आपल्या रोजच्या जीवनशैलीत करा हे फक्त पाच सोपे उपाय आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्यांना करा टाटा बाय बाय

आरोग्य

आपल्याला कदाचित आठवत असेल कि पूर्वीच्या काळी म्हणजेच साधारण ८० किंवा ९० च्या दशकात जर कोणी चुकून सुद्धा म्हंटले कि ‘मला ब्ल ड प्रे शरचा त्रा स होतो’ असे जर कोणी म्हंटले तर लगेच आपल्याला त्याच्याबद्दल काळजी वाटायला लागत होती, हा आता किती दिवस जगतो असे आपल्याला वाटत होते. पण त्याकाळी लोकांचा आहार, त्याची जी वनशैली ही वेगळीच होती त्यामुळे चुकून एखादा व्यक्ती हा असा असणार.

पण आजच्या या धावत्या जगात आपण पाहत असाल कि आज प्रत्येक चाळीशी, पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तीला आज ब्ल ड प्रे शर, हा र्ट अ टॅक, साखर, र क्ताची कमी, असे अनेक त्रा स होत आहेत. पण गेल्या काही वर्षात माणसाची इतकी प्रगती इतके संशोधन झाले आहे की, ब्ल ड प्रे शर, डायबेटीस, हा र्ट अ टॅक, ह्या गोष्टींची माहिती आपल्याला कधीही मिळवता यायला लागली आहे, आणि पूर्वीच्या काळी या बद्दल वाटणारी भी ती आपल्या म नातून पूर्णपणे नाहीशी झाली आहे.

पण आजच्या या धावत्या जगात ब्ल ड प्रे शर हा मात्र बऱ्याच लोकांचा सोबती झाला आहे. आज जगातील बहुतेक लोकांमध्ये याचा त्रा स आपल्याला बघायला मिळत आहे. आणि याचे कारण म्हणजे आपला आहार, जी वनशैली, झोप, बसून काम करणे, व्यायामाची कमी, खरं तर हीच कारणे आपल्या ब्ल ड प्रे शरच्या मु ळाशी आहेत. आणि मग जेव्हा आपण डॉ क्ट रांकडे जातो तेव्हा आपल्याला डॉ क्ट र सांगतात कि तुमचा बी पी हा हा य झाला आहे आणि तुम्हाला आता रोज बीपी या गोळ्या न चु कता घ्याव्या लागतील.

पण आपल्याला आता रोजच गो ळ्या खायच्या आहेत त्यामुळे आपल्याला आता बी पी चा त्रा स होणार नाही असे समजून आपण आपल्या जी वनशैली मध्ये कोणताच बदल करत नाही आणि साहजिकच आपण एक निवांत आयुष्य ज गतो. चला तर मग जाणून घेऊया बी पी ला आपल्या आयुष्यातून कायमचे राम राम करण्यासाठी काय बदल केले पाहिजेत.

आपणास माहित असेल कि सर्वसामान्य व्यक्तीचे ब्लड प्रेशर हे २०/८० असे असते. पण कधी कधी डॉ क्ट रांकडे गेल्यावर तिथले वा तावरण बघून आपले अनेक लोकांचे ब्ल ड प्रे शर हे वाढते. त्यामुळे कधीही ब्ल ड प्रे शर कफ आपण स्वतः च खरेदी करून घरच्या घरी ब्ल ड प्रे शर पाहणे योग्य असते असे  तज्ञांचे मत आहे. दुसरी गोष्ठ म्हणजे रा सायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करावे. कारण त्यात मि ठाचे प्रमाण जास्त असते.

कारण रा सायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे आपल्या शरीराला हि तका रक नसते, त्यामुळे ते न खाणेच चांगले. त्यामुळे आपण आहारात भाज्या खव्यात, कारण त्यात पो टॅशि यम अधिक प्रमाणत असते. तसेच एक गोष्ठ लक्षात ठेवा ती म्हणजे जवढे जास्त पो टॅशि अम आपल्या शरीराला मिळेल तेवढे ब्ल ड प्रे शर कमी होण्यास आपल्याला मदत होते.

तसेच आपल्याला श रीराचे वजन कमी करणे हा एक चांगला उ पाय आहे, कारण जेवढे शरीर स्थूल, तितक्याच प्रमाणत आपला र क्तदा ब हा वाढत असतो. वजन कमी तर उच्च र क्तदा बाची शक्यता कमी”, हे लक्षात ठेवावे. त्यासाठी रोज थोडा तरी व्यायाम करणे किंवा चालणे फिरणे खूप महत्वाचे आहे. तसेच पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे कारण जास्त काम केल्यामुळे देखील आपली झोप पूर्ण होत नाही.

परिणामी आपले ब्ल ड प्रे शर वाढू लागते. पुरेशी झोप घेतल्याने शा रीरिक आणि मा नसि क थ कवा जातो त्यामुळे बी.पी.ची चिं ता राहत नाही. तसेच आपल्या म नातून मा नसि क ता ण काढून टा कावा, कोणत्याही प्रकराचा ता ण आपण घेऊ नये. यासाठी रोज आपण प्रा णाया म करावे. त्यामुळे संपूर्ण शरीराला प्रा णवा यूचा चांगला पुरवठा होतो आणि शरीर ताजे तवाने व्हायला मदत होते.

तसेच सर्वांत महत्वाची गोष्ठ म्हणजे सतत चहा, कॉफी, सो डा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, ह्यांमुळे बी.पी.वा ढते. त्यामुळे या गोष्टीचे सेवन कमी करा यामुळे बराच फरक आपल्या आयुष्यात आपल्याला दिसेल. तसेच जर आपण रात्री घोरत असाल तर वेळीच घोरण्याचे कारण शोधून त्यावर वेळीच उ पाय करावा. अन्यथा आपल्यासाठी धो क्याची घं टा असेल.

ताबडतोब डॉ क्ट रकडे जाऊन सल्ला घेऊन त्यावर उ पाय करणे जरुरीचे असते. म्हणून घोरणाऱ्यांनी उ पाय करून घ्यावेत. तसेच बिलबेरी नावाचे फळ खाण्याने देखील ब्ल ड प्रे शर कमी करता येते. तसेच को को, डा र्क चॉकलेट खाऊन सुद्धा ब्ल ड प्रे शर कमी होते. जास्तीत जास्त मॅ ग्नेशि यम आपल्या शरीरात गेल्याने ब्ल ड प्रे शर कमी होते. हे मॅ ग्नेशि यम बी.पी.तर कमी करतेच. शिवाय श रीरातील र क्तवा हिन्यांमध्ये तयार झालेल्या गाठी देखील वि तळवते. त्यामुळे र क्ताभि सरण चांगले होण्याला मदत होते.

हे मॅ ग्नेशि यम आपल्याला हिरव्या पालेभाज्या, फळे, शेंगदाणे, चणे, ड्राय फ्रुट्स तसेच तीळ, जवस यातून मिळते. तसेच सर्व प्रथम धू म्रपा न बंद करणे आवश्यक आहे. कारण धू म्रपा न आपल्या शरीराला अनेक प्रकारे घा तक ठरते, धू म्रपा नामुळे सि गारेट सं पल्या सं पल्या तुमचे ब्ल ड प्रे शर वाढायला सुरुवात होते. जितक्या सि गारेट तुम्ही रोज सं पवाल तितक्या वेळा बी.पी.वाढते.

हे छोटेसे बदल जरा का आपण आपल्या आयुष्यात केले तर लवकरचं आपल्याला ब्ल ड प्रे शरच्या गोळ्यापासून कायमची मुक्तता मिळेल आणि आपण एक निरो गी आयुष्य जगाल. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा एक निरो गी आयुष्य जगतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *