आपल्या या तीन चुकांमुळे आपल्याला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची येऊ शकते नोटीस…तर काही वेळा धाड देखील पडू शकते…त्यामुळे या चुका टाळा अन्यथा

लाईफ स्टाईल

आपल्याला ही साधी गोष्ट नक्कीच माहित असेल कि आपण जो टॅक्स भरत असतो त्यावरच आपला देश चालत असतो, आपल्या देशाचा विकास, प्रगती फक्त या एका गोष्टीवर अवलंबुन असते. आणि आपणांस सांगू इच्छितो कि आपल्या भारतातील फक्त २ टक्केच लोक इनकम टॅ क्स भारतात, आणि त्याच्या जी वावरच आपला देश चालतो कसे म्हटले तर काही वावगं ठरणार नाही.

पण आज आम्ही आपल्याला अशा काही चुका सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्याला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते किंवा धा ड पडू शकते. काही अशा चुका आपण करत असाल तर आपल्याला इनकम टॅ क्स हा भरावा लागू शकतो. त्यामुळे जर आपल्याला ही गोष्ट टाळायची असेल तर आपण या चु का अजिबात करू नका.

फिक्स डि पॉझी ट:- जर का आपण फि क्स डिपॉझिट मध्ये १० लाखापेक्षा अधिक पैसे ठेवत असाल तर आपल्याला इनकम टॅ क्स हा काही केल्या भरावाच लागतो. तसेच जर का आपल्या बचत खात्यामध्ये ३ लाखापेक्षा अधिक पैसे असतील तर आपल्याला इनकम टॅ क्स डिपार्टमेंट नोटीस पाठवू शकते आणि अशा वेळी आपल्याला इनकम टॅ क्स हा भरावा लागू शकतो.

मोठ्या रकमेची देवाण घेवाण:- आता जर का आपण मागील आर्थिक वर्षात आपल्या बँक खात्यात एखादी मोठी रक्कम ट्रान्सफर केली आहे का, ज्याच्या स्त्रोताबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही? जर अशी स्थिती असेल आणि इनकम टॅ क्स डिपार्टमेंटला याबद्दल माहिती मिळाली तर आपल्याला मोठा टॅ क्स भरावा लागू शकतो, आणि आपण काही केल्या हा टॅ क्स इनकम टॅ क्स डिपार्टमेंट वसूल करते अन्यथा आपल्याला भविष्यात खूप अ डचणी येऊ शकतात.

क्रेडिट कार्डचे बील:- आता जर का आपण क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याचे बिल जर का १ लाखापेक्षा अधिक येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इनकम टॅ क्स हा भरावा लागू शकतो, आणि तशी नोटीस इनकम टॅ क्स डिपार्टमेंट आपल्याला पाठवू शकते. अशावेळी इनकम टॅ क्स अ‍ॅक्टच्या सेक्शन 68 अंतर्गत कर आकारला जाईल.

मालमत्ता:- तसेच जर का आपण कोणती मालमत्ता खरेदी करत असाल, आणि त्यासाठी जर का आपण १० लाखापेक्षा अधिक रुपयांची देवाण घेवाण करत असाल तर आपल्याला इनकम टॅ क्स भरावा लागू शकतो, आणि अशावेळी आपल्याला इनकम टॅ क्स डिपार्टमेंट नोटीस पाठवते.

तसेच जर आपल्या कोणत्याही खात्यामध्ये अधिक रक्कम असेल तर कधी सुद्धा इनकम टॅ क्स अधिकारी आपल्या घरावर धा ड टा कू शकतात आणि जर का अशा परिस्थितीमधे एखाद्या व्यक्तीकडे पैसे, सोने, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंचा संच असल्याचे आढळले आणि त्या व्यक्तीकडे त्याचे काही रेकॉर्ड नसल्यास किंवा त्याच्या स्त्रोताबद्दल माहिती देत ​​नसेल तर ते करदात्याचे उत्पन्नाचे मा नले जाईल आणि त्यांना त्यावर टॅ क्स भरावा लागेल.

जरी इनकम टॅ क्स अ‍ॅसेस करणारे अधिकारी आपल्या कोणत्याही मालमत्तेशी सं बं धित प्रश्नावर समाधानी नसले तर, त्या रकमेस उत्पन्न मा नले जाईल आणि त्यावर टॅक्स भरावा लागेल आणि काही वेळेस आपली ती संपत्ती जप्त देखील केली जाऊ शकते. अशावेळी ‘unexplained cash’ म्हणून आपली सं पत्ती ज प्त होऊ शकते.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *