आणि अभिनेता नागार्जुन आपल्या स्वतःच्याच सुनेच्या प्रेमात पडला…फोटो पाहून आपण सुद्धा घ्यायाळ व्हाल…सर्व नायिका फिक्या आहेत या हॉ’ ट आणि बो ल्ड  

बॉलीवूड

बॉलिवूडबरोबरच आता साउथ फिल्म इं डस्ट्रीचे कलाकारही तितकेच संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ज्याप्रकारे बॉलिवूड स्टार्सही आपल्या लाईफ स्टा ईलविषयी नेहमीच चर्चेत असतात, त्याचप्रमाणे साउथ फिल्म इं डस्ट्रीचे अनेक स्टा र्स ही देखील चर्चेत असतात. आज आपण अशाच एका सुपरस्टार बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याला साउथ फिल्म इं डस्ट्रीचा सलमान खान असे म्हटले जाते.

होय आपण नागार्जुनबद्दल बोलत आहोत आणि ज्याचे नाव आपल्याला वारंवार ऐकायला मिळते. आपणास सांगू इच्छितो कि नागार्जुन हा दक्षिणेचा सर्वात मोठा कलाकार आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्याचा द मदार अभिनय आपल्याला पाहायला मिळतो, म्हणूनच आजही त्याचे चित्रपट पहाण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असतात.

नागार्जुन, मग रो मांस असो किंवा ए क्शन प्रत्येक क्षेत्रात तो सर्वांनाच  ट क्कर देतो तसेच त्याने साउथ फिल्म इं डस्ट्रीमध्ये आज पर्यंत तब्ब्ल ६०० पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. तसेच प्रॉ पर्टीबद्दल बोलायचे झाले तर आपले हो श उडतील. होय कारण नागार्जुन हा दक्षिणेतील सर्वात श्रीमंत कलाकारांमध्ये पहिल्या स्थानी आहे.

इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार नागार्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांची जवळपास १३०० को टींची मा लम त्ता आहे पण हे झालं नागार्जुनबद्दल पण आज आपण नागार्जुनच्या सुनेबद्दल जाणून घेणार आहोत जी साउथ फिल्म इं डस्ट्रीतील सुपरस्टार आहे. नागार्जुनला अक्केनेनी ना गा आणि चै तन्य अशी दोन मुले आहेत.

आणि आपणांस सांगू इच्छितो कि सामंथा ही नागार्जुन सून आहे. जिचे नुकतेच अक्केनेनी नागा याच्यासोबत ल ग्न झाले आहे. या दोघांनीही हिं दू आणि ख्रि श्चन अशा दोन्ही री तिरिवा जांशी लग्न केले होते. हे दोघेही प ती-प त्नी दक्षिणेचे सुपरस्टार आहेत. सामंथा एक अभिनेत्री तसेच एक मॉ डेल आहे जिच्या समोर अनेक बॉलीवूडच्या नायिका सुद्धा फिक्या पडतात.

सामंथाने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चांगलीच क माई केली आहे आणि सामंथा एका चित्रपटांसाठी तब्ब्ल १३ कोटी रुपये घेते तसेच आपणास सांगू इच्छितो कि इतकी मोठी रक्कम बॉ लीवूडच्या कोणत्याच नायिका घेत नाहीत. सामंथा केवळ सुंदरच नाही तर ती एक प्र तिभा वान अभिनेत्री देखील आहे.

तसेच सामंथाला आजपर्यंत अनेक वेळा सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेत्रीचा फि ल्मफे अर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तसेच आपणास सांगू इच्छितो कि सामंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी झाला होता. तिची आई मल्याळम होती, परंतु तिचे वडील हे तामिळ आहेत.

सामंथाने आतापर्यंत ११० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ रंगस्थ लम’ या चित्रपटाने ब क्कळ क माई केली आहे. तसेच सामंथा सध्या एका चित्रपटासाठी १३ कोटी रुपये घेते. तर तिच्या शिक्षणांबद्दल बोलायचे झाले तर तिने वा णिज्य शा खेतून पदवी मिळविली आहे आणि तिचा ख्रि श्चन ध र्मा वर विश्वास आहे.

तसेच आपणास सांगू इच्छितो कि एकेकाळी खुद्द नागार्जुनच प्रथम सामंथाला पाहिल्यावर प्रे मात पडला होता आणि त्याने तिच्या सोबत एक चित्रपट करण्याची इ च्छा देखील बोलून दाखवली होती. पण नागार्जुनची ही इच्छा अपूर्णच राहिली पण आता खुद्द सामंथाच सून बनून त्याच्या घरी आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *