आपल्या मृत्यूपूर्वी खुद्द यमराज देत असतात आपल्याला हे संकेत…शेवटच्या सहा महिन्यांत आपल्या सोबत घडत असतात या गोष्टी…हे संकेत मिळताच

लाईफ स्टाईल

आपल्याला सर्वाना माहित आहे कि या पृथ्वीवर ज न्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस हे जग सोडून जावे लागते. या पृथ्वीवर मृ त्यू कोणालाही चु कलेला नाही. आपले शरीर हे न श्वर आहे, आणि ज्याचा ज न्म होतो त्याचा मृ त्यू हा अ टळ आहे. यातून कोणीही वा चू शकत नाही. तसेच आपल्या या जगात १००-१५० वर्ष ज गणारे अनेक लोक आहेत पण ते देखील काही अ मरत्व घेऊन आले नाहीत.

पण आपल्यातील कोणाचा मृ त्यू कधी होणार आहे किंवा आपला मृ त्यू कधी होणार आहे हे आपल्याला कधीच माहित नसते. पण शास्त्रानुसार मृ त्यू पूर्वी यमराज आपल्याला काही संकेत जरूर देत असतात. आपणांस सांगू इच्छितो कि यमराज आणि त्याचा भक्त अमृत यांच्या एका कथेनुसार कुठल्याही व्यक्तीच्या मृ त्यूपूर्वी यमराज त्या व्यक्तीला अनेक संकेत  देत असतात.

ज्यामधून आपण अंदाज बांधू शकतो कि आपला शे वट आलेला आहे आणि आपल्याला लवकरचं हे ज ग सोडून जावे लागणार आहे. ज्यामुळे कदाचित आपण आपली काही अपूर्ण कामे पूर्ण करू शकतो. आणि यासं बं धी एक खूप प्राचीन कथा शा स्त्रांमध्ये नमूद आहे ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जी कथा खूपच रंजक आहे.

प्राचीन काळी एक युवक होता ज्याचे नाव अमृत होते आणि ज्याला मृ त्यूचे खूप भ य वाटतं असे. त्यामुळे त्याने यमराज याची उ पासना करण्यास सुरुवात केली. आणि त्याची तपस्या बघून यमराज त्याला प्रसन्न झाले. त्यावेळी यमराज यांनी अमृताला कोणतेही वरदा न मागण्यास सांगितले. त्यानुसार अमृतने अ मर त्वाचे वरदा न मागितले, आणि त्यावर यमराज हसले आणि म्हणाले कि या जगात ज्याने सुद्धा ज न्म घेतला आहे, त्याचा मृ त्यू हा अ टळ आहे. तो कोणापासून सुद्धा वाचु शकत नाही.

तेव्हा अमर त्वाचे वरदान न मिळाल्यावर अमृतने विचारले कि जेव्हा माझा मृ त्यू जवळ असेल किंवा माझा मृ त्यू जाणार असेल तर मला कोणते संकेत मिळतील का, जेणेकरून मी माझ्या कुटुंबासाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करू शकेन. तेव्हा यमराजनी त्याला मृ त्यूची पूर्वसूचना देण्याचे वरदा न दिले. तेव्हा अमृत खुश झाला आणि तो एकदम निवांत राहू लागला तसेच त्याने यमराजाची त पस्या देखील सोडून दिली. त्याला वाटलॆ कि जेव्हा आपला मृ त्यू जवळ येईल तेव्हा आपल्याला संकेत नक्की मिळतील.

आणि काही काळाने त्याचे केस पांढरे होऊ लागले, त्याची प्रकृती बि घडायला लागली. त्याचे दिसणे ऐकणे कमी होऊ लागले. पण अमृत मात्र सं केताची वाट बघत होता. पण त्याला कसेलच संकेत मिळाले नाहीत. त्याचे आ रो ग्य पूर्णपणे खालावले होते पण त्याने यमराजचे आभार मा नले आणि विचार केला कि अजून तरी आपल्याला संकेत मिळाले नाहीत. म्हणजे आपल्याला कशाची सुद्धा भीती नाही.

पण अचानक एकेदिवशी यमराज प्र कट झाले आणि त्यांना बघून अमृतने संपूर्ण घरात मृ त्यूपूर्वी पाठवले गेलेले यामराजचे पत्र शोधले पण त्याला ते सापडले नाही आणि त्याने यमराजवर आ रोप केले कि तुम्ही धोका दिला आहे. पण यमराज म्हटले कि मी तुला अनेक संकेत दिले होते. त्यावर यमराज म्हटले कि तू आ जा री प डला होतास, तुझी श क्ती कमी होत होती, तू क मजो र होत होतास, तुझे हात पाय दु खु लागले होते.

तुला ऐकायला येत नव्हते, केस पांढरे होत होते, तुला काम करताना त्रा स होत होता, तुला अनेक वेगवेगळे आ जा र होत होते. तुझे शरीर नि ष्क्रिय बनत चालले होते. तुझ्या घरी अनेक घटना घडत होत्या. पशु पक्षी ओ रडत होते. तुझ्या श रीराचा रंग बदलत होता. तुला चंद्र, सूर्य आणि अ ग्नीचा प्रकाश पाहण्यात अडचण येत होती. आकाशाचा रंग लाल दिसत होता. तुला तुझी सावली दिसत नव्हती. तुला अनेक वि चित्र स्व प्ने पडत होती. पण तू त्याकडे लक्ष दिला नाहीस तू अगदी विलासी जी वन ज गत होतास असे यमराज त्याला म्हणाले. आपणास सांगू इच्छितो कि आपल्या मृ त्यूची क्रिया ही नऊ महिन्यापूर्वीच सुरु होत असते.

जसं जसे आपण मृत्यू कडे वाटचाल करत असतो तेव्हा हे संकेत नक्कीच मिळत असतात, यामागे जी वशास्त्रीय कारणे आहेत. तसेच यमराजने दिलेले हे सं केत वि ज्ञानाच्या दृष्टीने स्वाभाविक आहेत. त्यामुळे जेव्हा कधी सुद्धा आपल्याला हे संकेत दिसतील तेव्हा समजून जा कि आपली वेळ जवळ आली आहे. तसेच आपल्याला सुद्धा हे लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची जाणीव होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *