पाल आणि उंदीर हे असे प्राणी आहेत जे प्रत्येकाच्या घरात नक्कीच आढळतात, मग तो किती सुद्धा श्रीमंत माणूस असो आणि त्याचे किती सुद्धा मोठे घर असो हे दोन प्राणी प्रत्येक घरात असणार म्हणजे असणारचं, तसे बघायला गेले तर हे दोन्ही प्राणी सुद्धा आपल्याला काही नु कसान पोहचवत नाहीत, हा उंदीर मात्र आपले आ र्थिक नु कसान मोठ्या प्रमाणत करू शकतो.
पण पालीच्या बाबतीत हे घडताना दिसत नाही, आणि हे दोन्ही सुद्धा प्रा णी अगदी लहान असले तरी त्यांना बघीतले कि कि ळस येते, त्यामुळेच आज आम्ही या दोन प्राण्यांना आपल्या घराबाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत, जे उ पाय आपण केले तर काही तासात हे प्राणी आपल्या घरातून बाहेर गेलेले असतील, चला तर मग जाणून घेऊया कि या प्रा ण्यांना कसे घराबाहेर काढावे.
पाल आणि उंदीर आपल्या घरात येण्याची काही कारणे देखील आहेत, जरा का आपल्या घरी छोटे की टक, झुरळ असतील तर पाली आणि उंदीर हे आपल्या घरात ठाण मांडून बसतात, आणि जर का पाल आपल्या जेवणात वैगेरे चु कून पडली तर आपल्याला याची मोठी किंमत चु कवावी लागू शकते. यासाठी आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात डांबर गोळ्या ठेवायच्या आहेत.
यामुळे सुद्धा आपल्याला फा यदा होऊ शकतो, तसेच अंड्याच्या पांढऱ्या टरफलापासून सुद्धा पाल लगेच पळून जाते, कारण अंड्याच्या टरफलाला कशाचा गंध जरी नसला, तरी अं ड्याचे टरफल पाहिल्यास पाल चुकून सुद्धा तिथे येत नाही कारण पालीला तो अंड्याचा आकार पाहिल्यावर तो एक वि चित्र प्राणी वाटतो त्यामुळे पाल बाहेर निघून जाते.
तसेच आपण एक स्प्रेची बाटली घ्या आणि त्यामध्ये कांद्याचा रस घाला आणि थोडे त्यामध्ये पाणी सुद्धा घाला, तसेच यामध्ये आपण लसणाचा देखील रस घालू शकता, आणि हे मिश्रण आपण पाल ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी शिं पडा, यामुळे पाल अजिबात त्या ठिकाणी पुन्हा येणार नाही.
कारण कांद्यामध्ये तसेच लसणामध्ये स ल्फर मोठ्या प्रमाणत असते, आणि याचा असणारा उ ग्र वास पालीला अजिबात स हन होत नाही इतकेच काय जर आपण तिच्या अंगावर हे मिश्रण शिंपडला तर पालीचा काही वेळाने मृ त्यू देखील होऊ शकतो. तसेच आपण ज्या ठिकाणाहून पाल आपल्या घरात येऊ शकते त्याठिकाणी कांद्याचे पाती तसेच लसणाच्या पाकळ्या ठेवा.
यामुळे देखील पाल आपल्या घरी पाऊल टाकणार नाही, तसेच लाईट ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी सुद्धा आपण कांद्याची पात लटकवू शकता, यामुळेपाल त्याठिकाणी कधी ठाण मांडून बसणार नाही, तसेच आपण पाण्यामध्ये काली मिरीची पावडर तसेच दालचिनीची पावडर घालून त्याची थोडी पातळ पेस्ट बनवा, आणि ही पेस्ट आपण आपल्या घरी शिंपडा.
यामुळे देखील वासाने आपल्या घरातील पाली तसेच उंदीर, झुरळ असे अनेक कि टके बाहेर निघून जातील. तसेच तसेच आपल्याला सुद्धा हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या उपायांचा फा यदा होईल.