आपल्या शेतात करतो या झाडांची शेती…आणि प्रतिझाड मिळवतो 3 लाख रुपये…आपण सुद्धा बनू शकता लखपती शिवाय सरकार सुद्धा देत आहे अनुदान

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि भारतातील जवळजवळ ७० % लोक हे शेती करतात, आणि आजच्या या काळात शेतीचे महत्व आपल्याला काही वेगळ्या प्रकारे सांगायला नको. कारण काही दिवसांपूर्वी सगळं जग बं द होते पण सर्व जगाच्या पो षणासाठी हाच बळीराज शेतात रा बत होता, सर्व काही बंद होते पण ब ळी राजाचे काम मात्र थांबले नाही.

आता अशाच एका ब ळी राजाने आपल्या शेतात एका आगळ्या वेगळ्या रोपाची ला गण केली आहे, ज्याच्या माध्यमांतून ते दिवसाला तब्ब्ल २ ते २.५ लाख रुपये कमवतात, होय अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या असलेल्या ८ एकर शेतात चंदनाच्या झाडाची लागवड केली आहे, आणि आज या एका झाडाची किंमत तब्ब्ल ३ लाख रुपये आहेत.

आणि अशी ३००० झाडे आज त्याच्या शेतात अगदी थाटात उभी आहेत, ज्यामधून ते दिवसाला तब्ब्ल २ ते २.५ लाख रुपये कमवतात. यासाठी त्यांनी शा सनाच्या असलेल्या योजनांची माहिती घेतली, आणि यासाठी लागणारा प रवा ना देखील त्यांना मिळाला. आणि त्यांनी आपल्या शेतात ३००० चंदनाच्या रोपाची लागवड केली.

तसेच आपणांस सांगू इच्छितो कि चंदनाचे झाड हे लागवडीनंतर ६ वर्षांनी उत्पन्न देते. आणि या एका झाडापासून किमान १२०-१८० किलो उत्पन्न मिळते, आणि आज बाजारात दहा ते पंधरा हजार प्रतिकिलो रुपये या भावाने या उत्पादनाला बाजारात भाव आहे, तसेच विदेशी बाजारांत तर हा भा व आणखी वाढतो.

तसेच या शेतकऱ्याने चंदना सोबत सीताफळ ची देखील लागवड केली आहे, त्यामधून सुद्धा त्यांना भरघोस पैसा मिळतो. तसेच आपणास सांगू इच्छितो कि चंदनाच्या झाडावरचे फक्त लाकूडच विकले जात नाही तर त्याच्या झाडावर येणाऱ्या बियांची देखील विक्री केली जाते. आणि या बियाणं सुद्धा हजारो रुपये भाव आहे, कारण या बियापासून शुद्ध तेल बनवले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील गाडेकर या व्यक्तीने हा प्रयोग आपल्या शेतात केला आहे, त्यामुळे आपण सुद्धा या झाडाची लागवड करू शकता. कारण विदेशी बाजारात चंदनाला खूप मोठी मागणी आहे कारण त्याच्यापासून अनेक सुगंधी पदार्थ बनवले जातात. तसेच ती औ ष धी वनस्पती देखील आहे. तसेच चंदनाच्या गा भ्यापासून तेल मिळते आणि याच तेलाला मोठी मागणी आहे.

या तेलापासून साधारणत १८८ प्रकारचे औ ष ध बनवले जाते. चंदनाचे अनेक फा यदे आहेत. त्यामुळे त्यांना मागणी देखील खूप आहे. तसेच जर का आपल्याला चंदन शेती करायची असेल तर शा सन मान्य अशा न र्सरीतून रोपे घ्यावीत तसेच आपल्या गावच्या त लाठ्यां कडे रीतसर परवानगी घ्यावी. कारण या शेती मधून मिळणारे सर्व उत्पन्न स रका र खरेदी करत असत.

तसेच या झाडांना सुर क्षा देखील स रका र देते. कारण या झाडाची मोठ्या प्रमाणत चो री होत असते, तसेच जर ही शेती आपल्याला करायची असेल तर कें द्र आणि रा ज्य शा सन चंदन लागवडीसाठी मोठ्या प्रमाणत अनुदान देखील देते. तसेच एका झाडापासून साधारणतः आपल्याला दीन ते अडीच लाख रुपये मिळतात.

त्यामुळे जर आपल्याला सुद्धा शेती करण्यामध्ये रस असेल आणि आपल्याला सुद्धा शेतीची आवड असेल तर आपण सुद्धा चंदन शेतीचा पर्याय निवडू शकता ज्यामधून आपण क रोडो रुपये कमावू शकतो. फक्त आपल्या मध्ये जिद्द आणि शेती करण्याची आवड असायला हवी.

तसेच आपल्याला सुद्धा हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही उपयुक्त माहिती कळेल आणि ते सुद्धा या गोष्टीमध्ये आपली आवड निर्माण करतील, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *