आपल्या घरांमध्ये कितीही समस्या असो फक्त या झाडाचे मूळ ठेवा आपल्या घरात…भूत, प्रेत, नकारात्मक शक्ती पासून मिळेल मुक्ती…पैसा इतका येईल…

धार्मिक

आज आपण ज्या वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत त्याला खूप धा र्मिक तसे अ ध्या त्मिक महत्व आहे. तसेच या वनस्पतीचा उपयोग हा धा र्मिक आचार-विचारांमधून व व्रतवैकल्यांतून केलेला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून या वनस्पतीचा उपयोग हा तं त्र शा स्त्रात केला जात आहे. त्यामुळे जर आपण हा उ पाय केला तर अनेक स मस्यांपासून आपली कायमची सु टका होणार आहे.

यासाठी आपल्याला या वनस्पतीच्या मुळाचा काही भाग आपण जेथे पैसा अ डका दा ग दागिने ठेवतो अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. आता उदाहरणार्थ जर आपण आपले पैसे हे एखाद्या डब्यामध्ये, कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवत असाल तर अशा ठिकाणी या वनस्पतीचे मूळ आपल्याला ठेवायचे आहे. पण जर हे मूळ जर आपण लाल क पड्यामध्ये थोडे लवंग घालून बां धून ठेवले तर त्याचा आपल्याला अजून चांगला परिणाम भेटू शकतो, असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये तसेच व्यवहारामध्ये निरंतर पैसा वाहत राहील.

त्याचबरोबर आपल्याला माहित असेल कि प्रत्येक गोष्टीला तसेच वस्तूला असे विशिष्ट असे काही नियम तसेच गुणध र्म असतात, आणि जर का आपण त्या नियमाला धरून जर आपण कोणतेही कार्य म नोभावे केले तर त्या कार्याचे आपल्याला अवश्य फळ मिळते. आपण आज ज्या वनस्पतीबद्दल बोलत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे अपामार्ग, होय ज्याला आपण पांढरा आघाडा असे देखील म्हणतो.

भारतामध्ये व महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ही वनस्पती सहजरित्या उपलब्ध होत असते. तर महाराष्ट्र अनेक भागांमध्ये या वनस्पतीला भोई प ट्टा असे देखील म्हणतात. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला किंवा शेताच्या बांधामध्ये जेथे पाणी जास्त प्रमाणत असते अशा ठिकाणी सहज उपलब्ध होत राहते. आ युर्वे दामध्ये आणि अथर्ववेदात आघाडयाला ’अपामार्ग’ म्हणून ओळखतात.

आघाडयापासून क्षार तयार करतात. त्याला ‘अपामार्ग क्षार’ असे म्हणतात. तसेच तंत्र मंत्र शास्त्रामध्ये या वनस्पतीला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे. या वनस्पतीच्या उपायांमुळे पैसा खेचून आणला जातो तसेच यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी निरंतर राहते. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही आनंदी राहते. तसेच एकामागून एक धनप्राप्तीचे यो ग यामुळे आपल्या समोर निर्माण होत असतात.

तसेच अश्विनी नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर या वनस्पतीची मुळे जर आपण घरी आणली तर आपल्याला याचा अधिक फा य दा होतो. पण ही वनस्पती आपण घरी आणताना आपल्याला सूर्यास्त झाल्यावर या झाडाजवळ जायचे आहे आणि या झाडाजवळ जाताना आपल्याला थोडेसे तांदूळ हळदीमध्ये मिक्स करून घेऊन जायचे आहेत तसेच सोबत दोन अगरबत्ती आणि तांब्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन जायचे आहे.

ही सगळी सामग्री घेऊन अश्विन नक्षत्राच्या रात्री म नोभावे आपल्याला या वनस्पती समोर श्री गणपतींचे नामसमरण करून या वनस्पतीला आपल्या घरी घेऊन यायचे आहे. आपणास सांगू इच्छितो कि आघाडयासारख्या छोट्या पण मौल्यवान झाडाकडे आपलं अजिबात दुर्लक्ष करू नका, या वनस्पतीमध्ये रात्री साक्षात लक्ष्मीचा वास असतो.

त्यामुळे त्याच्यातील गुणध र्मा चा आपल्याला उपयोग व्हावा आणि ज्या ऋतूत जी झाडं येतात त्यांचा उपयोग आपल्या धा र्मि क आचार-विचारांमधून, व्रतवैकल्यांतून केलेला आहे. आणि म्हणूनच श्रावणात मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या पत्रींमध्ये आघाडयाचा समावेश केला जातो. कारण श्रावणातल्या शुक्रवारी पूजेत आघाडा व दूर्वांच्या माळेला खूप महत्त्व आहे.

आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना सोबत नक्की शे अ र करा. जेणेकरून आपण कोणाचं तरी कल्याण करू. टीप – यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही. फक्त स मा ज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या लेखामागे मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *