आपल्या पूर्वजांच्या श्राद्धामधे या गोष्टींचं जरूर दान करा…आपल्याला कधीही कशाची सुद्धा कमी भासणार नाही…सुख शांती, ऐश्वर्य लाभेल

धार्मिक

आपल्याला माहित असेल कि प्रत्येक वर्षी पूर्वजांसाठी रि तीरिवाजाने श्राद्ध हे केले जाते. पण जर का आपण या श्राद्धाच्या दिवशी पि तरांसाठी दान तसेच काही विधी केल्या जातात. ध र्म ग्रंथानुसार असे मा नले जाते कि यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते. पण जर का ध र्म ग्रंथानुसार आपण काही वस्तू या श्रद्धावेळी दान केल्या तर त्याचा शुभ परिणाम हा आपल्या आयुष्यावर होतो.

त्यामुळे आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत कि आपल्याला कोणत्या गोष्टी या दान केल्या पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात अफाट यश, समृद्धी मिळेल, तसेच आपल्या पूर्वजांचे देखील आशीर्वाद आपल्यावर कायम राहतील, आणि त्याचा आत्मा देखील सुखी राहील, चला तर मग जाणून घेऊया अशा गोष्टीबद्दल.

श्राद्धवि धी सुरू असतांना मृ त व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो, असा समज आहे. मनुष्यप्राणी जेव्हा जी वनात केवळ स्वत:साठी झिजतो तेव्हा ते म्हटले जाते सामान्य जीवन. पण जेव्हा ‘देह होतो चंदनाचा’ म्हटले जाते, अर्थात मनुष्य आपल्या परोपकारी वृत्तीमुळे, कृतीमुळे सतत दुसऱ्याच्या कामी येतो तेव्हा ते असते असामान्य जीवन. खरे पाहता मनुष्यजी वनाची इमारत ही सत्कर्माच्या बळावरच उभी असते. ‘दान’ हेदेखील सत्कर्माचे एक उत्कृष्ट स्वरूपच आहे.

चांदी:- जर का आपण पितृपक्षांच्या दिवशी चांदी दान केली तर आपल्या पूर्वजांच्या आ त्म्यास शांती मिळते. तसेच आपल्या घरात असणाऱ्या वा ईट शक्तीचा देखील प्र भाव नाहीसा होतो आणि आपल्या वडिलांच्या आ त्म्यास देखील शांती लाभते. ज्यामुळे आयुष्यात आपल्या सुख-समृद्धी यश पैसा हा टिकून राहतो.

काळे तीळ:- आपण कोणाचे सुद्धा श्राध्द असो तेव्हा आपण काळे तीळ दान करावेत, यामुळे त्या व्यक्तीचा कधीही वा ईट प्रभाव हा आपल्यावर राहत नाही धा र्मिक मान्यतानुसार काळे तीळ दान केल्यास त्या आ त्म्याला शांती मिळते. तसेच जर का आपण काही इतर गोष्टी दान करू शकत नसाल तर काळे तीळ तर नक्कीच दान करा.

बूट-चप्पल:- जर का आपल्याला पितरांच्या आत्म्यास श्रद्धा क र्माची शांती हवी असेल तर शूज आणि चप्पल दान करायला हवे, कारण शा स्त्रात पादत्राणे दान करणे अत्यंत शुभ मा नले गेले आहे. तसेच श्रद्धाच्या दिवशी गरजू लोकांना शूज आणि चप्पल दान करण्यास आपण कधीही विसरू नका.

गूळ आणि मीठ:- शा स्त्रानुसार कोणाच्या ही श्राद्धाच्या वेळी गूळ व मीठ नक्की दान करावे. जर आपण ही गोष्ट दान केली तर ती पूर्वजांच्या आ त्म्यास शांती देते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबात सुख शांती लाभते. शा स्त्रात असे नमूद केले आहे की श्राद्धात मीठ दान केल्याने यमाची भी ती संपते. तसेच आपल्या घरातील अनेक पितूदो ष नाहीसे होतात.

भूमी:- ध र्मग्रंथानुसार एखाद्या गरीब व्यक्तीला जमीन दान करणे देखील सर्वात श्रेष्ट दान मा नले गेले आहे, परंतु सध्याच्या काळात जमीन दान करणे इतके सोपे नाही, परंतु जर एखाद्या व्यक्तीने श्राद्धात पूर्वजांच्या आ त्म्यास शांतीसाठी मिळण्यासाठी जमीन दान केली तर ते अत्यंत शुभ मा नले जाते, आणि आज सुद्धा अनेक लोक पूर्वजांच्या शांतीसाठी जमीन दान करतात. धन किंवा स्थूल वस्तू यांचे दान करणारी व्यक्ती ‘दानी’ म्हटली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती ‘महादानी’ म्हटली जाते. तर गुण व श क्तीचं दान देणारी व्यक्ती ‘वरदा नी’ म्हटली जाते.

श्राद्धच्या शुभ दिवसात कोणत्या गोष्टी दान करणे शुभ आहेत याबद्दल माहिती दिली आहे. आपण या गोष्टी दान केल्यास, त्याने पूर्वजांच्या आ त्म्यास शांती मिळेल आणि या आशीर्वादांमुळे आपल्या जी वनात आनंद, शांती आणि आनंद मिळेल. तसेच आपल्याला सुद्धा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *