नित्याचाच क्रम आहे नव्हे, किंचितही आगळा, कोणालाही टळला नाही जन्म आणि मृ त्यूचा सोहळा! हे आपण सदैव ऐकत आलोच आहोत, जी वन आणि मृ त्यूचा प्रश्न तर आहेच. कारण आपण जगणार किती आणि म रणार कधी हे कोणालाच ठाऊक नाही. आपल्या म्हणण्यानुसार आपल्याला हवे तितके जी वन जगता येत नाही, आपण जन्माला आलोय म्हणजेच आपला मृ त्यू तर होणारच.
आपल्या सृष्टीत कोणीही अमर नाही आणि आपल्या प्रकृतीचा आधार जी वन आहे. तर मृ त्यू हे जी वनाचे सत्य आहे. म रण हे कोणाला कधी येईल आणि ते कोणत्या स्वरूपात येईल याबद्दल कोणालाही कल्पना नसते. आपले जी वन हे अनिश्चित आहे आणि म रण हे अटळच आहे. आणि मृ त्यू म्हणजे जि वंत प्राण्यांच्या शरीरातील सर्व हालचाली म्हणजेच त्याच्या शरीरातील सर्व जैविक क्रिया या काम करायचे थांबतात यालाच मृ त्यू असे म्हणतात.
मृ त्यू नंतर सगळ्या प्राण्यांचे शरीराचे कार्य थांबते आणि प्राणी निष्क्रिय होतो. आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, एखाद्याचा मृ त्यू होणे म्हणजे नेमके काय होते ? तर मृ त्यू हा वै दयकीय दृष्टिकोनातून, धा र्मिक दृष्टीकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मृ त्यू हा होतो. म रण हे कोणाला कधी येईल हे सांगता येत नाही. कारण धडधाकट माणसाचा सुद्धा एखाद्या किरकोळ आ जाराने मृ त्यू होतो.
मृ त्यूला थांबवणे हे आपल्या हातात नसते. तो कसा येणार आणि केव्हा येणार हे आपल्याला माहिती नसते. नैसर्गिक मृ त्यू हा आलेला चांगला असतो कारण पटकन जी व जातो. याउलट एखादा व्यक्ती अंथरुणाला धरून असेल तर खूपच अवघड होते. जे पापी माणसे असतात त्यांना म रण पटकन येत नाही असे म्हंटले जाते, त्यांचे हाल हे होतातच.
मृ त्यूच्या दारात असलेल्या माणसांच्या मनामध्ये कोणते विचार सुरू असतात. ते काय विचार करत असतील ? याचा कोणी विचार केलाय का ? जेन्स ट्रेयर यांच्या नेतृत्वाखाली बर्लिनचे चेरीट विद्यापीठ आणि ओहयोच्या सिनसीनाटी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोध घेतला. यावर रिसर्च सुद्धा करण्यात आला. पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
पण याचा अर्थ असा होत नाही की, त्यांना काही माहिती मिळाली नसेल. सध्या तरी ही एक गोष्ट गुपितच बनून राहिले आहे. याचवेळी संशोधकांना काही आकर्षित माहिती मिळाली. शास्त्रज्ञांनी काही रु ग्णांच्या मृ त्यूचे संशोधन केले. या संशोधनामध्ये रु ग्ण हे अपघातात जखमी झाले होते आणि काही रुग्ण हे स्टोक आणि कार्डीक अरेस्टच्या विळख्यात सापडले होते.
परंतु संशोधन करण्याआधी त्या रु ग्णांच्या नातेवाईकांची परवानगी घेण्यात आली होती. पण या रिसर्च मध्ये त्यांना ‘ब्रे न डे थ’ बरोबर त्यांना असे कळून आले की माणसांवर करण्यात आलेल्या संशोधनापेक्षा जास्त माहिती पशूंवर करण्यात आलेल्या संशोधनात कळून आले. में दू तेव्हा काम करण्याचा थांबतो जेव्हा न्यू रॉन आपली ऊर्जा सुरक्षित करत असतो तेव्हा.
पण यावर संशोधन करून मिळणाऱ्या माहितीवर यांचे समाधान होत नव्हते. त्यांनी अजून खोलात संशोधन सुरू ठेवले. या मध्ये असे आढळून आले की हृ दय काम करायचे थांबल्यानंतर सुद्धा में दूच्या कोशिका आणि न्यूरॉन चे काम हे सुरूच होते. इलेक्ट्रोकेमिकल च्या बॅ लन्स मुळे मेंदूच्या कोशिका या नष्ट होतात. ज्याच्यामुळे थर्मल एनर्जी रिलीज होते आणि माणसाचा मृ त्यू होतो.
म्हणूनच यांच्या संशोधनातून असे सिद्ध होते की माणसाचा मृ त्यू हा निश्चितच आहे. परंतु माणसांना जी वनापेक्षा मृ त्यूचेच भय अधिक असते. पण मृ त्यू ही नैसर्गिक कृती आहे. आणि जगण्याचा अवकाश हे एक जैविक सत्य आहे. आणि हे मानलेच पाहिजे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.