इंदिरा गांधी यांचे शेवटचे अंतिम १२ तास…काय आणि कशाप्रकारे त्यांची ह त्या झाली होती…काय घडले होते शेवटच्या १२ तासांत

लाईफ स्टाईल

इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अ णु शक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या नि धनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सा मना करावा लागला.

त्या १९६६मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अ णुचाचणी घडवून आणली. पण भारताची आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची ह त्या ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सफदरगंज रोड वरील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्याच अंगर क्षकाकडून केली गेली. या ह त्येचे कारण ऑ परेशन ब्लू स्टार होते, असे मानले जाते.

हे ऑ परेशन पंजाबमधील कट्टर शीख नेते जरनैल सिंह भिंडरावाले यांना ह टवण्यासाठी भारतीय सै न्याद्वारे करण्यात आले. ज्यामुळे शीख लोकांच्या मंदिरांचे नु कसान केले गेले होते, त्यामुळे जगभरातील शीख ध र्मियांचा इंदिराजींवर रोष होता. ऑ परेशन ब्लू स्टार नंतर इंदिराजींच्या जी वाला असलेला धो का ओळखून त्यांच्या सु रक्षा कर्मचाऱ्या मधील शीख कर्मचारी हटवण्यात आले होते.

परंतु असे केल्याने त्यांच्या शीख विरो धी प्रतिमेला मजबुती मिळेल आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या रा जकीय वाटचालीवर होईल हा विचार करून त्यांनी हा निर्णय मागे घेण्यास सांगितला आणि शीख कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले त्यामध्ये बेअंत सिंह हे देखील होते. ब्रिटिश अभिनेता पीटर उस्तीनोव यांना मुलाखत देण्यासाठी त्या निघाल्या होत्या.

तेव्हा त्यांना या गोष्टीची कल्पना देखील नसेल कि आपला हा प्रवास आज शेवटचा ठरणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी ओडीसा येथील प्रचाराचे काम सं पवून रात्री उशिरा त्या आपल्या घरी परत येऊन झोपी गेल्या. ३१ ऑक्टोबरची सकाळ नेहमीप्रमाणेच असली तरी ती थंडी जणू काही अशुभ घडणार असल्याचे संकेत देत होती.

सकाळी ६ वाजता उठून आपली नित्य कामे आवरून मुलाखतीसाठी जायला निघाल्या त्यापूर्वी नाश्ता केला. आपल्या डॉ क्टरांशी बोलून त्या पायीच निघाल्या कारण त्यांचे घर आणि ऑफिस यांच्या मध्ये केवळ एका गल्लीचे अतंर होते. ते पार करून त्या निघाल्या, त्यांच्या मागे त्यांचे सचिव आणि सु रक्षा कर्मचारी होते.

इंदिराजी जेव्हा लाकडी गेट पाशी पोचल्या, तेव्हा तिथे त्यांचे बॉ डी गा र्ड बेअंत सिंह सुद्धा होते. ते अत्यंत विश्वासू होते. त्यांना पाहून इंदिराजींना वाटले कि बेअंत सिंह त्यांना नमस्कार करत आहेत, म्हणून त्यांनी सुद्धा नमस्कारासाठी हात जोडले परंतु तो पर्यंत बं दुकीच्या गो ळ्या त्यांच्या श रीरात घुसल्या होत्या, त्याचा आवाज ऐकून दुसरा कर्मचारी सतवंत सिंग यांनी देखील इंदिराजींवर फा यरिं ग केले.

त्यांच्या बं दुकीतील सर्व गो ळ्यांचा मा रा त्यांनी इंदिराजींवर केला. गो ळ्यांचा आवाज ऐकून सर्वजण थक्क झाले. त्यादिवशी त्यांनी बु लेटप्रू फ जा केट घातले नव्हते, कारण सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत त्या सुरक्षित असतील असे त्यांना वाटले. त्यानंतर बेअंत सिंह यांनी बं दूक फेकून दिली. त्यांच्यात आणि पोलिसांच्यात झालेल्या हा णामा रीत त्यांना गो ळी लागून ते ठा र झाले.

सतवंत सिंग यांना पो लिसांनी अ टक केली. त्यानंतर त्यांना फा शी झाली. त्यानंतर इंदिराजींना ए म्स रु ग्णालयात नेले गेले होते मात्र ही बातमी अजून बाहेर गेली नव्हती. डॉ क्टरांनी त्यांच्या श रीरातील कित्येक गो ळ्या काढल्या होत्या, मात्र त्यांच्या श रीराचे बरेच नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना आता र क्ताची गरज होती. त्यांचा रक्तगट o – होता.

त्यावेळी खूप लोकांनी र क्तदान केले होते. आणि त्यावेळी त्यांना तब्ब्ल ८८ बाटल्या र क्त चढवले गेले होते. त्यानंतर राजीव गांधीना देखील बोलावण्यात आले. पण डॉ क्टरांच्या निराश चेहऱ्याकडे पाहून सर्वाना समजले होते कि आता इंदिराजींच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे .त्यानंतर पुढील पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांची निवड करण्यात आली.

इंदिराजी यांची ह त्या संपूर्ण देशासाठी अत्यंत दु खःद घटना होती. जेव्हा लोकांना समजले त्यांची ह त्या एका शीख कर्मचाऱ्याने केली आहे, तेव्हा देशभर शी खवि रोधी वातावरण तयार झाले. सर्वत्र दं गली उसळल्या आणि अनेक निरपराध शीख लोकांची ह त्या केली गेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *