आणि ‘हा’ परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन यूपीला रवाना झाला…म्हणाला आता महाराष्ट्रात पुन्हा…

लाईफ स्टाईल

आपण पाहत असाल कि गेल्या काही दिवसांपासून भारतात को रोनाने पुन्हा धु’माकूळ घातला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अनेक परप्रातिंय मजूर आपली गावी पुन्हा जात आहेत. गेले काही दिवस हजारोच्या संख्यने मजूर हे आपल्या गावी चालले आहेत. अबेक युपी, बिहार, मध्यप्रदेश मधील मजूर आपल्या घराची वाट पकडत आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून आज आपआपल्या गावी पोहचत आहेत. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले ते म्हणजे कोल्हापुरातील एका परराज्यातील मजुराने, तो सुद्धा अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज ठप्प झाल्याने आपल्या गावी चालला होता.

पण त्याच्या हातात असलेल्या शिवाजी महाराजांच्या फोटोने मात्र साऱ्याचे लक्ष वेधून घेतले. त्याला याचे कारण विचारले असता तो म्हणाला कि ”हम भी शिवाजी महाराज इनपर बहुत प्यार करते है’’ हम भी दिलसे इन्हे भगवान मा’नते है’. तसेच तो पुढे म्हणाला कि छत्रपतींचे विचार खरचं खूप महान आहेत.

आणि हेच छत्रपतींचे विचार, आचार मी माझ्या राज्यातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहे तसेच मी हा फोटो घेऊन जात आहे त्याचे कारण म्हणजे माझ्या घरात महाराजांचा फोटो नाही म्हणून मी माझ्या घरी हा फोटो घेऊन जात आहे. तसेच मी अनके वर्ष कोल्हापूरात राहत असल्याने येथील होणारी शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रम मी जवळून पहिले आहेत.

आणि जेव्हा हे कार्यक्रम मी पाहायचो तेव्हा माझ्या अंगात एक वेगळाच उत्साह निर्माण व्हायचा शिवाय या कोल्हापूरने देखील लॉकडाऊनच्या काळात भरघोस अशी मदत केली आहे. काशीची सुद्धा कमी पडू दिली नाही तसेच येथील लोक सुद्धा खूप दिलदार आहेत. सुशील यादव असं या तरुणाचं नाव आहे.

हा तरुण उत्तरप्रदेशचा असून गेल्या १७ वर्षांपासून तो कोल्हापूरातील कागल येते काम करत आहे. तो एका एस टी कॅन्टीनमध्ये काम करतो, तसेच या परिसरात त्याचे अनेक मराठी मित्र मंडळी आहेत. तसेच आपल्याला माहित आहे कि कोल्हापूर हे छत्रपतींच्या गादीचा वारसा असणारं ठिकाण आहे.

त्यामुळे येथील लोकांच्यामुळे तसेच या शहराने सुशील यादवला भूरळ घातली आहे, त्यामुळे अनेक तरुणांप्रमाणे सुशील यादवलाही छत्रपती शिवरायांबद्दल आदर आणि प्रेम आहे. सुशील यादव हा गेल्या लॉकडाऊनला आपल्या घरी गेला नव्हता. पण यावेळी मात्र त्याला अनेक अडचणींचा सा मना करावा लागला ज्यामुळे त्याने आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

पण जाताना छत्रपतींची आठवण म्हणून त्याने शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पोस्टर घेतले, त्यामुळे अनेक लोकांनी त्याचे तोंड भरून कौतुक सुद्धा केले. तसेच तो म्हणाला कि पुन्हा लवकरचं सर्व काही सुरळीत झाले कि मी येणार आहे तो पर्यंत मला येथील लोकांची तसेच कोल्हापूरची आठवण नक्की येईल असे तो म्हणाला. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *