आता ईशा अंबानी हिने केले आपले बेडरूम सीक्रेट उघड…म्हणाली आनंद त्या बाबतीत खूपच…पहिल्यादांच ती बोली एवढी स्पष्ट कि

बॉलीवूड

आपल्याला माहित असेल कि देशांतील सर्वांत महागडे ल ग्न कोणते झाले असेल तर ते म्हणजे मुकेश अंबानी याच्या मुलीचे, १२ डिसेंबर २०१८ मध्ये पिरामल ग्रुपचा मालक आनंद निर्मल यांच्याबरोबर अंबानी याची मुलगी ईशाचे लग्न झाले, आणि अंबानी यांनी या लग्नाला तब्ब्ल ९०० कोटी रुपये एका दिवशी खर्च केले होते.

पण आता लग्नाच्या दोन वर्षानंतर मुकेश अंबानी याच्या मुलीने म्हणजेच ईशाने आपल्या पतीच्या तसेच आपल्या वै वाहिक जी वनातील अनके गोष्टी खुल्या केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखती मध्ये तिने अनेक गोष्टीना उत्तरे दिली आहेत. यावेळी तिला तिच्या पतीबद्दल विचारले असता ती म्हणाली कि आनंद आणि माझ्यामध्ये मला ल ग्नानंतर खूप फ रक जाणवत आहे.

होय, कारण तो ल ग्नाच्या आधी मला खूप टाइम देत होतात, मला सतत भेटायला येत होता, पण आता ल ग्न होऊन दोन वर्ष झाले तर तो आता त्याच्या कामात सतत व्यस्त असतो, शिवाय घरी सुद्धा खूप वेळाने येतो. तसेच त्याला पा र्ट्या मध्ये ज्यायला आवडत नाही अशी ती म्हणाली, आणि हाच खूप मोठा बदल मला आनंद मध्ये दोन वर्षानंतर दिसत आहे अशी ती म्हणाली.

तसेच तिला तिच्या बे डरू म सिक्रेट बद्दल विचारले असता, ती म्हणाली कि आनंद कामात व्यस्त असल्यामुळे जास्त वेळ मला देऊ शकत नाही, पण पुढे म्हणाली कि जेव्हा सुद्धा आम्ही अधिक जवळ येतो तेव्हा आनंद मला खूप आनंदी करतो. पण तो मला त्या गोष्टीसाठी पाहिजे तसा वेळ देत नाही असे ती म्हणाली.

तसेच सासू सासऱ्यांच्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, कि माझे सासू सासरे हे अगदी माझ्या आई वडिलासारखे आहेत, आणि खरं तर आनंद पेक्षा तेच माझी जास्त काळजी घेतात, तसेच त्यांनी माझे ल ग्न झाल्यापासून अनेक गिफ्ट दिली आहेत, शिवाय अनेक पदार्थ देखील करून खायला घातले आहेत, आणि त्यांना प्रथम माझ्याकडून एखाद्या गोड मुलींची अपेक्षा आहे असे ती म्हणाली.

तसेच तिला विचारण्यात आले कि तू सर्वात जास्त आनंदी कोठे आहेस? आनंदच्या घरी कि आपल्या आई वडिलाच्या घरी, तर याला उत्तर देताना ती म्हणाली कि असा कधी विचार मी केलाच नाही कारण मला पाहिजे तेव्हा मी माझ्या आई वडिलांकडे येऊन राहते, आणि आनंदला देखील याचा काहीच प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे हा प्रश्नचं उद्धभव्त नाही.

तसेच तिला विचारण्यात आले कि आनंद सोबतचा सर्वात यादगार क्षण कोणता? तर त्यावेळी ती म्हणाली कि जेव्हा आम्ही ह निमू नला गेलो होतो, कारण तेव्हाच जास्त आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ होतो आणि आम्ही दोघे सुद्धा एकदम आनंदी होतो, तसेच आपणांस सांगू इच्छितो कि ईशाने इतक्या दिलखुलास पणे उत्तर देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कारण याआधी कोणत्याच मुलाखती मध्ये ईशा एवढी दिलखुलास पणे बोलली नव्हती, पण एकंदरीत ईशा म्हणाली कि आम्ही दोघे सुद्धा ल ग्नांच्या दोन वर्षानंतर खूप खुश आहोत, फक्त एकमेकांना जास्त टाइम देऊ शकत नाही, पण हे होतंच असतं. आपणांस सांगू इच्छितो कि आनंद पिरामल हे सुद्धा एक मोठे हिरे व्यापारी आहेत.

त्यांचा साखरपुडा, २३ सप्टेंबर रोजी इटली येथील लेक कोमोमध्ये झाला होता. हा सोहळा प्रेक्षणीय तर होताच, पण ३ दिवस चालला होता. ल ग्नात कितीतरी सितारे आणि प्रसिद्ध व्यक्ति आणि कितीतरी हॉलीवूड तसेच बॉलीवूडच्या सितार्‍यांनी हजेरी लावली होती. या ल ग्नात बियोक वा ईने पण प्रदर्शन केले आणि हे लग्न केवळ आपल्या देशातच नाही तर दुनियेतील सगळ्यात महाग व श्रीमंत ल ग्न होते.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *