सदृढ आ रोग्य ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक सुंदर देणगीच आहे. ‘आ रोग्य हीच धनसंपत्ती मा नली जाते’. आपले आ रोग्य ठीक असेल तर आपण ठीक असतो. आपल्या शरीरातील सगळेच अवयव महत्त्वाचे असतात. मग ते फुफुस असो किंवा हृ दय असो किंवा र क्त वाहिन्या असोत. यातील एखाद्या जरी अवयवाला इजा झाली तर आपण मृ त्यूलाही आमंत्रण आपण देऊ शकतो.
तर आज आपण जाणून घेणार आहोत की र क्त वाहिन्या ब्लॉ क का होतात? त्याची लक्षणे कोणते आहेत? आणि त्यामुळे काय होऊ शकते? आपल्याला माहित असेल कि र क्त वहन संस्थेमध्ये हृ दय, फुफ्फुस, र क्त वाहिन्या यांचा समावेश असतो. र क्त वाहिन्यांचा उगम हृ दयापासून इतर अवयवांकडे होत असतो. पण सध्या ध काधकीच्या जी वनामुळे अनेकांना आपल्या आ रोग्याकडे लक्ष देणे कठीण होत आहे, ही मोठी चिं तेची बाब ठरली आहे.
पण आपल्या अशाच दुर्लक्षामुळे आपण मृ त्यूलाही आमंत्रण देऊ शकतो. होय, र क्त वाहिन्यांमध्ये ब्लॉ केज असणे हा मोठा गं भीर आ जार आहे. त्यामुळे र क्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही. र क्त वाहिन्यामार्फत पेशीपर्यंत सतत र क्त प्रवाह होणे गरजेचे असते. वयोमानानुसार उच्च र क्त दाब, मधुमेह यामुळे र क्त वाहिन्या क मजोर होऊ शकतात.
आणि काही मध्ये या र क्त वाहिन्या फुगीर होतात आणि त्यास अ न्यु रिजम् असे म्हणतात, र क्त वाहिन्यांच्या आत को लेस्ट्रॉ लचा थर जमा झाल्याने त्या निमुळत्या होतात. त्यास ‘ब्लॉ केजेस’असे म्हणतात. र क्त वाहिन्यांमधील अडथळा आणि म ज्जातंतू ज्या ठिकाणी एकमेकात अडकतात त्या ठिकाणी खूप वे दना होतात व ती जागा काळी-निळी होते.
एका संशोधनानुसार इं ट्राव्हेन्स ब्लॉ केजची स मस्या भारतातील तरुणांमध्ये जास्त आढळून येते. सुमारे ४० ते ६० टक्के लोक या आ जाराने ग्र स्त आहेत. यामध्ये जास्तीत जास्त स्त्रियांचा समावेश होतो. बहुतेक स्त्रि यांना ग र्भ धारणेनंतरच ही स मस्या उद्भवते. साधारणत: २० टक्के महिला या स मस्येला ब ळी गेल्या आहेत.
र क्त वाहिन्यांमध्ये अडथळा येण्यामागची कारणे – तर र क्त वाहिन्या फुगल्यामुळे किंवा र क्ताच्या गु ठळ्या यामुळे अनेक आ जा रांची निर्मिती होते. र क्तामध्ये गाठी होणे हे र क्त वाहिनी ब्लॉ क होण्याचे मुख्य कारण मानले जाते. र क्त घ ट्ट झाल्यामुळे र क्त योग्यप्रकारे वाहत नाही, त्यामुळे आपल्या र क्त वाहिन्या ब्लॉ क होतात.
तसेच दु खापत, शरीरात खराब र क्त परिसंचरण, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्याने तसेच ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्यांची र क्त वाहिनी ब्लॉ क होणार याची दाट शक्यता असते. याशिवाय ज्या लोकांना जास्त तळलेले व बाहेरील पदार्थ खाण्याची सवय असते त्यांच्या मज्जातंतू ही ब्लॉ क होतात.
र क्त वाहिन्या ब्लॉक होण्याची कारणे –
जेव्हा र क्त वाहिन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा ही लक्षणे दिसतात.
१) पायदु खी, पोटदु खी, तसेच पायांना सूज येणे.
२) नसाभोवती खा ज सुटणे.
३) र क्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास त्या भागात जाडपणा जाणवतो.
४) मां स पे शी दु खणे.
त्यामुळे वेळीच योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला डोकेदु खी, ह्र दयरो ग, हा र्ट अ टॅक, दमा या सारखे गं भीर रो ग होऊ शकतात, यासाठी आपण चांगल्या जी वनशैलीचे अनुसरण करा, त्यामुळे हा आ जार उद्भवत नाही. चांगला आहार घेतल्याने र क्त वाहिन्या ब्लॉ क होण्याचा धो का कमी असतो. तसेच चांगले व पौष्टिक अन्न खाल्ल्याने ल ट्ठपणा कमी होतो व र क्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होत नाही.
र क्त वाहिन्यांमधील अ डथळा दूर करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
- र क्त वाहिन्या ब्लॉ क वाटत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉ क्ट रांच्याकडे तपासणी करा, नाहीतर हा रो ग गं भीर स्वरूपाचा होऊ शकतो.
- र क्त वाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी बाहेरील तळलेले पदार्थ व उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळावे त्यामुळे र क्त घ ट्ट होऊ शकते.
तसेच या आ जाराने ग्र स्त असलेल्या लोकांनी उकडलेल्या भाज्या व डाळी खावेत. नियमितपणे व्यायाम व योगा केलास पाहिजे त्यामुळे र क्त वाहिन्या मोकळ्या होतात. बदामाचे नियमित सेवन केल्याने र क्त पातळ होण्याची मदत होते. त्यामुळे र क्त वाहिन्या ब्लॉ क होत नाहीत, त्यामुळे आपण या स मस्येतून मुक्त होतो.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा