आणि या मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळतो चक्क गां जा…आणि भाविक त्याचे सेवन सुद्धा करतात…विश्वास बसत नाही ना? तर स्वतःचा वाचून बघा

धार्मिक

आजकाल प्रत्येक जण किमा न आ-ठवड्यातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या मंदिरात देवा दर्शन घ्यायला नक्कीच जातो. आणि यामागे अनेक धा र्मि क कारणे आहेत, कारण मंदिरात जाऊन देव दर्शन घेतल्याने आपले म न प्रसन्न आणि शुद्ध होते, एक स कारा त्मक विचार आपल्या म नामध्ये रु जले जातात.

आता मंदिर आहे म्हणजे मंदिरात प्रसाद तर मिळणारच हे तर फि क्स आहे, आता आपण पाहत असाल कि काही ठिकाणी लाडू मिळतो, तर काही ठिकाणी शि रा असतो, तर काही ठिकाणी जेवण सुद्धा असते, आणि आपण सर्वच भा विक त्या प्रसादाचा म नोभा-वे आनंद घेत असतो. तसेच आपल्यातील काही मंडळी अशी सुद्धा असतात कि मंदिरात प्रसाद खायला मिळतो म्हणून ते मंदिरात जात असतात.

पण हा एक वेगळा भाग झाला पण जर आपल्याला म्हटले कि या या मंदिरात प्रसाद म्हणून गां  -जा मिळतो, आपण म्हणाल कि हे कसे शक्य आहे, आधीच काही दिवसापासून या वि रो धात अनेक मोठं मोठ्या लोकांच्या घरी ठिकाणी धा ड स त्र सुरु आहे, आणि मंदिरात बरं खु लेआ म गां  -जा प्रसाद म्हणून देतील. पण हा भारत आहे आणि या ठिकाणी अनेक रू ढी प रंप-रा फार पूर्वीपासून चालत आल्या आहेत.

त्यामुळे इथे सर्व काही शक्य आहे, आणि आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत, ते मंदिर दक्षिण भारतात कर्नाटक या राज्यात आहे आणि या मंदिरात आपण गा भाऱ्यातून देवदर्शन घेऊन बाहेर पडलात कि आपल्या हातात एक पु डी ठेवली जाते. जेव्हा आपण ही पु डी बघाल तेव्हा आपल्या लक्षात येईल कि हा तर गां  -जा आहे. आता आपल्याला असे पाहून नक्कीच ध क्का बसेल.

पण हे खर आहे, कर्नाटकातील तिं-थिनी येथील मौ नेश्वराच्या मंदिरात प्रत्येक जानेवारीत एका वार्षिक मे ळा भरतो. आणि त्यावेळी भगवान म नप्पाच्या पुजा प्रा-र्थने नंतर तेथे जमलेल्या प्रत्येक भा विकांना प्रसाद म्हणून गां  -जाची पा किटे दिली जातात आणि प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या इच्छेनुसार से वन करत असतो. प्रत्येकाची से वन करण्याची पद्धत काही वेगळीच असते.

तेथील पुजारीने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील अनेक मंदिरामध्ये गां  -जा हा पवित्र मा नला जातो, शर ण, श प्त, अरु डा परंपरेतील भ क्त आजही गां  -जाचे से वन करतात. तसेच तेथील पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार काही प्रमाणत गां  -जाचे से वन केले तर आपल्याला मे डिटेशन करणे खुप सोपे होते, चि त्त शांत रहाते आणि म न विचलीत होत नाही.

तसेच अनेक मंदिरामध्ये भां ग देखील प्यायला दिली जाते, कारण भगवान शिव शंकराचे ते आवडते पे य आहे असे हिं दू ध र्मा मध्ये मा नले जाते. तसेच भारतात होळीच्या दिवशी अनेक लहान मोठे लोक ही भां ग अगदी आवडीने पी त असतात. पण आपणास सांगू इच्छितो कि त्यामध्ये सुद्धा न  शा युक्त पदार्थ असतो. अर्थातच याचं उत्तर आहे ती क न्ना बि सची पाने.

पण आपणांस सांगू इच्छितो कि आपण अशा कोणत्याच प दार्थाचे अजिबात से वन करू नका, काही पूर्वीपासून चालत आलेले काही धा र्मि क री तिरि वाज आहेत, त्यामुळे भारतातील काही मंदिरामध्ये अशाप्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात, पण त्यामागे त्या मंदिर प्रशासनाचा काहीच वा ईट हेतू नसतो, तेथे असते ती फक्त प रंपरा आणि री तिरि वाज.

तर आपल्याला अशा प्र थांबद्दल काय म त आहे? आपल्याला याबद्दल काय वाटते? आम्हाला नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *