आज आपण पाहत आहोत को रो नाने अख्या जगात थैमा न घातलेले आहे. अनेकांचे सं सार उ द्ध्व स्त झालेले आहेत. कित्येकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावले आहेत. को रो नाची पहिली लाट संपून दुसरी लाट आलेली आहे. अमेरिका इ टली यासारखी सुसज्ज आ रो ग्य यंत्रणा असणारे देश सुद्धा को रो ना पुढे हतबल झालेले आहेत.
माणसातला माणूस पण या को रो नाने हरवला आहे. तर नेमका कसा पसरला आहे हा को रो ना? तर चीनमधून को रो नाचा वि षा णू जगभरात पोहोचला आहे. को रो नामुळे लाखो जणांचा ब ळी गेला आहे. त्याच बरोबर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था खालावलेल्या आहेत. एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे.
ती म्हणजे ज्या चीनमधून को रो नाचा वि षा णू जगात सर्वदूर पोहोचला आहे त्या चीनमध्ये मात्र आता सर्व काही आलबेल आहे सर्व काही सुरळीत आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला कृत्रिम सू र्य आता आणखी आ ग ओकू लागला आहे. हा कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक श क्तिशा ली आहे.
मिरर नावाच्या संकेत स्थळावर याबद्दलची वृत्त प्रकार प्रसारित झाले आहे. त्यांचा असा दावा आहे की, चीनचा हा कृत्रिम सूर्य खऱ्या सुर्या पेक्षा जास्त प्रकाश आणि ऊर्जा देईल. हा कृत्रिम सूर्य १६ कोटी डि ग्री से ल्सि यस पर्यंत पोहोचला होता. हा सुर्य खऱ्या सूर्यापेक्षा शंभर सेकंद म्हणजे जवळपास दहा पट अधिक उ ष्ण होता.
कृत्रिम सूर्याच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या चिनी शास्त्रज्ञांनी यावर मोठे यश संपादन केले आहे. कृत्रिम तापमा न १०० सेकंद १० कोटी डि ग्री से ल्सि असवर ठेवण्यात त्यांनी यश मिळवले आहे. आता यापुढे रि ॲ क्टर चे लक्ष्य एक आठवडा तापमा न स्थिर ठेवणे असेल, अशी माहिती शे न्सेनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिक विभागाचे संचालक ली पियाओ यांनी दिली.
त्यांच्यामते असेच तापमा न बऱ्याच कालावधीसाठी स्थिर ठेवणं हे आमचं उद्दिष्ट असेल. चीनच्या आकाशात आता एकाचवेळी दोन दोन सूर्य दिसल्यास नवल वाटण्याचे कारण नाही, कारण चिनी शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार केल्याचा दावा केलाय. चीनच्या स रका री मीडियानं चिनी शा स्त्रज्ञांना असा सूर्य बनवण्यात यश आल्याचा दावा केला आहे.
२००६ मध्ये चीनच्या शास्त्रज्ञांनी कृ त्रि म सूर्य बनवण्याच्या प्रकल्पाला सुरुवात केली. म्हणजे त्यांची कल्पना सत्यात उतरवायला त्यांना तब्बल १३ वर्षें लागली. कृत्रिम सूर्याला त्यांनी “एचएल – २एम” असं नाव दिले आहे. या चा य ना मे ड सूर्याचं १५ कोटी डि ग्री से ल्सि यस तापमा न असणार आहे. सूर्यापेक्षा चिनी सूर्य १० पट तेजस्वी असेल. अणू फ्यू जनच्या आधारे हा सूर्य तयार करण्यात आलाय.
प्रतिकूल हवामानातही सौरऊर्जेचा स्त्रोत चीनकडं कायम राहणार आहे. हा सूर्य म्हणजे चीनकडे अगणित ऊर्जा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. पण जर का हा सूर्य काही कारणांस्तव फु ट ला किंवा त्याच्या सोबत काही झाले तर त्याच्या होणाऱ्या परिणामांचा तुम्ही आम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही, पण आज ची न ठाम आहे कि यामुळे कोणालाच काही होणार नाही.
तसेच ची नचा सूर्य हा इतर जगासाठी आव्हान ठरणार आहे. चीनकडे अक्षय ऊर्जेचे भंडारच उपलब्ध होणार आहे. या सूर्याच्या जोरावर ची नचा आक्रमकपणा वाढणार असून त्यांची विस्तारवादी भूमिका इतर देशांसाठी मारक ठरण्याची भी ती व्यक्त केली जात आहे. चायना मे ड वस्तूंनी आपले विश्व व्यापलेले असतानाच आता आकाशात चायना मेड सूर्य पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
कारण चीनने कृत्रिम सू र्य बनवलाय. या कृत्रिम सूर्यामुळे चीनची ताकद दहा पटींनी वाढली आहे. एक गोष्ट मात्र नक्की यावर योग्य असा तोडगा काढलाच पाहिजे. को रो ना लस आता उपलब्ध झाली आहे. पण को रो ना समूळ न ष्ट करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने मा स्क, सॅ निटा यझर, सोशल डि स्ट न्स यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामळे नक्कीच आपण को रो नावर मात करु शकू. पर्यायाने चीनला देखील नामोहरम करु शकू.