आपल्याला कदाचित माहित असेल कि गुळवेल ह्या वनस्पतीला आयुर्वे दात किती महत्त्व आहे. आयुर्वे दात गुळवेलाला अमृ ता हे नाव दिले आहे. या नावाप्रमाणेच ही वनस्पती अम र आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जि वंत राहते. तसेच भारतातील सर्व भागांत ही वनस्पती सहज आढळते आणि या वनस्पतीच्या उपयोगा संदर्भात विविध ऋ षींनी आयु र्वेदिक ग्रंथांमध्ये बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे.
ता प,स र्दी आणि खो कल्याचा त्रा स कमी करण्यासाठी गुळवेल रामबा ण उपाय आहे. आयुर्वे दामध्ये गुळवेलीला फार महत्त्व आहे. शिवाय डें ग्यूच्या ता पामध्ये आपल्या शरीरातील र क्त पेशी कमी होतात, या स मस्येपासून बचाव करण्यासाठी देखील गुळवेलचे सेवन करणं फा य देशीर ठरते. वजन घटवण्यासह गंभी र आ जा रांपासून बचाव करते गुणकारी गुळवेल, जाणून घेऊया याचे आ रो ग्यदायी फा यदे –
जर योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात गुळवेलचे सेवन केलं तर आपल्याला आ जा रांचा सं सर्ग होण्याचा धो का कमी होतो. गुळवेलीला गुडुची नावानंही ओळखलं जातं. पानाच्या आकाराच्या असलेल्या या औ ष धी वनस्पतीचा रंग गडद हिरवा असतो. डें ग्यूचा ता प कमी करण्यासाठी गुळवेल रामबा ण उपाय आहे. या औ ष धाच्या सेवनामुळे रु ग्णा ची प्रकृती सु धारण्यास मदत मिळते.
ताप उतरवणे, हा डांच्या वेद ना कमी करणे यासह कित्येक शा री रिक त्रा सातून गुळवेलीमुळे आपली सु टका होते. या वनस्पतीला अमृ तवेल असंही म्हटलं जाते. वात, तापानंतर येणारा अ श क्तपणा, भूक न लागणे, रो ग प्रतिकारक श क्ती कमकु वत होणे इत्यादी स मस्यांवर उ पाय म्हणून गुळवेलीचे सेवन करावे. गुळवेलीमुळे आपल्या आ रो ग्याला कशा पद्धतीनं फा य दा होतो, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
गुळवेल मधील पोषण तत्त्व:- गुळवेलमध्ये अँ टी ऑ क्सि डें ट्स, अँ टी इ न्फ्लेमे ट्री गुणध र्म आहेत. यामध्ये ग्लु कोसा इड, फॉ स्फोरस, कॉ पर, कॅ ल्शि यम, झिं क आणि मॅ ग्नेशि यम यासारखे खनिजे देखील आहेत. हे घटक आपल्या आ रो ग्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यामुळे आपली रो ग प्र तिकारक श क्ती वाढण्यास मदत मिळते. आ जारपणामध्ये प्रत्येकाच्या रो ग प्रतिकारक श क्तीवर वाईट परिणाम होतो. गुळवेलीमधील इ म्यु नोमॉ ड्युलेटरी गुणध र्मामुळे रो ग प्रतिकारक क्षमता मजबूत होते.
र क्त पे शी वाढतात:- डें ग्यू आ जारावर गुळवेल रामबाण उ पाय आहे. डें ग्यूमुळे रु ग्णाच्या शरीरातील प्लेट लेट कमी होतात. यामुळे मृ त्यू ओढावण्याचीही शक्यता असते. गुळवेलीतील पोषक घटकांमुळे श रीरातील र क्त पे शींची संख्या वाढण्यास मदत मिळते. गुळवेलीमुळे पचनाशी सं बं धित असलेल्या स मस्याही कमी होतात. उदाहरणार्थ जु लाब, अतिसा र इत्यादी स मस्यांपासून सुटका होते. गुळवेलीमुळे पचन प्रक्रिया मजबूत होते. पचन क्रिया सुरळीत सुरू असल्यास कित्येक आ जारांचा धो का टळतो.
मधुमेह:- र क्तातील वाढणारी शर्करा नियंत्रित ठेवण्याचे कार्य गुळवेल करते. गुळवेलीमुळे मधुमेहा सारखे घा तक आ जार धो का कमी होतो. बदलती जी वन शैली, धावपळीमुळे आ रो ग्यावर हा निकारक परिणाम होतात. आ रो ग्याच्या स मस्या टळण्यासाठी डॉ क्ट रांच्या सल्ल्यानुसार गुळवेलचं से वन करावे. यामुळे र क्त दाब आणि पचनाशी सं बं धित स मस्या कमी होण्यास मदत मिळते.
त्वचेच्या स मस्या:- नियमित स्वरुपात गुळवेलीचे सेवन केलं तर तुमच्या त्वचेशी सं बं धित स मस्या कमी होतील. त्वचा मऊ आणि सतेज होईल. कारण गुळवेलीमध्ये पचन प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि र क्त श र्करा नियंत्रित राहण्यास उपयुक्त पोषक घटकांचा समावेश आहे. यामुळे आपल्या त्वचेवर स कारा त्मक परिणाम दिसून येते. गुळवेलचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्वचेच्या स मस्यांसाठी तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महाग डी ट्री टमेंट घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
काम जी वन प्रबळ करण्यासाठी:- आपले असणारे आ रोग्य आणि काम जी वन याचा एकमेकांशी खूप सं बंध आहे. कारण जेव्हा माणूस हा निरो गी असतो तेव्हाच तो उत्तम प्रकारे आपले काम जी वन ज गू शकतो आणि त्याचा परमोर्च आनंद घेऊ शकतो. पण वय वाढेल तसे आपल्या शरीरातील अनेक हा र्मोन्स कमी होऊ लागतात, आणि मग त्याच बरोबर आपला काम जी वनातील आनंद देखील कमी होऊ लागतो.
पण जरा का आपण गुळवेलीचे योग्य रितीने सेवन केले तर गुळवेलात असणाऱ्या इम्यूनो मॉड्यु लेटरी अर्थात शरीरात प्रतिकारक श क्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रो गांशी ल ढण्यासह आपल्या शरीरामध्ये असणारे हा र्मोन्स आणि आपली काम जी वनातील असणारी इच्छा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणत मदत करतात. त्यामुळे जर का आपले काम जी वन आनंदी नसेल तर आपण नक्की याचा विचार करावा.
गुळवेलचे सेवन कसे करावे:- गुळवेलीची पाने सु कवून त्याची पावडर तयार केली जाते. आयुर्वे दिक औ ष धांच्या दुकानांमध्ये गुळवेलचा काढा, गो ळ्या, रस किंवा पावडर उपलब्ध असतात. याचे कशापद्धतीने सेवन करायचे याबाबत सल्ला डॉ क्ट रां कडूनच घ्यावा. आ रो ग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दिवसभरात १ ग्रॅमहून अधिक गुळवेलीचे सेवन करू नये. तसंच पचन प्रक्रिया बि घडलेली असेल तर गुळवेलचे से वन करणं टा ळा. र क्त दाबाची स मस्या असणाऱ्यांनी डॉ क्ट रांच्या स ल्ल्यानंतरच हे औ षध घ्यावे.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा