आपल्याला माहित आहे कि असे प्रत्येक वेळा म्हटले जाते की माणसाची वेळ बदलण्यास खूप वेळ लागत नाही, आज जर एखादा माणूस खुप हालाखीचे जी वन ज गत असेल तर त्याचे कधी जी वन पालटेल तो कधी विमानाने, एखाद्या मोठ्या गाडीने फिरेल हे आजच्या धावत्या युगात अजिबात सांगता येत नाही. तसेच आपल्या आजूबाजूला देखील असे बरेच लोक आहेत ज्यांच्यावर ही गोष्ट उत्तम प्रकारे लागू होते आणि ज्यांनी आपले जी वन पूर्णपणे बदलून टाकले आहे.
आणि अशाच लोकांच्या यादीमध्ये देशातील सर्वात यशस्वी उद्योजक गौतम अदानी यांचे नाव प्रथम येते. आपणास याची जी वनगाथा ऐकून अं गावर काटा येईल. आपल्याला कदाचित माहित नसेल पण गौतम अदानी यांचे दोन दशकांपूर्वी अ पह रण झाले होते, होय प्रगतीच्या काळात त्याचे काही लोकांनी अ पह रण केले होते. मात्र यातून सावरता त्यांना आणखी एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. आपल्याला माहित आहे कि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर ह ल्ला झाला.
आणि त्यावेळी अदानी हे ताज महल या हॉटेलमध्ये अ डकले होते आणि जवळपास यावेळी १६० ना गरिक मृ त्यूमु खी पडले. पण यातून अदानी सुखरुप बचावले होते मात्र ते त्यावेळी गं भीर रित्या ज ख मी झाले होते. त्यानंतर मात्र अदानी यांनी हा र मा नली नाही आणि या अव स्थेत त्यांनी उभारी घेत आपल्या औ द्योगिक साम्राज्याचा जगभर विस्तार केला. केवळ भारतातच नव्हे परदेशात देखील अदानी समूहाचे नाव आहे.
आज त्यांचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. कोळसा व्यापार, खा ण, तेल आणि गॅ स वितरण, बंदरे, लॉ जिस्टि क, वी जनिर्मिती या सर्व व्यवसायात आज त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. पण यामध्ये त्याचा एक काळ असा होता की त्यांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळत नव्हते. त्यांचा ज न्म हा अहमदाबादच्या गु जराती जैन कुटुंबात २४ जून १९६२ रोजी झाला होता आणि गौतम अदानी हे तेव्हा त्यांच्या ८ भा वंडासोबत राह्रत होते आणि त्याकाळी त्यांची परिस्थिती इतकी बि कट होती की कोणीही म्हणणार नाही हा माणूस पुढे जाऊन ज गातील एक सर्वात श्रीमंत माणूस बनेल.
आपणास जाणून आश्यर्य वाटेल कि त्यांचे आई-वडील आणि सात भा वंडे असे सर्व जण मिळून एका चाळीत राहत होते. तसेच गौतम अदानी यांनी प्राथमिक शिक्षण हे अहमदाबादच्या सीएन विद्यालयात केले त्यानंतर त्यांनी पदवीसाठी गु जरात वि द्यापीठाच्या वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला, पण ते त्याचा अभ्यास ते पुर्ण करू शकले नाहीत. त्यावेळी त्यांना वाटले की आपल्याला काही अभ्यास जमणारच नाही आणि तेव्हा त्यांनी आपले कॉलेज सो डून दिले.
आणि खिशात अवघे १०० रुपये घेऊन हा माणूस स्वप्नांच्या शहरात म्हणजेच मुंबईत आता आणि त्यांना येथे, महिंद्र ब्रदर्सच्या मुंबई शाखेत पहिली नोकरी मिळाली होती, आणि त्यावेळी ते येथे हिरे वेगळे करण्याचे काम करत होते. आणि असाच व्यवसाय शिकत असताना एक दिवस त्याच्या डो क्यात एक रणनिती आखली आणि मुंबईतील सर्वात मोठी दागिन्यांची बाजारपेठ झ वे री बाजारात अदानी यांनी हि ऱ्याची द लाली सुरू केली. आपल्या मे हनतीने अदानी यांनी आपले भविष्य घडवले.
मात्र त्यांना यामध्ये फार काही करता आले नाही आणि ते पुन्हा गुजरातला परतले आणि त्यांनी आपल्या भावाच्या प्लास्टिक उद्योगात हातभार लावण्यास सुरवात केली आणि छोटा मोठा अनुभव घेऊन पुढे १९८८ मध्ये अदानी यांनी अदानी एन्टरप्राइसेस या कंपनीची स्थापना केली, आणि काही वर्षांतच त्यांनी मालवाहतूक क्षेत्रात देखील शिरकाव केला आणि मग काय तेव्हा पासून अदानी यांनी अजिबात मागे वळून पहिले नाही. बंदरावर त्यांनी मालवाहतूक व्यवसाय सुरू केला आणि आज संपूर्ण जगात त्याचे नाव आहे. या दशकामध्ये त्यांनी मोठी व्यावसायिक वृद्धी केली आहे.
आज अनेक सं कटाना तोंड देत गौतम अदानी हे जगातले एक नावाजलेले उद्योजक बनले आहेत. तर एकीकडे मागील वर्षभरापासून संपूर्ण जग क रो नाशी झुं ज देत असताना देखील अशा प्रतिकूल परिस्थितीत अदानी समूह मात्र यशाचे शिखर पार करत आहे. आज जागतिक स्तरावरील गुं तवणूकदार भा गीदारांना सोबत घेऊन वयाच्या ५८ व्या वर्षी देखील अदानी न थ कता नवनवीन क्षेत्रात विस्तार करत आहेत.
12वीपर्यंत शिकलेले अदानी इतक्या प्रॉ पर्टीचे मालक:- फो र्ब्स’नुसार, 12 वीपर्यंत शिकलेले गौतम अदानीं याचा समावेश देशातील सर्वाधिक ध नाढ्य उद्योगपतींच्या यादीत करण्यात आला आहे. अदानी हे देशातील ३ ग र्भश्री मंत उद्योजक झाले आहेत. अदानींकडे ५६०६० कोटी रुपयांची प्रॉ पर्टी आहे. तसेच मी डिया रिपोर्ट्सनुसार, अदानींच्या कंपनीचा वार्षिक ट र्न ओ व्हर ५०,००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. आणि आज त्याच्याकडे वि द्युत निर्मिती, लॉ जिस्टि क्स, रि यल ए स्टेट, एग्रो प्रॉ डक्ट्स, ऑ इल व गॅ स सारख्या अनेक कंपन्या आहेत. शिवाय त्यांनी अनेक ए अरपोर्ट सुद्धा विकत घेतले आहेत आणि आज ते BMW आणि फेरारीच नव्हे तर तीन 3 हे लिकॉप्टर व 3 चा र्टर्ड प्ले नचे मालक आहेत.