लो कशाहीचा उगम इंग्लंड मध्ये झाला असे म्हंटले जाते. मात्र त्याच इंग्लंड मध्ये लोकशाही स रकार बरोबरच ब्रिटीश राजघराण्याची औपचारिक का होईना पण अबाधित सत्ता टिकून आहे. राजघराणे तेथील नागरिकांसाठी अभिमा नाचे स्थान आहे. राजघराण्यातील व्यक्तींच्या चांगल्या कामाची तेथील लोक प्रशंसा करीत असतात.
त्याचप्रमाणे स रकारी तिजोरीतून त्यांच्यावर अमाप पैसा खर्च होत असतो. आपल्या परंपरा, इतिहास टिकवून ठेवणे हि त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ब्रिटीश सा म्राज्याचा सूर्यास्त कधी होत नाही अशी मान्यता असलेल्या काळात राणी विक्टोरिया यांनी सर्वाधिक काळ सम्राज्ञी म्हणून रा ज्यकारभार करण्याचा इतिहास केला होता.
पण राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांचा हा विक्रम मोडला आहे.त्या गेली ६८ वर्षे ब्रिटनच्या साम्राज्ञी आहेत. दुसऱ्या महायु द्धानंर जेता म्हणून समोर आलेले इंग्लंड जसे त्यांनी पहिले आहे तसेच आर्थिक पेच प्रसंगातून सावरणारे इंग्लंड सुद्धा त्यांना पाहावे लागले आहे. इंग्लंडच्या बारा पंतप्रधानाची कारकीर्द पाहणाऱ्या या राणीच्या मृ त्युनंतर मात्र ब्रिटन कसा असेल याची माहिती आज आपण घेऊयात.
राणी एलिझाबेथ दुसरी ही इंग्लंड आणि उत्तर आयर्लंड या देशांची सध्याची राणी. २६ एप्रिल १९२६ साली तिचा ज न्म झाला. वैधानिक दृष्ट्या तिचे राणीपद आत्ता औ पचारिक आहे असे म्हणावे लागेल. गेली ६८ वर्षे ब्रिटीश राजघराण्यावर सत्ता गाजवणाऱ्या राणीला राजगादी ६ फेब्रुवारी १९५२ रोजी मिळाली.
सहाव्या जॉर्जची ही ज्येष्ठ मुलगी. १९३६ मध्ये आठव्या एडवर्डने राजत्याग केल्याने सहावा जॉर्ज याला राजपद मिळाले. त्याच्या मृ त्यू नंतर एलिझाबेथ हिला राज्याभिषेक केला. इग्लंडच्या गादीवर बसणारी ती सहावी सम्राज्ञी आहे. तिचा राज्याभिषेक २ जून १९५३ रोजी केला गेला. २० नोव्हेंबर १९४७ ला लेफ्टनंट फिलीप माउंट बॅटन यांच्यासोबत तिचा विवाह झाला.
त्या दोघांना चार आपत्ये आहेत, त्यापैकी मोठा मुलगा राजपुत्र चार्ल्स हा राजघराण्याचा भावी वारसदार आहे. तिचे सध्या वय ९५ आहे. तिने आपले संपूर्ण जी वन हे ब्रिटनची जनता आणि शाही परिवार यांना समर्पित केले आहे. राणीबद्दल एक गु प्त अहवाल लिक झाला आहे. या अहवालात त्यांच्या मृ त्यू नंतर ब्रिटन मध्ये काय घडामोडी घडतील याचा उल्लेख करण्यात आला आहे.
ज्यामध्ये राणीच्या मृ त्यूनंतर युके मधील त्यांच्या अं त्यसंस्कार विधीपासून पोलीस बं दोबस्त पर्यंतच्या सर्व बाबींचा उल्लेख केला गेला आहे. बंकीघम पॅलेसने मात्र याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केला नाही. पीटीआयने दिलेल्या वृत्ताप्रमाणे, राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृ त्युनंतर आखण्यात आलेल्या योजनांना ‘ऑ परेशन लंडन ब्रिज’ असे नाव देण्यात आले आहे.
हे नाव एक सांकेतिक नाव आहे. याची माहिती अमेरिकन वृत्तसंस्था ‘पाॅलीटीको ‘ने प्रसिध्द केले आहे. या वृत्तानुसार, राणीच्या मृ त्युच्या दिवसाला प्रशासकीय अधिकारी ‘डी-डे’ म्हणून साजरा करतील. मृ त्युनंतर १० दिवसांनी त्यांचा द फनविधी करण्यात येईल. दरम्यान, अं त्यविधीच्या प्रक्रियेपूर्वी त्यांचा मुलगा चार्ल्स संपूर्ण ब्रिटनचा दौरा करेल अशी योजना असल्याचे या अहवालात सांगितले आहे.
ऑ परेशन लंडन ब्रिज नुसार, राणीची शवपेटी तीन दिवस सं सदेत ठेवली जाईल. राणीच्या नि धनानंतर खूप लोक लंडन मध्ये त्यांच्या अं त्यदर्शनासाठी येतील तेंव्हा पोलीस यंत्रणा आणि अन्नचा अभाव यासारखा स मस्या उद्भवू शकतात असे म्हंटले आहे. त्यांच्या अं त्यसंस्काराच्या वेळी अभूतपूर्व गर्दी आणि प्रवासा दरम्यान होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, सु रक्षिततेच्या मोठ्या तयारीचा उल्लेखही सं बधित योजनेत करण्यात आला आहे.
राणीच्या नि धनानंतर ब्रिटन मध्ये काय घडामोडी घडतील याचा उल्लेख अमेरिकन वृत्तसंस्थेने केला आहे. त्यांच्या मते राणीच्या मृ त्यूनंतर राजा चार्ल्स चार राष्ट्रांना भेट देतील. त्यांच्या अं त्यसंस्कार कण्याचा दिवस राष्ट्रीय शो क दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. याबाबतचा करारही ब्रिटीश पंतप्रधानां सोबत झाल्याचे नमूद केले आहे. या दिवशी संपूर्ण देशाला सुट्टी घोषित केली जाईल.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अर करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.