इतका शक्तीशाली असून देखील बलराम महाभारताच्या यु’द्धात का उतरला नाही..काय होते यामगील रहस्यमय कारण..जाणून घ्या..

धार्मिक

आपल्याला माहित आहे कि संस्कृत भाषेतील दोन अतिप्राचीन महाकाव्य म्हणजे वाल्मिकी रचित रामायण आणि व्यासांचे महाभारत आणि महाभारताला पाचवा वेद असे म्हणले जाते. तसेच महाभारताचे यु द्ध तर सर्वश्रुत आहेच. रघु वंशातील राजपुत्र कौरव आणि पांडव यांच्या मध्ये झालेले हे यु द्ध. कुरुक्षेत्रावर झालेले जगातील सर्वात महान यु द्ध मानले जाते.

या युद्धात देश-विदेशातील राजांनी सहभाग घेतला होता. कौरावासोबत कृष्णाची नारायणी सेना तर होतीच पण यवन, ग्रीक, रोम देशातील यो द्धे सामील होते. तर पांडवासोबत फक्त कृष्ण आणि त्यांच्या मित्र राजांची से ना ल ढत होती. आणि हे यु द्ध सुमारे १८ दिवसांपर्यंत चालले होते. जगभरातील सर्व महान राजांनी त्यावेळी या यु द्धामध्ये सहभाग घेतला असला तरी संपूर्ण जगतात केवळ दोन पराक्रमी यो द्धे असे होते जे या यु द्धापासून तटस्थ राहिले.

एक म्हणजे भोजकट राज्याचा राजा आणि रुक्मिणीचा भाऊ राजा रुक्मी आणि श्रीकृष्णाचे थोरले बंधू बलराम. तसेच बलराम यांचा या यु द्धाला सुरवातीपासूनच विरोध होता. तर का त्यांना या यु द्धात सहभागी होण्याची इच्छा नव्हती ? यु द्ध सुरु असताना ते कोठे होते तर हेच आपण आज जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहूया..

बलराम हा वासुदेव आणि रोहिणी यांचा मुलगा कृष्णाचा सा वत्र भाऊ तर सुभद्रेचा सख्खा भाऊ. कंसाच्या कै देत असताना देवकीच्या सहा बालकांना कंसाने ठा र मा रले होते. जेव्हा देवकी सातव्या वेळी ग र्भवती होती तेंव्हा रोहिणी त्यांना भेटायला गेली असता तिने योग शक्तीने देवकीचा ग र्भ आपल्या ग र्भामध्ये धारण करून घेतला, त्यामुळेच बलरामाला संकर्षण असेही म्हणले जाते.

बलराम अत्यंत गं भीर आणि शांत होते. ते उत्तम कुस्तीपटू आणि मुष्टियो द्धा होते. त्यांनी दुर्योधन आणि भीम या दोघानाही गदा चालवण्यास शिकवले होते. बलरामानी श्री कृष्णाला सुद्धा महाभारत यु द्धामध्ये सहभागी न होण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यामते दुर्योधन आणि अर्जुन दोन्ही आपले नातलग आहेत त्यांच्याशी यु द्ध करणे हे ध र्माला अनुसरून नाही असे बलराम नेहमी श्री कृष्णाला सांगत असतं.

श्रीकृष्ण मात्र आपल्या वाकचातुर्याने त्यांना शांत करत राहायचे. बलरामाने दुर्योधनाला वचन दिले होते कि, ते स्वतः आणि श्रीकृष्ण या यु द्धामध्ये सहभागी होणार नाहीत. त्यामुळे दुर्योधनाने या यु द्धामध्ये आपला विजय निश्चित मा नला होता. कारण कौरावांसोबत अनेक विविध देशातील राजे होते. तर पांडवासोबत केवळ काहीच मित्र राजे होते. जे कौरवांच्या तुलनेत अत्यंत कमी होते.

यु द्ध सुरु होण्यापूर्वी जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन श्रीकुष्णाला भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना स्वतः श्रीकृष्ण आणि त्यांची नारायणी सेना यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले असता, बलराम यांचे वाचन लक्षात ठेऊन दुर्योधनाने नारायणी सेना मागितली, तर अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या रथाचे सारथी होण्याची विनंती केली.

सारथी असल्याने श्रीकृष्ण यु द्धामध्ये निश स्त्र राहणार होते. ज्यामुळे त्यांनी बलरामाचे वचन देखील पाळले गेले. जेव्हा कुरुक्षेत्रावर महायु द्धाची तयारी सुरु होती तेव्हा युद्धा पूर्वी बलराम पांडव आणि श्रीकृष्णाच्या छावणी मध्ये त्यांना भेटायला म्हणून गेले. सर्वाना त्यांना पाहून आनंद झाला. सर्वाना वाटले कि, कदाचित त्यांचा विचार बदलला असेल, म्हणून ते लोक आपल्याला भेटायला आले आहेत.

पण बलराम मात्र समजावणीच्या सुरात म्हणाले, कौरव आणि पांडव दोघेही आपल्यासाठी समान आहेत, दोघेजण आपसात यु द्ध करून आपलेच नुकसान करून घेत आहेत. श्रीकृष्णाने मात्र त्यांचे म्हणणे ऐकले नाही. बलराम श्रीकृष्णाच्या वि रोधात जाऊ शकत नव्हते, दुसरीकडे दुर्योधन आणि भीम दोघेही त्यांचे शिष्य होते, त्या दोघांवरही त्यांचे समान प्रेम होते.

त्यामुळे ते कोणा एकाचा पक्ष घेऊन यु द्ध करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी या यु द्धापासून लांब राहायचे ठरवले. बलराम हे शेष नागाचा अवतार होते. जरासंध त्यांना आपला श त्रू मानत होता, जर भीमाने जरासंधाचा वध केला नसता तर बलरामाने त्याला ठा र मा रले असते. त्यांनी यु द्ध थांबवण्यासाठी अनेकदा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांचे म्हणणे कोणी ऐकले नाही. महाभारताचे यु द्ध झालेच. आणि यु द्ध सुरु असताना ते तीर्थयात्रेस गेले होते. तिथे त्यांनी अनेक पूजा पाठ आणि दानध र्म केला. यदु वंशाचा म्हणजेच यादवांचा विना श झाल्यावर ते समुद्र किनारी ध्यान लाऊन बसले आणि तिथेच आपला दे ह त्याग केला.

Leave a Reply

Your email address will not be published.