आपला विश्वास बसणार नाही पण पुरुषांच्या दाढीमुळे आणि पुरुषांच्या या क्रियेमुळे महिलांना होत आहेत हे गंभीर आजार…जाणून आपल्याला सुद्धा धक्का बसेल

आरोग्य

आपण पाहत असाल कि आजकाल एक फ्याड आलं आहे ते म्हणजे भली मोठी दाढी राखायची, आणि जास्तीत जास्त ही फॅ शन तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणत दिसत आहे, पण आपणांस जाणून ध क्का बसेल कि या पुरुषांच्या दाढीमुळे स्त्रियांना अनेक आ जार होत आहेत, होय हे खर आहे आणि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

आता आपण म्हणत असाल कि कि दाढी तर आम्ही पुरुष ठेवतं असतो तर मग आमच्या या दाढीमुळे स्त्रियांना कसे काय आ जार होत आहेत आणि ते पण कसं? आणि कोणत्या मार्गाने? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या कि या पुरुषांच्या दाढीमुळे स्त्रियांना कोणते आ जार होत आहेत आणि ते पण कशा प्रकारे.

नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ही बाब नोंदवली गेली आहे, आपल्याला कदाचित माहित असेल कि आजकाल अनेक महिला या यु रिन इ न्फे क्शनच्या ब ळी पडत आहेत, त्यामुळे जेव्हा याबाबत अभ्यास करण्यात आला तेव्हा अनेक डॉ क्ट रांच्या समोर एकच बाब समोर आली, आता आपल्याला माहित आहे कि फं गल इ न्फे क्शन म्हणजेच ग जकर्ण किंवा त्वचेचे आणखी काही रो ग हे स्वच्छता न पाळल्याने,ओले कपडे घालण्याने होत असतात.

आणि या गोष्टीला जबाबदार असतात ते म्हणजे अनेक प्रकारचे बॅ क्टरी या, पण ज्या महिला अगदी स्वच्छ राहतात आणि स्वतःची काळजी घेतात त्यांना सुद्धा यु रिन इ न्फे क्शन झाले होते. तेव्हा डॉ क्ट रांनी एक बाब नोंदवली ती म्हणजे अशा स्त्रियांचे ९० % पतीनी दाढी ठेवली होती. आणि आपणांस सांगू इच्छितो कि पुरुषांच्या दाढीमध्ये कुत्र्यांच्या अंगावर जितके बॅ क्टरी या असतात त्याच्यापेक्षा जास्त बॅ क्टरी या हे पुरुषांच्या दाढीमध्ये असतात.

तसेच आजकाल लैं गि क भावना आणि त्याच्या पद्धती इतक्या पुढे गेल्या आहेत कि आज अनेक जोडीदारामध्ये का’म क्री’डा करताना ओ रल से क्स हा होत असतो, ज्या क्रियेमध्ये काय होते याचा आपल्याला अंदाज हा आला असेल. आज काल तरुण वयातच अनेक मुली तसेच मुले सं बं ध ठेवत असतात आणि ते करताना अनेक पद्धतीचा अवलंब करत असतात.

आणि हे करत असताना पुरुषांच्या दाढीमधील अनेक बॅ क्टरी या हे स्त्रीच्या त्या खाजगी भागात शि’रका’व करतात. तसेच ती क्रिया करताना पुरुष हे आपल्या ला ळेबरोबर दाढीतील बॅ क्टरी या तिथे सोडत असतात त्यामुळे त्या जागी अनेक प्रकारचे इ न्फे क्शन होते. त्यामुळे खा ज उटणे, त्वचा लाल होणे, त्या भागात इ जा होणे अशा स मस्या महिलासमोर निर्माण होतात.

तसेच जेव्हा पुरुष आपली दाढी ट्रि म करण्यासाठी किंवा केस का पण्यासाठी सलून मध्ये जातात त्यावेळी एकच कात्रीचा तसेच म शीनचा किंवा कं गव्याचा वापर केला जातो त्यामुळे त्या मार्फ़त अनेक हा निका रक बॅ क्टरी या पुरुषांच्या दाढीमध्ये तसेच केसांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे यामध्ये स्त्रियांचा काही सुद्धा दो ष नसताना त्यांना प्रचंड त्रा स स हन करावा लागतो.

ज्यामध्ये वि वाहित तसेच अनेक अवि वाहित तरुण मुलीचा समावेश आहे, ज्या यु रिन इ न्फे क्श नच्या, तसेच ग र्भ श याच्या आ जा रांना तसेच काही वं ध्य त्वाच्या आ जा राला देखील ब ळी पडत आहेत, त्यामुळे पुरुषांनी या सारख्या बारीक गोष्टीमध्ये लक्ष देणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्री अशा आ जा रांपासून दूर राहू शकते.

तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क मेंट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे यर करा. जेणेकरून आपण एखाद्याच्या आयुष्यात स कारा त्मक बदल घडवून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *