आपल्या वहिनीच्या त्या रोजच्या मागणीला वैतागून दिराने मागितली न्यायलयाची मदत, म्हणाला-ह्या कामासाठी टाकते माझ्यावर रात्री द वाब… अशी वाहिनी मिळायला लागते…

लाईफ स्टाईल

एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिला सर्वात जास्त गरज असते ती एखाद्या प्रिय व्यक्तीची आणि मित्राची. म्हणूनच लग्नानंतर मुलगीही सासरच्या घरी गेल्यावर तिथे तिचा सर्वात चांगला मित्र हा दीर असतो . मात्र ही व्याख्या प्रत्येक कुटुंबासाठी खरी ठरेलच असे नाही.

नवीन लग्नानंतर प्रत्येक मुलीला ननंदेपेक्षा दिराशी नाते टिकवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण तिला दिरा सोबतचे नाते जपण्यात थोडीशी चूक किंवा निष्काळजीपणा झाली तर एक नाही तर अनेक नाती बिघडवू शकतो. आता या नात्यात ही अशी चूक झाली असून या तरुणाने आपल्याच वहिनीवर आरोप केला आहे ….चला तर जाणून घेऊया नेमकं काय झालं आहे याबद्दल …..

लग्नानंतर केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही सासरच्या नात्याची काळजी घ्यावी लागते. ही नाती अगदी लहानातल्या लहान गोष्टीने देखील सहज बिघडू शकतात. एखादी चुकीची गोष्ट एकदा घडली तर लाख प्रयत्न करूनही ते नातं जुन्या नात्यासारखं राहत नाही. विशेषता जेव्हा आपण आपला भावाच्या पत्नीचा विचार करत असतो तेव्हा आपण आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागण्यावर व बोलण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

याचं कारण म्हणजे लग्नानंतरच्या सगळ्या नात्यांमधलं हे नातं सर्वात संवेदनशील असतं. एका तरुणाने आपल्याच वहिनी वि रोधात न्यायालयात ख टला दाखल केला आहे. आणि त्याने न्या यालयाकडे न्यायाची मागणी केली आहे. आपली वहिनी आपल्याशी गैरवर्तन करून चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडत असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.

वहिनीच्या त्या कृत्याने तो खूप अस्वस्थ झाला. त्याने हे कृत्य करण्यास स्पष्टपणे नकार दिला. आणि त्यानंतर तरुणाने न्यायालयाची मदत घेतली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगडचे आहे. त्या मुलाच्या वहिनी वि रोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या याचिकेवर राज्य पो लिसांनी तात्काळ कारवाई केली.

राज्य पो लिसांना मुलाच्या दोन्ही वहिनींवि रोधात गु न्हा दाखल करण्यात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचे भाऊ कामावर गेल्यावर त्याच्या दोन्ही वहिनी त्याच्यावर शा रीरिक सं बंध ठेवण्यासाठी दबाव टाकतात. तसेच अ श्लील विडिओ बघून नवं नवीन प्रकारे शा रीरिक सं बं ध बनवण्यासाठी त्याला ती जबरदस्ती करत होती.

त्याने नकार दिल्याने त्याला मा रहाण करण्यात आल्याचा आरोप मुलाने केला आहे. हा मुलगा रावण टिळा परिसरात राहतो. मुलाने न्यायालयात सांगितले की त्याच्या दोन्ही वहिनी आपल्या सोबत जबर दस्ती करत होत्या. नकार दिल्यावर दोन्ही वहिनी मिळून त्याला मा रहाण करत होत्या. या सर्व गोष्टींना तो बराच काळ तोंड देत होता. मात्र आता त्या मुलाने आपल्या दोन्ही वहिनींना शि क्षा करण्याचा निर्धार केला असून थेट त्यांच्याविरुद्ध गु न्हा दाखल केला आहे.

भावांच्या अनुपस्थित दादागिरी- वडील नसल्यामुळे तो मुलगा आपल्या दोन भावांसोबत राहतो. या मुलाच्या म्हणण्यानुसार त्याच्या वडिलांचे नि धन झाले आहे. दोन्ही भाऊ कामानिमित्त दररोज बाहेर जात असत. त्याचे दोन्ही भाऊ बाहेर गेल्यानंतर दोन्ही वहिनी घरात त्याच्या सोबत अ श्लील कृत्य करत होत्या. आणि त्या दोघी देखील त्याला जी वे मा रण्याचे आणि काहीही बोलून बदनामी करण्याची ध मकी देत होत्या.

दोन्ही वहिनी ह्या त्याच्यावर शा रीरिक सं बंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होत्या. सततच्या छळाला कंटाळून या मुलाने अनेकदा आ त्मह त्याचा प्रयत्न केला होता असे सत्य सुद्धा समोर आले आहे. पण अखेर त्याने पो लिसांची मदत घेतली व दोघींनाही शि क्षा करण्याचा निर्णय घेतला. या तरुणाच्या याचिकेच्या आधारे न्यायालयीन त्याच्या दोन्ही वहिनींवर गु न्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानंतर अलिगड पोलिसांनी गु न्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वहिनी आणि दिराचं नातं कितीही स्वातंत्र्याचे किंवा मैत्रीपूर्ण असो पण याचा अर्थ असा मुळीच नसतो की दोघांना एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार मिळालेत. वहिनी आणि दिराच्या नात्याचा पाया ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असते. ती म्हणजे नात्याला काही मर्यादा घालून घेणे.

जसं की सासू सोबत बोलताना सासू समोर असताना वागताना काही गोष्टींच तारतम्य बाळगावी लागतात. अगदी तसंच दिरासोबत बोलताना देखील काही गोष्टींच भान ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. यामुळे नात्यातील सीमा आणि मर्यादा दोघांनाही आधीच माहिती असतात आणि सोबतच त्या नात्यात एकमेकांविषयी आपोआपच आदर येतो. त्यामुळे नात्यात अशी कोणतीही घटना किंवा प्रसंग घडत नाही त्यामुळे आयुष्यात दोघांनाही त णावातून जावं लागत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *