आपल्या प्रियकरासाठी तरुणीने मोडला आपलाच संसार…उच्चशिक्षित पतीची या प्रकारे केली ह त्या…कारण तो…जाणून आपले सुद्धा होश उडतील

अजब गजब

झोपेच्या गो ळ्या देऊन काढला आपल्याच पतीचा काटा….अन भासवले की त्याचा मृ त्यू को रोनाने झाला आहे….हो! हे खरे आहे आणि ही घटना घडलीय आपल्याच पुणे शहरामध्ये. होय, ६ जून २०२१ ला ही गोष्ट उघडकीस आली आहे. आपल्याला माहित आहे कि पुणे किती बदलेले आहे, तेथील असणारी जी वनशैली अनेक लोकांना वेगवेगळ्या मार्गांना घेऊन जात असते.

त्यामुळेच आपण पुण्यात अनेक ध क्कदायक प्रकार बघत असतो, आता आत अशीच ध क्कदायक घ टना घडली आहे, ज्यामध्ये एका ल ग्न झालेल्या मुलीने आपल्याच पतीला का यमचे झोपवले आहे, होय आपणास सांगू इच्छितो कि या मुलीचे बाह्य त रुणाशी प्रे म प्रकरण होते, आणि या सर्वात तिला आपल्या पतीचा अ ड सर येत होता. म्हणून आपल्या प्रियकरासाठीच तिने आपल्या इंजिनिअर पतीचा काटा काढला.

या मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला झो पेच्या गो ळ्यांचा ओ व्हर डोस दिला आणि त्याच्या मृ त्यू नंतर असे भासवले की, आपल्या पतीचा मृ त्यू हा को रो ना मुळेच झाला आहे आणि जेव्हा या घटनेची माहिती पो लिसांना मिळाली तेव्हा पो लि सांनी सुद्धा आकस्मित मृ त्यूची नोंद केली. पण या मृ त्यू विषयी पोलिसांच्या म नात पाल चु कचु कली आणि म्हणूनच हा आ कस्मित मृ त्यू नसून ही एक मोठी साजिश आहे हे त्याच्या लक्षात आले.

त्यावेळी पोलिसांनी तात्काळ या दोघांना सुद्धा आत टाकले, मनोहर हांडे वय २७ असे त्या पतीचे नाव आहे. त्यांचा अशा प्रकारे काटा काढल्या प्रकरणी पो लिसांनी त्याची पत्नी अश्विनी मनोहर हांडे आणि तिचा प्रियकर गौरव मंगेश सुतार या दोघांना सुद्धा आ त केले आहे. तसेच ती तरुणी आणि तिचा प्रियकर हे खूप आधीपासूनच एकमेकांना ओळखतात. तसेच या दोघांचे सुद्धा प्रेम प्रकरण खूप वर्षांचे होते.

ते दोघे सातवीत शाळेला असल्यापासून त्यांचे हे प्रे म प्रकरण चालू झाले. ते बारावी पर्यंत एकत्रच शिक्षण घेत होते. दरम्यानच्या काळात त्या तरुणीचे आणि मनोहर यांचा विवाह जुळून आला. मनोहर हा अश्विनीच्या मामाचा मुलगा होता आणि इंजिनिअर ही होता. जानेवारी २०२१ मध्ये अश्विनीच्या घरच्यांनी तिच्या म नाचा विचार न करता, तिच्या म नाविरुद्ध तिचा वि वाह म नोहर या मामाच्या मुलाशी केला.

हे लग्न म नाविरुद्ध लावून दिल्याने तिच्या म नात अजूनही गौरव होताच. त्यामुळे ल ग्न झालेले असतानाही अश्विनीने गौरव बरोबरचे प्रे म सुरूच ठेवले. या प्रेमाची जाणीव मनोहर हांडे याना झाली. त्यांनी पत्नी अश्विनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही त्यांचे हे प्रे म सुरूच राहिले.

या कारणावरून मनोहर आणि अश्विनी यांच्यात दरम्यानच्या काळात कडाक्याचं भां डण झाले. आणि असे होऊनही अश्विनीने आपले प्रेम चालूच ठेवले, याउलट आपल्या वि वाह बाह्य प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा कसा काढायचा याचा विचार सुरु केला. तसेच तिने आपल्या प्रि यकरासोबतच आपलं बोलणं चालूच ठेवलं.

यातच तिच्या पतीला  म्हणजेच मनोहर हांडे यांना १५ दिवसापूर्वीच को रोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावर उपचार म्हणून मनोहर हे घरीच क्वा रं टाईन झाले होते. त्यांची देखभाल पत्नी अश्विनी घेत होती. पण प्रियकर गौरव आणि अश्विनी यांनी या चालून आलेल्या सं धीचा फा यदा घायचे ठरवले. त्यादोघांनी मिळून चहातून मनोहरला झोपेच्या गो ळ्या दिल्या. पण त्यातून पतीचा मृ त्यू झाला नाही.

म्हणून तिने आपल्या पती मनोहरला दु धातुनही झो पे च्या गो ळ्यांचा ओ व्हर डोस दिला. झो पेच्या गो ळ्यांचा ओ व्हरडोस झाल्याने मनोहर हांडे यांचा मृ त्यू झाला. त्यानंतर पत्नी अश्विनीने आपल्या पतीचा को रोनाने मृ त्यू झाला आहे असे सर्वांना भासवले. पण तिचा हा प्लॅन फसला आणि पोलिसांच्या हुशारीमुळे ती आणि तिचा प्रियकर गौरव दोघांनाही आता आत टाकण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *