आयुर्वेदीक रामबाण उपाय…खाज, उवा, केसगळती, कोंढा…कोणती सुद्धा समस्या असो..फक्त करा हा एक घरगुती उपाय..परिणाम आपल्या समोर असतील

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि स्त्री चे सौंदर्य हे केसांमध्ये जास्त खुलून दिसते. काळे भोर लांब सडक केस हे प्रत्येक स्त्रीला आवडतात. पण जर केसांमध्ये अनेक स मस्या असतील तर स्त्रीचा चेहरा निस्तेज दिसू लागतो आणि मग त्यावर उपाय म्हणून स्त्रिया पार्लर मध्ये जातात नाहीतर आयुर्वेदिक उपाय शोधू लागतात. केसांच्या स मस्या म्हणजे उदा. केस ग ळणे, केसात कों डा होणे, उवा , लिखा होणे अजून बऱ्याच काही.

खर तर केसांची निगा व्यवस्थित ठेवली नाहीतर केसांत उवा , लिखा, केस ग ळणे अशा समस्या उ्दभवतात. म्हणून केस आठवड्यातून दोन वेळा चांगल्या शाम्पूने धुवायला हवेत. आठवडा किंवा पंधरा दिवसांनी जर एकदा तरी केसांना कोमट तेलाचा मसाज दिला पाहिजे. तसेच केसांसाठी सर्वात योग्य कोणते तेल‌ असेल तर ते आहे खोबरेल तेल.

तेल लावण्याची पण योग्य पद्धत आहे, कोमट तेलाने केसांना हलकासा मसाज केल्यानंतर केसांना गरम पाण्यामध्ये भिजवून टाॅवेल गुंडाळने असे केल्याने केसांना योग्य अशी स्टीम मिळेल व तेल केसांच्या मुळापर्यंत पोहचेल. ह्या झाल्या आपल्या केसांशी सं बं धित बाह्य गोष्टी. पण फक्त एवढेच करून केसांचे योग्य पोषण होणार नाही,त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे आपला आहार, व्यक्तीची मा नसिकता.

व्यक्तीचे मा नसिक संतुलन जर व्यवस्थित नसेल तर याचा नक्कीच परिणाम केसांवर देखिल होतो. म्हणुन आपण नेहमी स कारा त्मक विचार केला पाहिजे. नेहमी फ्रेश राहिले पाहिजे. त्याचबरोबर योग्य असा सं तुलित आहार घेतला पाहिजे. आहारामध्ये फळे, पालेभाज्या यांचा समावेश हवा. दुध,मां स,अंडी,मासे, प्रथिनयुक्त डाळी यांचाही समावेश आपल्या आहारात असायला हवा.

केसांमध्ये उवा, लिखा होण्या अगोदर कों ड्यावर उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात स्वस्त घरगुती उपाय म्हणजे एक कोरफड घेऊन चा कूने मधल्या गराला कट करून त्यात मेथीचे दाणे घालून ओल्या कापडाने गुंडाळून रात्रभर तसच ठेवणे आणि आपण पाहिलात तर दुसऱ्या दिवशी मेथिला मोड आले असतील. त्यानंतर हे सर्व कोरफडच्या गरा सहित मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक पेस्ट करून घेणे .

नंतर पाव किलो खोबरेल तेल कढवून त्यात ही पेस्ट घालून एकजि व करणे. नंतर त्यात जास्वंदी ची फुले, ब्राम्ही, माका, तुळस, आवळा पेस्ट, घालून एकजी व करणे गॅस बंद करून हे मिश्रण रात्र भर झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे गाळून घ्यावे आणि एका बाटलीमध्ये भरून ठेवावे. तिसऱ्या दिवशी हे तेल लावण्यास सुरूवात करावी.

याने केसांच्या बऱ्याच स मस्या दूर झाल्या असतील. उवा आणि लिखा यांचं नामोनिशाण मिटेल. आणि जर का अशी केसांची नि गा ठेवली तर उवा आणि लिखा होऊच शकणार नाहीत तुमचे केस सुंदर आणि मुलायम नक्कीच होतील. पूर्वीच्या काळी स्त्रिया खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून ते तेल केसांना लावत त्यामुळे केसांमधील उवा व लिखा मरत.

उवा व लिखा कायमच्या घालवण्यासाठी मी एक घरगुती उपाय आपल्या सोबत शे अर करत आहे, कडुलिंबाच्या सात ते आठ बिया घ्या, कडक उन्हामध्ये त्या वाळवा त्या बियांची पूड करून ती पुड खोबरेल तेलामध्ये मिक्स करा व ते तेल डोक्याला लावा. या उपायाने केसांमधील सर्व लिखा व उवा गायब होतील.

त्याच बरोबर केसांना शाम्पू लावत असताना तो डायरेक्ट केसांना लावू नये तर थोडेसे पाणी घेऊन प्रथम त्यामध्ये शाम्पू मिक्स करणे आणि नंतर ते पाणी केसांवर ओतने असे केल्याने केसांची हा नी होत नाही. वरील सर्व साधे सोपे घरगुती पण महत्त्वाचे उपाय फॉ लो करा व आपल्या सुंदर केसांना आणखीनच सुंदर बनवा.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published.