भ धारणेचा निर्णय घेतला जातो. पण, वाढत्या वयात ग र्भधा रणा झाल्यास अनेक धोके संभावतात. लांबवलेल्या ग र्भ धारणेमुळे पुढे आई व बाळासाठी स मस्या निर्माण होऊ शकतात. करिअर, आर्थिक नियोजन यासारख्या कारणांमुळे ग र्भ धारणेला विलंब होतो. पण, वैयक्तिक व व्यावसायिक स्थितीनुसार निर्णय घेत असताना प्र ज न नक्षम वयाचा विचारही करणे गरजेचे आहे.

उशिराने झालेल्या ग र्भ धारणेत भारतीयांमध्ये न्यूरल ट्यूब डि फेक्ट आणि डाऊन सिं ड्रोम यांचे प्रमाण आधिक आढळून येते. वाढत्या वयामुळे स्त्रियांमधील थायरॉइड नियंत्रित नसल्याने अनेक धोके निर्माण होऊ शकतात. ग रोदर पणात र क्त दाबाची स मस्या असल्यास बाळाची वाढ खुंटू शकते. सातव्या महिन्यात र क्त दाब वाढल्याने चक्करही येऊ शकते. त्यामुळे हेल्प सिं ड्रोम होऊ शकतो.

प्र ज न न क्षमता कमी होते:- वाढत्या वयानुसार ग र्भा शयात तयार होणाऱ्या बि जांची संख्या कमी होते. त्यामुळे ग र्भ धारणेचा निर्णय घेण्यास जितका उशीर कराल, तितके तुम्ही वं ध्यत्वाकडे अधिक झुकाल. उशिरामुळे तयार होणाऱ्या बि जांची क्षमताही खालावते. वयाचा विशिष्ट टप्पा पार केल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे ग र्भ राहण्यात अडथळा येऊ शकतो.

बाळामध्ये ज न्म जात दो ष:- आधुनिक वै द्यकीय उपचार आणि सोयी सुविधांमुळे बाळाचा विचार करण्यामध्ये वयाचा अडथळा येण्याची शक्यता कमी झाली असली तरी बाळामध्ये ज न्म जात दो ष निर्माण होण्याची शक्यता कमी होत नाही. डाऊन सिं ड्रो म सारख्या जेनेटिक आ जारांप्रमाणेच ग र्भपा ताची शक्यताही वाढते. अनेक प्रकरणांत ग र्भ धारणेचा निर्णय उशिरा घेणे हे बाळाला डाऊन सिं ड्रो म जडण्याचे एक महत्त्वाचे कारण दिसले आहे.

लांबवलेल्या ग र्भ धारणेतील स मस्या:- लांबलेल्या ग र्भा वस्थेच्या बाबतीतील एक सर्रास आढळणारा धो का म्हणजे शेवटपर्यंत ग र्भा वस्था टिकून राहणे. ग र्भ धारणा झालेल्या अनेक महिलांमध्ये शरीरातील हा र्मो न्सच्या असं तुलनामुळे किंवा इतक्‍या वर्षांत विकसित झालेल्या असाधारण स्थितीमुळे ग र्भ पात होण्याची भीती अधिक असते. प्र सूति दरम्यान गुंतागुंत निर्माण होण्याचा धो का वाढतो. दीर्घकाळ प्र सूति वे दना होतात. असि स्टेड प्र सू तिची आवश्‍यकता भासते किंवा सि झे रिअन, स क्‍शन उपाय करावे लागतात.

निरो गी ग रोदर पणासाठी:- ३५ वर्षांचे वय असताना डॉ क्टर तुम्हाला ‘अडव्हान्स्ड मॅ टर्न ल एज’, असे सं बोधतील आणि केवळ तुमच्या वयावर आधारित तुम्हाला उच्च जोखीम असलेल्या समजतील. – वाढलेला एक धो का म्हणजे ग र्भपा ताची शक्यता. हा धोका विशीतील महिलांबाबत १५ टक्के असतो, पण ४० व्या वर्षी तो २५ ते ३० टक्के इतका वाढलेला असतो.

३७ वर्षांच्या आधी प्रे ग्नंट होणं योग्य मानलं जातं. महिलांनी आपलं आ रोग्य आणि मे नोपॉ जच्या वेळेबाबत सजग राहायला हवं. ३५ नंतर ग र्भ धारणा होत नाही असं नाही पण ३५ नंतर ए ग्स क्वा लिटी आणि फ र्टि लिटी कमी होऊ लागते. ज्यामुळे प्रे ग्नं सीची शक्यता कमी होते. पण हे अशक्य होतं असं नाही. प्रे ग्नंसी साठी पार्टनरचं वय काय आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पुरूषांमध्ये प्र ज नन क्षमता वाढत्या वयात कमी होत जाते. पण महिलांच्या तुलनेत हा दर कमी असतो.

-डॉ क्ट रांशी संपर्क साधायला उशीर करू नये:- जर तुमचं आणि पार्टनरचं वय सुद्धा ३० पेक्षा जास्त असेल आणि ६ महिन्यांच्या प्रयत्ना नंतरही तुम्हाला मूल होत नसेल तर डॉ क्टरांची मदत घेण्यात अजिबात संकोच बाळगू नका. बेबी प्लॅन करण्याआधी फर्टि लिटी स्क्रि निं ग करायला हवी. यामुळे तर भविष्यात काही अडचण येणार असेल तर याबाबत आधीच माहिती मिळवता येऊन त्यावर उपचार करता येऊ शकतात.

फ र्टिलि टी ट्रि टमेंटनं प्रत्येक स मस्या दूर होऊ शकत नाही:- तुम्ही ३५ नंतर बेबी प्लॅन करत असाल तर लक्षात घ्यायला हवं की फ र्टिलि टी ट्रि टमें ट प्रत्येक प्रकारची स मस्या दूर करू शकत नाही. स मस्येबाबत आधी माहिती मिळाल्यानं फ र्टिलिटी ट्रि टमें ट अधिक यशस्वी होऊ शकते. जसं की २०, ३० वयात इं ट्रायु टरिन ट्रि टमें ट अधिक यशस्वी होऊ शकते.

– वय वाढलेल्या महिलांमध्ये उच्च र क्तदाब, ग र्भ धारणे दरम्यान मधुमेह, हृ दयाचे आ जार, प्लॅ सेंटा फाटणे, प्रीक्लॅ म्प्शिया आणि झटके यांची प्रवृत्ती वाढते. -जास्त वयाच्या आईला लवकर प्र सू ती आणि लांबलेल्या प्र सूति वे दना, सि झे रियन प्र सूती आणि ज न्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे यांचा अनुभव येण्याची शक्यता अधिक असते.

-ग र्भ धारणेसाठी ज्या महिला ज नन क्षमतेचे उपचार घेतात, त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त ग र्भ राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ग रोदर पणात संभाव्य गुंतागुंत वाढते. ज नन क्षमतेचे उपचार घेतलेले नसतील तरीही जास्त वयाच्या मातांमध्ये जुळी किंवा तिळी होण्याचे प्रमाण अधिक असते.

-हेल्दी लाईफ स्टाईल:- हेल्दी लाईफ स्टाईल असल्यास फर्टि लिटी लवकर खराब होत नाही. जर तुमचं वय ३५ पेक्षा जास्त असेल तर लाईफस्टाईल, खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही न्यू ट्रिशनिस्ट्सची ही मदत घेऊ शकता. या व्यतिरिक्त नियमित आहार घ्या, ता ण त णाव कमी करा, साखर, कॅफेनचे सेवन कमी प्रमाणात करा, सि गारेट, म द्याचे सेवन अजिबात करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *