आपल्याला माहित आहे का कि आपल्या घरावरती सं कट येणार असेल तर हे काही सां केतिक रित्या आपल्याला काही वेळेस समजते. त्यामुळे थोडं सा वध राहून आपल्याला का ळजी घेता येते. आपल्या घरी सर्वकाही नीट सुरू असताना, अचानक काही गोष्टी बदलू लागतात त्यामुळे आपल्याला शंका येते की घरी काय तरी होणार आहे.
आता आपल्या घरी जी पाल असते ती असे काही सं केत देते ज्यामुळे आपल्याला समजून घेतले पाहिजे कि येणाऱ्या काळात सं कट येणार आहे आणि यामुळे येणाऱ्या सं कटावर आपण उ पाय काढू शकतो. काही शा स्त्रात पालीच्या सं केतांचे उल्लेख आहेत त्यामुळे भविष्यात त्याचा नजीकचा सं बं ध आढळतो. या शा स्त्रा नुसार पाल काहीवेळेस असे सं केत देते.
त्यामुळे नजीकच्या काळात एखादा अ पघा त, किंवा एखादी अ डचण, स मस्या येऊ शकते ज्यासाठी आपण तो सं केत समजून घेऊन त्यानुसार स तर्क राहायला हवे. पहिला सं केत व सर्वात मोठा सं केत म्हणजे जर तुम्ही नवीन वास्तू खरेदी केली असेल व त्यामध्ये राहायला येत असल्यास किंवा नवीन वास्तू बां धून प्रवेश करत असाल तेव्हा जर तुमच्या घरी एखादी मृ त पाल आढळली तर समजून जा की काहीतरी अ शुभ, वि परीत लवकरच घडणार आहे.
आणि त्यासाठी तुम्ही हो म ह वन, पूजा पाट लवकर करून घेऊ शकता. त्यामुळे तुमचं आलेलं सं कट ह रेल व त्यातून तुमची सु टका होईल. तुम्ही एखादं महत्वाचे काम आटोपून घरी परत येता तेंव्हा तुम्ही घरात आल्याबरोबर जर मुख्य दरवाजात पालीचे दर्शन झाले तर तुम्हाला चिं तेची बाब ठरेल. तो सं केत म्हणजे तुम्ही केलेल्या कामात खूप अ डथ ळे येणार असून सं कटांची मा लिका सुरू होते.
अशा वेळी काय करायचे सुचत नाही आणि सर्वकाही म नाविरुद्ध घडत असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही पाल जर सतत आवाज करत असेल, तिचा आवाज सतत कानी पडत असेल तर समजून जा की नजीकच्या काळात तुमच्या कामात, व्यवसायात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल स कारात्मक नसून न कारात्मक असतात ज्यामुळे केवळ हा नी पोहचते.
अशावेळी हे सं केत लक्षात घेऊन आपण आपल्या जी वनात काळजी घेतली पाहिजे. जर आपल्या घरी का ळी जा दू वा वरत असेल, का ळ्या छा येचा प्र भाव असेल तर त्यामुळे देखील पाल जास्त आवाज करते कारण त्या का ळ्या छा येचा जास्त प्र भाव पालीवर पडत असतो त्यामुळे त्या मृ त होतात.
अशा प्रकारे स तर्कता दर्शविली जाणारी पाल आपल्याला नजीकच्या काळात येणार सं कट सूचित करते त्यासाठी आपण विचार करून वागलं पाहिजे व आपलं नु कसान होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पूजा पाट नित्यपणे करावा, दे वध्या न, वा स्तूपूजन, पु राण श्रवण करावे. पालींवर बारकाईने लक्ष ठेऊन या सं केताची चाहूल लागल्यास वेळीच सा वध व्हावे, स तर्क रहावे.
आपल्याला मिळालेले सं केत समजून घेऊन त्यानुसार हवे ते बदल करावेत जसे की घेतलेले निर्णय , ठरवलेल्या गोष्टी साधारणपणे बदलाव्यात ज्यामुळे हे सं कट निघून जाईल अथवा त्याचा प्र भाव मर्यादित राहील. या सं केतांचे योग्य रीतीने बो ध, शिकवण घेऊन त्याप्रकारे उ पाय करून त्यातून मु क्तता करून घ्यावी.
जर आपल्याला सुद्धा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपण देखील ही माहिती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा सावध होतील वर दिलेली माहिती सा मा जिक आणि धा र्मि क मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही.