आपल्याला माहित असेल कि आपल्या या बदलत्या जी वन शैली मुळे तसेच दू षित आहारामुळे नजीकच्या काळात हा र्ट अ टॅकचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणत वाढले आहे. आणि आपणांस सांगायचे झाले तर जागतिक आकडेवारी नुसार हे प्रमाण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणत आहे, भारतामध्ये रोज हजारो लोक हा र्ट अ टॅकला ब ळी पडत आहेत. आणि नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार म्हणजेच एका सर्वेक्षणातुन ही बाब समोर आली आहे यामागे आपल्या स्वयंपाक घरातील एक गोष्ट कारणीभूत आहे आणि ती म्हणजे रोज वापरत असलेले पॅकबंद किंवा डबाबंद खाद्यतेल होय.
आता आपल्यातील बरीच मंडळी म्हणतील कि हे कसे शक्य आहे, तर आपणांस सांगू इच्छितो कि आपल्या आहारामध्ये कोणत्याही नामांकीत खाद्यतेलाचा वापर जरी होत असला तरी आपल्याला हृ दयवि कार, तसेच हा र्ट अ टॅक सा रख्या गं-भीर आ-जाराचा धो का निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. तसेच आज भारतामध्ये सर्वात जास्त विदेशी तेलाची आयात केली जाते.
पण यामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, प्रामुख्याने मलेशिया या देशातील पामोलिन या खाद्यतेलाची सर्वात जास्त प्रमाणात आयात केली जाते. ज्याला आपल्या भारतामध्ये सुद्धा पामतेल या नावाने ओळखले जाते, आणि या तेलाची भारतामध्ये किंमत बघायची झाली तर फक्त 20 ते 22 रुपये प्रति लिटर असल्याचे सांगितले जाते. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजेच हेच पामतेल अनेक तेल कंपन्या हे पाम तेल लाखो-करोडो लिटर, दर महिन्याला आयात करत असतात.
आणि आपल्या कंपनीच्या खाद्यतेलात हे पामतेल मोठ्या प्रमाणात मिक्स करतात. यामध्ये मग सूर्यफूल, सरकी, शेंगतेल, मोहरी या सारख्या खाद्यतेलाचे उत्पादन करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या या तेलाचा वापर करत असतात, पण हे पामतेल इतर तेलामध्ये न समजण्यासारखे मिसळून, डबल रिफाइन करून हे विकलं जात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पामतेल बाहेरील देशामध्ये खाण्यासाठी म्हणजेच स्वयंपाकासाठी याचा अजिबात वापर केला जात नाही.
तर बाहेरील देशामध्ये या तेलाचा वापर निव्वळ अनेक उद्योग धं द्यांमध्ये केला जातो. तसेच असे देखील म्हट्ले जाते कि, हे तेल मलेशिया मध्ये पूर्णपणे बं द आहे, म्हणजेच या तेलावर तेथील स रक राने बंदी घातली आहे. तर आपल्या भारतात खूप वर्षांपूर्वी मोहरीचे किंवा तिळाच्या तेलाचे किंवा खोबरेल तेलाचे उत्पादन चांगलं होत होते आणि याच तेलाचा वापर हा त्यावेळी स्वयंपाकात केला जात असे.
तसेच हे तेल 100% नैसर्गिक असल्याने लोकांमध्ये आ जा री पडण्याचे, तसेच हृ दयरो ग आणि हा र्ट अ टॅकचे प्रमाण देखील खूप कमी होते, पण सध्या हे पामतेल खूप स्वस्त असल्याने अनेक भारतीय कंपन्या हे तेल विदेशातून मोठ्या प्रमाणत आयात करत असतात. परिणामी मोहरी, खोबरेल तसेच तिळाच्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना याचा खूप मोठा फ टका बसला आहे.
पण याचा सर्वात मोठा फ टका हा पामतेल खाणाऱ्या लोकांना होत आहे, आज पाहायचे झाले तर अनेक लोक पाम तेलाचे सेवन करत आहेत, तसेच अनेक लोक बाजारातून तेल डब्बे विकत घेत असतात आणि त्यातील अनेक तेल डब्ब्यांमध्ये पामतेल हे मिक्स केले जाते, पण हे आपल्या सारख्या सामान्य माणसाला पटकन लक्षात येत नाही.
काही वर्षपूर्वी हे पामतेल कोणत्याही इतर तेलामध्ये मि क्स करण्यास का-यद्याने बंदी होती. मात्र जागतिक स्तरावरून काही करारानुसार भारतावर दबाव वाढवला गेला आणि मग भारताने आधुनिक का यद्यानुसार हे पामतेल इतर तेलामध्ये मिक्स करण्यास परवानगी दिली.
या तेलामध्ये ट्रा न्सफॅ ट्स नावाचा एक घटक असतो.या घटकामध्ये एक प्रकारची अशी चरबी असते की, जी कोणत्याही तापमा नाला विरघळत नाही ,तुम्ही कितीही व्यायाम केलात तरी ही चरबी कमी होत नाही. आणि परिणामी मग हीच चरबी मग आपल्या शरीरातील ध मण्यामध्ये किंवा र क्त वा हिन्यांमध्ये आणि शरीराच्या इतर भागांमध्ये ही चरबी मोठ्या प्रमाणावर साठते.
आणि अशावेळी मग हा र्ट अ टॅक येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणत वाढते, तसेच आपल्याला अ र्धांग वायूचा, पक्षाघा ताचा झ टका येण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण यावर उपाय म्हणून, मोहरीच्या किंवा खोबरेल तेल किंवा सूर्यफुलांच्या तेलाचा वापर करण्यास सुरुवात केली पाहिजे. तसेच तेल खरेदी करताना ते किती प्रमाणत शुद्ध आहे याची देखील विचारणा केली पाहिजे.
तसेच आपण आपल्या रोजच्या जी वनात ठराविक प्रमाणतच तेल वापरले पाहिजे, आणि ते तेल सुद्धा शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा आपणांस सांगू इच्छितो कि जितके अधिक आपण तेलकट खाल, तितके जास्त तुम्ही मृत्यूच्या जवळ जाणार आहात त्यामुळे तेल खरेदी करताना आपण जागरूक असणे खूप गरजेचे आहे.