आपल्याला माहित आहे कि जर या जगात पेट्रो’लची निर्मिती थांबली तर संपूर्ण जग हे थांबले म्हणून समजा, कारण काही सुद्धा आपल्याला करायचे असेल तर त्यासाठी हवे असते ते म्हणजे दळवळणाची साधने, आणि त्या साधनांसाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पेट्रो’ल आणि डि झेल. आपल्याला जाणवत असेल कि दुसऱ्या महायु द्धनंतर या जगात प्रचंड प्रमाणत बदल झाले.
प्रत्येक क्षेत्रात कमालीचे बदल झाले, दळणवळण वाढले आणि परिणामी जगभरात पेट्रो’लचं महत्व वाढलं. तसेच हा व्यवसाय प्रचंड प्रमाणत फायदा करून देणारा आहे, त्यामुळे यामध्ये हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात, पण अनेक सामान्य लोकांना याबद्दल काहीच माहित नसते. पण जर आपल्याला सुद्धा कोणता व्यवसाय करायचा असेल, तर पेट्रो’लपंप हा आपल्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.
पण तुम्ही म्हणतं असाल कि आता तर इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत तर आता पेट्रो’लपंप काढून काय उपयोग, तर आम्ही आपणांस येते सांगू इच्छितो कि या जगात अनेक इलेक्ट्रिक गाड्या येथील पण अनेक अवजड वाहने, जसे कि ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, अनेक शेती विषयक यंत्रे, कृषिपंप, ज’नरेटर, रेल्वे, विमान या सारख्या वाहनांना अजून तरी पर्याय उपल्बध झाला नाही.
तसेच या गाडयांना पर्याय उपलब्ध होणे अद्याप तरी अशक्य आहे, तसेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतात पूर्णपणे इलेक्ट्रिक गाड्या रोडवर धावण्यासाठी २०४५-५० उजडेल त्यामुळे आज जरी आपण हा व्यवसाय चालू केला तर तोपर्यंत आपण करोडपती झालेले असाल. त्यामुळे या व्यवसायाला मं’दी नावाचा शब्द अजिबात लागू होत नाही.
कारण आज आपण पाहत असाल कि आज हे संपूर्ण जग थांबले आहे मात्र दळणवळण हे अजून सुद्धा चालू आहे, आणि वाहतूक आली की पेट्रोल आलंच. त्यामुळेच अनेकांचं लक्ष आता या व्यवसायाकडे जाऊ लागलं आहे. तसेच आधी पेट्रो’लपंप चालू करण्याची प्रक्रिया ही खूप किचकट होती पण आता ही प्रक्रिया खूप सुलभ झाली आहे.
पेट्रो’लपंप चालू कसा करायचा:- यासाठी आपल्याला सर्वात प्रथम तेल कंपन्यांकडून परवाना मिळविणं आवश्यक आहे, आज भारतात भारत पेट्रो’लियम, डियन ऑ’ईल, हिंदुस्तान पेट्रो’लियम, रिलायंस पेट्रो’लियम, एस्सार ऑईल, यसारख्या अनेक कंपन्या आहेत. यांच्याकडून आपल्याला सर्वात प्रथम डिलरशिपचा परवाना मिळवायचा आहे, जी प्रक्रिया आपण
घर बसल्या करू शकतो.
लागणारी कागद्पत्रे आणि असणाऱ्या अटी:- यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण भारताचे नागरिक असणे महत्वाचे आहे, त्यानंतर आपले वय २१ वर्ष पूर्ण आणि आणि जास्तीत जास्त ५५ वर्ष असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्या जन्माचा दाखला, त्यानंतर येते ते शिक्षण त्यानुसार सर्वसाधारण गटासाठी १२वी पास असणे तर विशेष वर्गातील व्यक्तीसाठी १०वी पास असणे आवश्यक आहे.
लागणारा खर्च:- सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे असणारी गुंतवणूक, उपलब्ध माहितीनुसार ग्रामीण भागातील पेट्रो’लपंपासाठी १५ लाख रुपयांपासून सुरवात होते. तर जर का आपण शहरी भागात पेट्रो’लपंप सुरु करणार असाल तर हीच गुंतवणूक ३५ लाखांपासून ते १ कोटी पर्यंत जाऊ शकते, तसेच असलेल्या अटीनुसार आपल्याकडे स्वतःची जमीन असणे महत्वाचे आहे, किंवा दीर्घकाळासाठी भाडेतत्वावरची जमिन असणं आवश्यक आहे.
तसेच ग्रामीण क्षेत्रात साधारणपणे ८०० ते १२०० वर्ग मीटर इतकी जागा पे ट्रो’लपंपासाठी पुरेशी होते. तर शहरी भागात त्याहून अधिक जागेची गरज असते. तसेच आपल्यासाठी सगळ्यात मोठी सुवर्ण संधी म्हणजे जाहिरातींनुसार २०२१ या वर्षात पे ट्रो’लपंप चालू करण्याच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा आपले आयुष्य बदलून टाकण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. तसेच यापेक्षा अधिक माहिती आपल्याला त्या त्या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईट्वर नक्की मिळेल.
त्यामुळे आजच आपण या व्यवसायाचा गं भीरपणे विचार करा आणि आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा द्या कारण हा व्यवसाय म्हणजे आपल्यासाठी कुबेराची खा ण ठरणार आहे त्यामुळेच आजच विचार करा आणि आपल्याला सुद्धा ही महत्वपूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजणांना देखील शे अ र करा जेणेकरून त्याच्या देखील आयुष्यात बदल घडून येथील.