आपल्याला सुद्धा अंथरुणावर, सोफ्यावर किंवा बेडवर बसून जेवायची सवय आहे…तर आजचं सावध अन्यथा आपल्या सोबत या गं भीर गोष्टी घडल्याचं समजा  

धार्मिक

घरातील अनेक गोष्टी या आपल्या वा गण्यावर, स वयीवर असतात परंतु आपल्या स वयीचे काही वा ईट परिणाम आपल्या वास्तूवर किंवा आपल्यावर होऊ शकतात त्यामुळे आपल्याला वि नाकारण दुः ख, दा रिद्रय भो गा वे लागते इतकेच नाही तर तुमच्या श रीरावर देखील त्याचा प रिणाम होऊ शकतो. वास्तू शास्त्र ज्या गोष्टी सांगते त्या आपण का टेको रपणे पा ळाय ला हव्यातच त्यामुळे तुम्ही नक्कीच हे माहीत करून घ्यायला हवे व सा वध व्हायला हवे जर तुम्हीही अं थरु णावर बसून जेवत असाल तर…

या आधुनिक जगात ज गताना काही लोक मात्र आपली सं स्कृती विसरून जातायत, त्यामुळे त्यांना होणारा त्रा स व त्याचे कारण मात्र त्यांना समजत नाहीये. ज्या गोष्टी जिथे तिथे जशा असायलाच हव्यात त्याच पद्धतीने त्या तशा करा यलाही हव्यात. ज्याअर्थी पूर्वी लोक सुखी समृ द्ध जी वन ज गत होते, तेव्हा लोकांचे आयुष्य खूप सुखी आणि आनंदी होते, पण जशी जशी जी वनशै ली बदलत गेली तशी लोकांची राहणी बदलत गेली त्यामुळे आ युर्मा न देखील कमी झाले.

याला कारणीभूत आजकालच्या खाण्याच्या स वयी सुदधा आहेत. पूर्वी लोक खाली बसून जेवायचे त्यामुळे त्यांच्या शरीराचे व पृथ्वीचे ऊ र्जाव हन व्यवस्थित व्हायचे. आजकालच्या खाण्याच्या पद्धती व खाण्याचे पदार्थ त्यामुळे लोक खूपच क मकु वत बनत चालले आहेत त्यामुळे थ कवा येणे, च क्कर येणे, अचानक व जन वा ढणे अथवा था यरॉ ई ड होणे तेही वयाच्या खूपच लहानपणात. आपल्या हिं दू सं स्कृ तीमध्ये भो जनाची व्यवस्था कशी, कुठे असावी भो जनाचे काही नियम सांगितले आहेत जे फक्त शास्त्रातच नव्हे तर वै ज्ञा निक दृष्टीने सुद्धा उत्तम व योग्य आहेत.

ज्यामुळे शरीर सु दृढ व सक्ष म राहते. वास्तू व ज्योतिष शा स्त्रानुसार भो जनाच्या नको त्या स वयींचा परिणाम आपल्या ग्र हांवर सुद्धा होतो. त्यामुळे आपल्याला भोजनाविषयी हे नियम माहीत असायलाच हवेत. स्वयंपाक घर हे स्ना नगृ ह अथवा शौ चालय यांच्या आसपास चुकूनही नसावे तसेच त्याचा वरती किंवा खाली सुद्धा नसावे.

असे असल्यास जं तुसं स र्ग होऊ शकतो. भो जन करताना आपले मु ख पूर्व किंवा उत्तरेला असणे योग्य मा नले जाते. त्यामुळे देवांची कृपा आपल्यावर राहते व यश मिळण्यात मदत होते. ज्यांचे आई वडील हयात नाहीत त्यांनी दक्षिण दिशेला मु ख करून जेवण ग्र हण करा, पि तृ आशीर्वाद लाभतात. ज्यांचे माता पिता आहेत त्यांनी पश्चिम दिशेला मु ख करून जेवण करा.

जेवणाच्या अगोदर हात, पाय, तोंड स्वच्छ धु वा. तसेच ओल्या पायांनी जेवण करणे शुभ मा नले जाते. जल एक पंचत त्व आहे त्यामुळे तुम्ही जर ओल्या पावलांनी जमिनीवर बसून जेवलात तर जल आणि भू तल यांचं मि ल न होऊन ते तुमच्या आ रो ग्यासाठी ला भदा यी असते. खुर्चीवर बसून जेवण करणे टा ळावे.

खाली जमिनीवर बसून जेवण केल्यास आपल्या शरीरातील ज ठरा ग्नी शां त होतो, क्रो धावर नि यंत्रण मिळते. आ ग्ने य दिशेला मुख करून जेवण केल्यास यो नी मा र्गाचे वि का र होतात. तसेच काही आ र्थिक अ डच णी असणाऱ्या व्यक्तींनी पश्चिमेकडे तोंड करून भो जन करावे. तसेच देवाला प्रसाद दाखविण्यासाठी चांदी, पितळ अथवा सो न्याचे प्लेट असावे, प्ला स्टि क मधून प्रसाद दाखवू नये.

तसेच तुम्हाला जर बेड वर बसून जेवायची स वय असेल तर लगेच बंद करा, त्यामुळे अन्नाचा अ पमा न तर होतोच तसेच तुमचं श री र क मजो र बनते. राहू अप्रस न्न  होतात व जठराच्या स मस्या होतात. जेवताना ज ठरातून ऊ र्जा नि घत असते, बेड मधील कापूस शरीरातून ऊ र्जा नि घण्या साठी रो खतो त्यामुळे त्या भो जनाचा शरी राला काहीच उपयोग होत नाही. जमिनीवर बसून जेवल्याने श री रातील ता पमा न नि यंत्रित राहते जे आपण कुठंही बसून जेवल्याने राहत नाही.

तसेच जेवल्यावर थाळीत हात धु तल्याने अन्नपूर्णा ना राज होते व चंद्र आणि शुक्र अ प्र सन्न होतात. त्या घरातील स मृद्धी निघून जाते. जेवताना पुरेल इतकेच अन्न घ्या थाळीत अन्न सोडू नका नाहीतर त्याला अन्नपूर्णेचा अ पमा न समजला जातो. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *