आता आपण सुद्धा दिवसाला कमवाल ४००० ते १०,०००रुपये…नोकरी सोडून आपण सुद्धा कराल ‘हा’ व्यवसाय…

लाईफ स्टाईल

आज प्रत्येक व्यक्ती या बेरो जगा रीच्या काळात व्य वसाय करण्याकडे अधिक भर देत आहे, शिवाय अनेक तरुण मंडळी देखील आज व्यवसायांमध्ये रस घेताना आपल्याला दिसत आहेत. पण अनेक लोकांसमोर हा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कोणता व्यवसाय सुरु करावा, मग त्यासाठी पै से किती लागणार, व्यवसाय सुरु करताना येणाऱ्या अ डचणी अशा अनेक समस्या प्रत्येक व्यक्ती समोर येतात.

आज अनेक लोक ह्या प्रश्नाच उत्तर शोधताना दिसतात आणि खरं तर हा प्रश्न लहान आहे, पण उत्तर नाही. पण आज आपल्या तरुण वर्गांसाठी असा एका छोटा व्यवसाय सांगणार आहोत ज्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. पण त्याआधी आपणाला आम्ही काही सांगू इच्छितो, आता आपल्यातील बरेच लोक विचार करतील कि नोकरी आणि व्य वसाय मध्ये मूळ फरक काय आहे पण आपणास सांगू इच्छितो कि व्यवसायात आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला लागतात.

तसेच यासर्वांमधे अनेक लोकांशी आपली ओळख सुद्धा होते. तसेच व्यवसाय करताना आपल्याला सर्व गोष्टींची ज वाबदारी देखील स्वीकारावी लागते. तसेच व्यवसाय करत असताना इथे तुम्ही तुमच्या साहेबाला दो ष देऊन सु टू शकणार नाही. कारण इथे तुम्हीच तुमचे मालक म्हणजेच बॉ स असणार आहात. आणि कोणीतरी असे म्हटलेच आहे ना, जर तुम्हाला वाटत असेल कि तुमचे शिक्षक वा ईट वाटत असतील तर बॉ स मिळण्याची वाट पहा आणि जर तुम्हाला वाटत असेल कि तुमचा बॉ स वा ईट असेल तर तुम्हीच तुमचा बॉ स होण्याची वाट पहा.

आणि हे करण्यासाठी आपल्याला आयुष्यात रि स्क घ्यावी लागते, आणि आज या कोरोनाच्या काळात तर व्यवसायाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. आणि त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी एक आयडिया एक संधी घेऊन आलो आहोत. ज्या आयडिया मुळे आपल्या आयुष्याचे सोने होऊ शकते. आज आम्ही आपल्याला एका अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. जो व्यवसाय आपण सुरु केला तर आपण दिवसाला ४ हजार ते तब्ब्ल दहा हजार रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता.

अगदी सोप्या पद्धतीने या व्यवसायाला सुरुवात करून आपण अडीच ते तीन ला खांपर्यंत महिना क म वू शकतो. आणि हा व्यवसाय आहे केळ्यांच्या आणि बटाटयाच्या चिप्सचा आहे. आणि आपणास सांगू इच्छितो कि व्यवसायाला अजिबात मरण नाही अगदी आज जरी हे संपूर्ण जग थांबले असेल तरी माणूस अन्न खायचा तरी काही थांबला नाही. तसेच केळीचे वेफर्स हे आपल्या आ रो ग्यासाठी चांगले असतात.

तसेच अनेक लोक उपवासाला तसेच रोजच्या केळ्याचे चिप्स आणि बटाट्याचे चिप्स खात असतात. आज या दोन्ही चिप्सला भरपूर प्रमाणत मागणी आहे. त्यामुळे हा व्य वसाय खूप चांगला आहे, शिवाय आहे व्यवसाय शेती पू रक सुद्धा आहे. आणि तस पाहायला गेलं तर केळ्याच्या चि प्सचं मार्केट हे खूप हान आहे, आणि यामध्ये स्पर्धा देखील खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला या व्यवसायात उतरण्याची सुवर्ण संधी आहे.

केळ्याचे चिप्स बनण्यासाठी लागणारे साहित्य:- आपणास सांगू इच्छितो कि केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारच्या मशिनींचा वापर केला जातो आणि कच्चा मालासाठी आपल्याला कच्ची केळी, मीठ, तेल आणि अन्य काही मसाल्यांचा उपयोग करावा लागतो. चला तर मग हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला कोणत्या उपकरणांची गरज आहे हे आपण पाहुयात.

-प्रथम केळी धुण्यासाठीच टॅंक आणि केळे सोलण्याची मशीन
-केळी पातळ तुकड्यांमध्ये कापण्याची मशीन
-तुकड्यांना फ्राय करणारी मशीन
-मसाले लावण्याची मशीन
-पाऊच प्रिंटिंग मशीन

यातील प्रत्येक मशीन आपल्या घ्यावी लागते असते नाही कारण यातील बरेचसे काम आपण हाताने देखील करू शकता फक्त आपल्याला यासाठी काही कामगार ठेवावे लागतील. पण जर आपण हा व्यवसाय मोठ्या लेव्हल ला करणार असाल तर आपल्याला मशीन घेणे हे अति फा य द्याचे ठरेल.

किती पैसे लागतील:- हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला ३ ते ४ ला ख किमान खर्च येईल. या शिवाय आपल्याला साधारण ३००० ते ५००० स्क्वेअर फिट जागेची गरज लागेल. त्यानंतर आपण हमखास केळी वेफर्सचा उद्योग उभारू शकता. ज्यामधून आपण महिण्याकाठी ला खो रुपये क मावू शकता. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपला व्यवसाय सुरु करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *