आयुष्यात कधी आपल्याला हार्ट अ टॅक येणार नाही किंवा कोणता रो ग होणार नाही…फक्त आपल्याला या काही गोष्टी करायच्या आहेत…त्या आपण एकदा पहाचं

लाईफ स्टाईल

तर या काही सूचना आणि उ पाय हे पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वै द्य खडीवाले यांनी उत्तम आ रोग्यासाठी सांगितलेल्या आहेत, एक आ रोग्यदायी जी वन हे पाळल्यास तुमच्यापासून आ जारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील शिवाय स्लि म अँ ड फिट राहाल…कायम ता रुण्याचा अनुभव… 1- रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे. 2- सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.

3- ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे. 4- 10 मिनिटे वज्रासनात बसणे. 5- कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे. 5- फक्त 10 मिनिटे प्रा णायाम कमीतकमी…5 मिनिटे ओंकार करणे 6- रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस. 7- 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)

8- 12.30 ला थोडे हलके जेवण. 9- ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रे चिंग करणे. 10- संध्याकाळी 7 – 7.30 ला एकदम कमी जेवण. 11- कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे. 12- 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.

★ या खबरदारी घ्या... रात्रीच्या जेवणानंतर चालायला जाणे टाळावे, किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात…म्हणजे शंभर पावले चालणे…लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री.. तसेच जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे, पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.

– रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे. – फक्त सिजनल फळेच खावी- सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वा ईट आहे. – डाव्याकुशीवर झोपावे. – सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे. – एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आ जारपण येत नाही, आणि वर दिलेले सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.

शरीर स्वस्थ व आ रोग्यदायी राहण्यासाठी:- ९०% आ जार हे पोटातून होतात, पोटात असिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आ रोग्याचा राजा. २- शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा. ३- १६० प्रकारचे रो ग फक्त मां साहाराने होतात हे लक्षात ठेवा. ४- ८० प्रकारचे आ जार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला वि षारी डो स आहे.

५- ४८ प्रकाचे रो ग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कै दी लोकांना त्रा स होवा म्हणून वापरत. ६- तसेच दा रू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने ह दय रो ग होऊ शकतो. ७- मॅ गिनॉट, गु टका, सारी, डु क्कराचे मां स, पिज्जा, बर्गर, बि डी, सि गारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे स डते. ८- जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मं द होते, शरीर क मजोर होते.

९- केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रा स होतो, कमी दिसू लागते. १० – गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे क मजोर होतात. ११- स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅ रालिसिसचा, ह दयाचा अ टॅक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे.

त्यामुळे डोक्यातून र क्तसंचार पाया कडे होता व त्रा स होत नाही, चक्कर येत नाही. १२- उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते. १३- जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्ल डप्रेशर वाढतो. १४- कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रा स होऊ शकतो. १५- रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, म लेरिया होणार नाही

१६- जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अ सिडिटी होत नाही. १७- सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो. १८- नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रा स होतो.

१९- पाण्याने होणारे रो ग यकृत, टा यफॉ इड, पोटाचे रो ग या पासून लिंबू आपल्याला वाचवते. २०- गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. २२- स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात. २३- मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

२४- गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये. २५- १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये. २६- खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार वि षारी असते. २७- भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही २८- सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये- उपाय: तर सर्वप्रथम कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅ स बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट), नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५ दिवस पीत रहा ल घवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल. कि डनी स्टो न पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *