आपल्या लघवीला फेस तसेच वास येत आहे का?…तर त्वरित सावध व्हा आणि डॉक्टरांना गाठा…अन्यथा भविष्यात अनेक गंभीर आजरांना तोंड द्याल…

आरोग्य

आपल्यातील बऱ्याच लोकांच्या ल घवीला मोठ्या प्रमाणत फेस येत असतो, शिवाय काहीचा ल घवीला वास सुद्धा येत असतो पण अनेक लोक हे सामान्य समजून त्याकडे दु र्लक्ष करतात. पण आपणास सांगू इच्छितो कि ल घवीला फेस किंवा वास येणे ही सामान्य स मस्या नाही आहे. यामागे अनेक गं भीर कारणे असू शकतात जी वेळीच ओळखणे खूप महत्वाचे आहे.

खरं तर हा एक आपल्यासाठी इशारा असतो कि आपल्या शरीरात काही तरी गडबड आहे, मग यामागे अनेक कारणे असू शकतात किंवा कोणत्याही रो गाची आपल्या शरीरात सुरुवात असू शकते. चला तर मग जाणून घेऊया कि ल घवीला फेस येणे तसेच वास येणे यामागे कोणती कारणे किंवा आ जार असू शकतात. सर्व प्रथम सर्वात सामान्य कारण असू शकते ते म्हणजे आपल्या शरीरात असणारे पाण्याचे प्रमाण.

काही लोकांना लघवी घट्ट होते तसेच लघवी करताना ज ळज ळ होते अशा वेळी समजून घ्या कि आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला अधिक पाण्याचे सेवन केले पाहिजे तसेच ज ळज ळ कमी होण्यासाठी दिवसांतून एका तरी फळांचे सेवन आपन केले पाहिजे. ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल.

तसेच दुसरे कारण असू शकते ते म्हणजे आपली कि डनी, जर का फेस येत असेल शिवाय वास सुद्धा येत असेल तर त्वरित सावध व्हा, अन्यथा भविष्यात आपल्या कि डन्या देखील गमवाव्या लागू शकतात, त्यामुळे त्वरित डॉ क्ट रांना भेटणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही पाहिले असेल की डॉ क्ट र कोणत्याही आजाराच्या उ पचा रासाठी ल घवीच्या तपासणीची मागणी करतात. खरेतर कोणत्याही व्यक्तीच्या लघवीच्या रंग आणि दु र्गंधीने त्याचे आ रो ग्य कसे आहे हे समजते.

तसेच अनेकदा महिला या ग र्भा वस्थे मध्ये असताना त्याच्या लघवीला अधिक फेस तसेच बुडबुडे येत असतात, पण ग र्भाव स्थेमध्ये महिलेच्या कि डनीचा आकार मोठा झालेला असतो, आणि त्यावेळी कि डनी मध्ये जास्त प्रमाणात अ मी नो ए सिड फिल्टर होते, ज्यामुळे ल घवी मध्ये फेस दिसायला लागतो. त्यामुळे अशा वेळी काळजी करण्याचे काही कारण नसते.

तसेच जर का अतिप्रमाणत कोणत्या गो ळ्याचे सेवन करत असाल तरी सुद्धा आपल्या ल घवीचा रंग बदलत बदलतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा अति प्रमाणत गो ळ्याचे सेवन आपल्या कि डनी साठी खूप घा तक आहे, यामुळे कि डन्या फे ल देखील होऊ शकतात. तसेच ल घवीला फेस तसेच वास येणे ही मधुमेहाचे लक्षण मा नले जाते. त्यामुळे जर का आपल्याला मधुमेह टाळायचा असेल तर त्वरित डॉ क्ट रांना भेटा.

यावेळी ल घवीतून गोड वास येतो, तसेच जर आपल्या ल घवीचा रंग हलका लाल तसेच फेस येत असेल तर आपल्याला कि डनी, ट्यु मर किंवा प्रो स्टेट आ जार असल्याचे हे संकेत असतात त्यामुळे हे आ जार जर का आपल्याला टाळायचे असतील तर त्वरित डॉ क्ट र गाठा. ल घवी करताना दा ब येतो व वे दना होतात. मू त्र मार्गातील इ नफे क्शनमुळे हा दा ह व वेदना जाणवतात. जर हे इ नफे क्शन कि डनीमध्ये पसरले तर त्यामुळे तुम्हाला ताप व पाठीमध्ये वे दना देखील जाणवू शकतात

तसेच महिलांच्या ल घवीला वास तसेच ल घवी पिवळी होत असेल तर यु रिन री ट्रॅ क इ न्फे क्शिनचे आपण ब ळी पडला आहात यामुळे ग र्भ पिशवी खराब होऊ शकते. तसेच आपल्या लै गिं क भावनांवर देखील याचा गं भीर परिणाम होतो. यासाठी तोबडतोब डॉ क्ट रांकडे जा. गु प्तां गाची स्वच्छता न केल्याने आणि पा ळीच्या वेळी पॅ ड न बदलल्यानंही हा त्रास होतो. त्यामुळे सावध व्हा अन्यथा गं भीर स मस्यांना तोंड द्याल.

वरील लक्षणे दिसत असल्यास किंवा जाणवत असल्यास आपण योग्य वेळी सावध व्हा आणि वै द्य कीय सल्ला जरूर घ्या. कारण आजच्या या धावत्या जगात स्वतःची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा याचा परिणाम हा वै वा’हिक जी वनावर खूप मोठ्या प्रमाणत होईल. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे य र करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *