आणि न सबंदीचे ऑ परेशन करूनही ही म हिला राहिली याप्रकारे ग रोदर…आता तिने जे काही केले आहे ते पाहून साऱ्याचे हो श उडाले आहेत…म्हणाली यामुळे    

अजब गजब

कौटुंबिक नि योजन ऑ परे शन देशातील लो कसं ख्या नियंत्रित करण्यासाठी स र कारद्वारे केले जाते. तसेच हे न सबं दी ऑ प रेशन केल्यानंतर, हमी दिली जाते की जर आपण प्रोटे क्शन शिवाय शा री रिक सं बं ध ठेवले. तरीही आपल्याला मू ल होणार नाही. पण बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका स्त्री ने न सबं दी केली असूनही ती आता ग र्भ वती झाली आहे.

अशा परिस्थि तीत तिने ग्राहक मं चात दावा दाखल केला आहे, तसेच ग्रा हक मं चाने देखील तिचा हा दावा स्वीकारला आहे. आता याप्रकरणी १८ मार्च रोजी सु ना वणी होणार आहे. पी डित स्त्री आता 5 व्यादा आ ई होणार आहे. अशा परिस्थि तीत ती यासाठी मा न सिक व आ र्थि कदृष्ट्या तयार नाही. यामुळेच तिने आ रो ग्य विभागाच्या प्र धान स चिवांवरच के स ठो कली आहे.

यासह नु कसान भ रपाई म्हणून तिने तब्ब्ल २४ ला खांची मा गणी केली आहे. ही महिला मोतीपूरच्या माहना या गावी राहणारी आहे. फूलकु मारी नावाच्या या म हिलेला आधीच चार मुले आहेत पण आता तिला पाचवे मू ल नको आहे आणि हेच कारण म्हणून तिने 27 जुलै 2019 रोजी मोतीपूर पी ए चसी येथे कु टुंब नि योजन ऑ प रेशन केले होते.

तथापि, या ऑ प रेशनच्या दीड वर्षानंतर, जेव्हा तिला समजले की ती पुन्हा ग र्भ वती आहे, तेव्हा तिचे होश उ डून गेले. आपल्या पाचव्या मुलाला आपण कसे सांभाळणार तसेच त्याची कशी दे खभा ल करणार याची चिं ता आता फूलकु मारीला वाटत आहे. जेव्हा तिने ग रो द रपणाविषयी माहिती दिली तेव्हा तिचे अ ल्ट्रा सा ऊंड केले गेले.

आता कौटुंब नि योजन ऑ प रेशन करूनही ती पाचव्यांदा ग रो दर राहिल्यामुळे ती खूप त णा वामध्ये आहे. यामुळेच आपल्या मुलाच्या चांगल्या संगोपन आणि उज्ज्व ल भविष्यासाठी तिने नु कसान भ रपाई म्हणून २४ ला ख रु पयांची मा गणी केली आहे. फूलकु मारीचे वकी ल डॉ. एसके झा यांनी मा ध्यमांना दिलेल्या नि वेद नात म्हटले आहे की, म हिलेच्या या अ वस्थेसाठी आ रो ग्य विभागातील उ च्च अ धिकारीही ज बा बदार आहेत.

ते म्हणतात की फुलकुमारीला न्या य देण्यासाठी ते सर्व स्त रांवर ल ढा देतील. आपणास सांगू इच्छितो कि, दाखल केलेल्या ख टल्यात प्र धान स चिव, अ तिरि क्त आ रो ग्य स चिव, कु टुंब नि योजन उपसं चालक आणि मोतीपूर पी एच सीचे प्र भारी डॉ क्टर याच्या सर्वांवर के स ठो कली आहे.

न सबं दीनंतर सुद्धा ग र्भधा र णेची शक्यता किती असते:-
न सबं दी ही प्रक्रिया ग र्भधा रणा थांबविण्याचा नक्कीच एक प्रभावी मार्ग आहे, परंतु १०००० म हिलांमध्ये आ प वा दात्मक स्थितीमध्ये ग र्भवती होण्याची शक्यता असते. न सबं दी श स्त्रक्रि या करत असताना, डॉ क्टर फॅ लोपि यन न ळ्या का पू न त्यांना बं द करतात आणि त्या पुन्हा जो डल्या जातात.

जर या प्रक्रियेनंतर  फॅ लोपि यन न लिका पुन्हा वाढल्या तर ग र्भधा रणा होऊ शकते. तथापि,१००००  म हिलामध्ये १ ते ५ स्त्रि यांमध्ये ग र्भव ती होण्याची शक्यता असते. तसेच काही प्र करणांमध्ये, फॅ लोपि यन न लिका बां धल्यानंतरही ग र्भधा रणा होऊ शकते. त्यात ‘अ स्थानि क ग र्भधा रणा’ होण्याचा सर्वाधिक धो का आहे. जर आपल्याला न स बं दीनंतरही ग र्भधा रणेची चि न्हे दिसली तर या प्रकरणात आपल्या डॉ क्ट रांशी बोलणे कधीही चांगले.

तसे, या संपूर्ण प्र करणात आपले काय म त आहे? न सबं दीनंतरही एखादी स्त्री ग र्भव ती झाल्याचे आपण कधी पाहिले आहे का? तसेच या महिलेने २४ ला ख रु पयांची भ रपा ई मागणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते ते आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शे अ र करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *