आपल्या घरातील चाव्यावरील क्षाराचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय…काही क्षणात आपली चावी नव्या सारखी दिसेल

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि घर म्हंटले की घराची स्वच्छता ही येतेच. स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते. घर असो किंवा कोणताही परिसर असो त्याची स्वच्छता करणे ही गरचेची आहेच. आजकाल आपला परिसर अस्वच्छ झालेला आपण पाहतो. काही ठिकाणी स्वछता मोहीम सुद्धा राबवण्यात येत असतात. पण बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होताना दिसत नाही.

सगळ्यात पहिला आपले घर स्वछ ठेवले पाहिजे. घरची साफसफाई केली पाहिजे. आपण पाहतो आपला देश स्वछतेच्या बाबतीत पाठीमागे आहे. इतर देशांच्या बाबतीत आपल्या देशाची जर तुलना केली तर आपल्याला एकच फरक जाणवतो ते म्हणजे धुळीचा आणि स्वच्छतेचा. अन्य बाबीत जर पाहायला गेले तर भारत देश अग्रेसर आहे. परदेशात खूप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते. त्यांची पद्धत वेगळीच असते.

आपल्या देशात रोजची स्वच्छता किमान दोन ते तीन वेळा करावी लागते. स्वच्छतेसाठी शा रीरिक कष्टाची गरज पडत असते. घरची साफ सफाई म्हंटली तर ते आपल्यासाठी एक प्रकारचे संकटच असते. सा फसफाई म्हंटली तर सगळ्या घरची येते. घर म्हंटले तर बेडरूम, किचन, बाथरूम स्वयंपाकघर हे सगळंच आले. रोजच्या रोज घर स्वच्छ ठेवणे हे आपले काम आहे.

कारण ते आपल्या आ रो ग्याच्या दृष्टीने हा निकारक ठरते. अनेक जं तू यामार्फत आपल्या संपर्कात येतात. आणि आपले आ रो ग्य हे वेगवेगळ्या कारणांनी बि घडत असते. यासाठी आपण वेळच्या वेळी स्वच्छता करणे गरचेची आहे. बाथरूमच्या नळावरील किंवा किचनच्या नळावरील क्षा रांचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

आजकालच्या काळात बोअरवेलचा वापर जास्त प्रमाणात होत असतो. पाण्याची क मतरता ही उन्हाळ्यात होत असते. म्हणूनच सगळेजण बोअरवेल चा उपयोग करतात. परंतु त्या पाण्यात क्षारांचे प्रमाण हे जास्त असते. त्याचा परिणाम बोअरवेल चे पाणी खडकाखालून येत असते. ते सहसा जं तदृष्ट्या शुद्ध असते. पण आपल्या नळावर पांढरे थर जमा झालेले दिसतात. ते कशामुळे होतात आणि कशामुळे ते डाग निघून जातात. यावर काही घरगुती स्वरूपाचे उपाय करता येतात. हे पदार्थ वापरल्याने डाग जाऊ शकतात.

कांद्याचा रस – जर नळ हे स्टील चे असतील तर कांद्याचा रस उपयोगी पडेल. तर कांद्याचा उपयोग कसा केला पाहिजे ? एक कांदा मिक्सरमध्ये बारीक करून गाळणीने गाळून घेऊन त्यामध्ये व्हाईट व्हिनेगर २ ते ३ चमचे व्हाईट व्हि नेगर मिक्स करून ते मिश्रण एकत्र एका कापडावर घेऊन त्यावर लावावे आणि २ मिनिटे तसेच ठेऊन कोमट पाण्याने पुसून काढल्याने लगेच दिसून येते.

लिंबू – लिंबू मध्ये सगळे काही गुण आहेत. लिंबू आपल्या आ रो ग्यासाठी सुद्धा जास्त लाभदायी आहे. तसेच याचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो. लिंबाचा रस वापरून नळावरचे डाग घालवू शकतो. एक सुती कापड घेऊन त्याचा रस त्यावर घेऊन ते कापड १५ मिनिटांसाठी गुंडाळून ठेवल्याने क्षारामुळे पडणारे डाग हे निघून जातात. बऱ्याच वेळा लिंबूचा रस हा पितळेची आणि तांब्याची भांडी घासण्यासाठी उपयोगी पडते.

बेकिंग सोडा – आपणांस माहित आहे कि अनेक कामांसाठी बेकिंग सोडा हा उपयोगी पडत असतो, बेकिंग सो ड्याचे सुद्धा अनेक उपयोग आहेत. बेकिंग सो ड्याचा उपयोग नळावरचे पडलेले अनेक डाग घालवण्यासाठी करतात. बे किंग सो ड्या मध्ये पाणी घालुन त्यांचे एकत्र मिश्रण करून नळावर लावल्याने बाथरुमचा नळ अगदी चकचकीत दिसू लागते.

बोअरवेलच्या पाण्यामुळे आपले केस सुद्धा ख राब होतात. पाण्यातील क्षा रांचे आणि ऑ क्सिजनचे प्रमाण अधिक असल्याने केस कोरडे सुद्धा पडतात. केस गळू लागतात आणि केसांमध्ये कों डा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अनेक रो गांना सामोरे जावे लागते. आणि त्या पाण्यामुळे अनेक त्वचा रो गाच्या बाबतीत अनेक स मस्या निर्माण होतात.

महत्त्वाचे म्हणजे त्या पाण्याचे सतत सेवन केल्याने मु तखड्याचा सुद्धा त्रा स होऊ शकतो. त्याचा परिणाम आपल्या दातांवर सुद्धा होऊ शकतो. आपल्या दातांवर वेगळ्या प्रकारचे डाग पडतात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *