इकडचे जग तिकडे झाले तरी लग्नांतर तुमची बायको आयुष्यभर तुम्हाला या गोष्टी कधीच सांगत नाही…जाणून आपल्याला सुद्धा ..     

लाईफ स्टाईल

आपण सर्वजण हे कायम ऐकत आलो आहोत कि नवरा बा यकोचे नाते हे साता ज न्माचे असते, असा विचार संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्याला खूप पूर्वीपासून घालून दिलेला आहे आणि तो यासाठी की हे नाते रु जण्यासाठी, मु रण्यासाठी आणि ब हरण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. आपल्याला माहित आहे कि नवरा बा यकोच्या नात्यात तर इतकी गुं ता गुंत असते, की ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी अव स्था प्रत्येकाची असते.

आता अशा नात्याला समजून घेण्यासाठी आपल्याला एक ज न्मदेखील पुरणार नाही. म्हणून सात ज न्माचा कालावधी दिला आहे असे म्हंटले जाते. तुर्तास हे सर्व बाजूला राहू द्या. पण आपल्या सान्निध्यात चोवीस तास राहणारी, तसेच ल ग्नगा ठ बां धून आपल्या जी वनात आलेली व्यक्ती आपल्याला सर्व काही सांगते का? तर याचे उत्तर आहे नाही, होय प्रत्येक महिला, मुलगी ही आपल्या नवऱ्याला काही गोष्टी कधीच सांगत नसते.

खरं तर नवरा बा यकोचं नातं हे विश्वासावर टीकलेल असतं. आपल्या जी वनातील जवळ जवळ सर्व गोष्टी एकमेकांशी ते शेअर करत असतात. ज्यामुळे प्रत्येक सु खदुःखा त ते एकमेकांना साथ देत असतात आणि एकत्रपणे अगदी आनंदाने संसार करत असतात. पण आपल्याला माहित नसेल कि काही गोष्टी या अशा असतात ज्या गोष्टी न सांगितल्याने सुद्धा सर्वकाही चांगले राहते.

होय, अशा काही गोष्टी असतात ज्या महिला कधीही आपल्या नवऱ्याला सांगत नाहीत. आपली बायको या गोष्टी आपल्याला कधीही सांगणार नाही होय, चला तर मग जाणून घेऊ कि त्या कोणत्या गोष्टी आहेत. खरं तर ल ग्नानंतर मुलीच्या आयुष्यात खूप गोष्टी बदलतात, नवीन घर, नवीन लोक, सर्वकाही नवीन अशावेळी तिला तिच्या पतीकडून अपेक्षा असतात कि आपला पती आपली योग्य काळजी घेवो.

आता असे असले तरी काही गोष्टी अशा असतात ज्या पु रुष किंवा स्त्री एकमेकांना कदापि सांगू शकत नाहीत त्या काही झाल्या तरी ल पवाव्या लागतात, आणि अशा गोष्टी कदाचित न सांगितल्यानेच सं सार हा योग्य प्रकारे चालत राहतो. आता प्रत्येक व्यक्तीचा एक क्रश म्हणजेच आवडणारी मुलगा किंवा मुलगी ही नक्की असतेच आणि असे हे गु प्त प्रे म असणे स्वाभाविक असते परंतु लग्नानंतर अशा गोष्टी या घडत नाहीत.

परंतु तरीही आपली बायको ही तिच्या नवऱ्याला कधीही याबद्दल बोलत नाही किंवा या गोष्टीची जाणीव होऊ देत नाही, आपल्या निखळ ना त्यात क टुता येईल अशी तिला भीती असते म्हणून ती या गोष्टी साधारण कायम गु प्त ठेवते पण शक्यतो अशा या गोष्टी ती तिच्या मैत्रिणीला नक्कीच सांगते.

तसेच आता घर म्हणलं की भांड्याला भांड हे लागतंच आणि संसार म्हणाला की वा द वि वाद हे काही झाल्या होतातच. दोन व्यक्तींचे एकमेकांशी असलेले चांगले सं बं ध म्हणजे दोघांनीही एकमेकांना समजून घेणे असते, परंतु काही गोष्टींमध्ये सहमती किंवा त्या गोष्टीवर खुश नसताना देखील पत्नी आपल्या नवऱ्याला बाह्यरूपाने सहमती दर्शवते.

त्यामुळे त्या गोष्टीबाबत असलेले तिच वयक्तिक मतं हे ती तिच्या म नातच ठेवते व कधीही ती हे बोलून दाखवत नाही. तसेच काही खास गोष्टीवर भाष्य चालू असताना आपली पत्नी आपल्या पतीला ला जत असल्याचे दर्शवते व त्या खास गोष्टींवरून ती दिशा वळवते किंवा त्यावर अर्धवट बोलून पुढील अर्ध सत्य बोलणे कायम टाळते.

तसेच स्त्रि यांना काही आं तरिक, तसेच काही खासगी आ जा र हे असतातच आणि अशा काही गोष्टी बा यको आपल्या पतीला अजिबात सांगत नाही. कारण आपला पती या गोष्टीमुळे अस्व स्थ होईल, आपली काळजी त्याचे कामात लक्ष लागणार नाही असा विचार करून ती अशा गोष्टी कधीच सांगत नाही. तसेच ती तिचे सारे प्रॉ ब्लेम व आनंदाच्या गोष्टी खास मित्र किंवा मैत्रिणीबरोबर शेअर करत असते.

परंतु ती तिच्या नवऱ्याला अस सांगते की तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील कोणत्याच गोष्टी कोणालाही माहीत नाही किंवा अस कुणीही तिच्या आयुष्यात नाही की तीच सगळं व्यक्तिगत आयुष्य हे त्या व्यक्तिला माहीत आहे. तसेच अनेक महिला या घर खर्चातून उरलेले पैसे कधीही आपल्या नवऱ्याला परत देत नाहीत.

अशा वेळी ती घरी लागणाऱ्या काही गोष्टींसाठी किंवा आपल्या व्यक्तिगत खर्चासाठी ती असे उरलेले पैसे स्वतःजवळ ठेवते. अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या महिला आपल्या नवऱ्याला कधीच चुकूनही बोलत नाहीत. कारण यामुळेच त्यांच्या आयुष्यात शांतता आणि आनंद असतो व या सिक्रेट आणि गु प्त गोष्टी काही आनंदासाठी स्वतःजवळ ठेऊन सुखाने संसार करतात.

तसेच स्त्रीया महिला अशा या गोष्टी गु प्त ठेवण्यात खूप मा हीर असतात, तसेच ती आपल्याजवळ मोठं मोठी सत्य ल पवून ठेवत असते आणि योग्य वेळ येताच ती या सर्व गोष्टी उघड करत असते. पण अस केल्याने तिला वाटतं की तिची जवळची माणसे दु खाव ली जाणार नाहीत. म्हणून ती काही गोष्टी स हन करून गु प्त ठेवते आणि कधीच कोणालाही काही बोलत नाही. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *