आज आपल्या संपूर्ण देशाला रेमडेसिवीरच्या संकटातून बाहेर काढू शकते, सोलापूरातील ही केमिकल कंपनी..पण या एका कारणांमुळे आज हे शक्य होत नाही आहे, येत आहे ही अडचण

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि को रो नाच्या दुसऱ्या ला टेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकू ळ घातला आहे. आज को रो नाने एक गं भीर रूप धा रण केलं आहे. पण या सर्वांमध्ये रोजच्या वाढत्या रु ग्ण संख्येबरोबरच चर्चा कानावर येते आहे ती म्हणजे रे मडेसि वीर या इं जे क्शनची. आज अगदी ने त्यांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच तोंडी हा एकच शब्द आहे. या इं जेक्श नचा सध्या मोठ्या प्रमाणत का ळाबा जार चालू आहे.

त्यामुळे या इं जेक्श नचा खूप मोठा तु टवडा निर्माण झाला आणि आजच्या या परिस्थितीमध्ये त्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि म्हणूनच कें द्र स रका रने या इं जेक्श नची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही म्हणत असाल कि या इं जेक्श नचा को रो नावरच्या उ पचा रांमध्ये नेमका किती उपयोग होतो? जगात याचं उत्पादन केवळ भारतातच होतं का? असे अनेक प्रश्न आपल्या म नात नक्की येत असतील.

आपणास सांगू इच्छितो कि को रो नाची जेव्हा पहिली ला ट आली तेव्हा अनेक देशांमध्ये रे मडेसि वीर या इं जेक्श नचा वापर करण्यात आला आणि त्याचा चांगला परिणाम रु ग्णांनावर होत असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतरच या औ ष धाची मागणी प्रचंड प्रमाणत वाढू लागली. पण आपणास माहित आहे कि या इं जेक्श नपासून संपूर्ण देशाला आपल्या सोलापुरातील एक के मिक ल कंपनी बाहेर काढू शकते, पण आज या कं पनीसमोर एक अ डचण उभी राहिली आहे.

होय, को रो ना वि रो धातील ल ढ्यात सध्या नवीन आव्हानं उभे राहिले आहे ते म्हणजे को रो ना रु ग्णांवर उ पचारासाठी आवश्यक असलेलं रे मडेसि वीर औ ष ध आणि ऑ क्सिज न या दोन्हीचा तु टवडा आज भा सत आहे. या दोघांची मागणी देखील मोठ्या प्रमाणत वाढली आहे. आणि असं सर्व असताना ज्या रे मडेसि वीर औ ष धाची संपूर्ण देशाला गरज आहे, त्या रे मडेसिवी रचा पुरवठा हा ऑ क्सिजन अभा वी र ख डलेला आहे.

त्यामुळे हे दुहेरी सं कट ओढावलेलं आहे पण आपणांस जाणून अभिमा न वाटेल कि संपूर्ण देशाला रे मडेसि वीर पुरवण्याचं ब ळ हे एकट्या महाराष्ट्रातील सोलापूरकडे आहे. कारण या औ ष धासाठी आवश्यक असलेला क च्चा मा ल हा सोलापूरच्या बालाजी अमा इन्समध्ये तयार होतो. पण ऑ क्सिजन अभा वी या कंपनीसमोरच आता मोठ्या अ डचणी निर्माण झाल्या आहेत.

त्यामुळे या इं जेक्श नचे प्रॉडक्शन ऑ क्सिजन अभा वी खूप मोठ्या प्रमाणत कमी झाले आहे. आपणास माहित असेल कि को रो ना रु ग्णांना ऑ क्सिज नचा तु टवडा होऊ लागल्याने ऑ क्सिज न पुरेशा प्रमाणत या कंपनीला मिळत नाही आहे आणि याचा परिणाम रे मडेसि वीरच्या उत्पादनावर होत आहे. रे मडेसिवी रसाठी आवश्यक असलेल्या घटकांची निर्मिती थांबली आहे.

आपणांस सांगू इच्छितो कि रे मडेसि वीर या इं जेक्श नसाठी एकूण २२ घ टकांची आवश्यकता असते आणि त्यापैकी सर्वात आवश्यक असलेले प्रमुख घ टक म्हणजे ट्रा यइथाईल, डा यमि थाईल फा र्मामा ईड आणि ए सिटोना यट्रा यल हे बालाजी अमा ईन्स मध्येच उत्पादित केले जातात आणि यासाठी मि थेनॉ ल, अमो निया, इथेनॉ ल, ॲ सिटी क आणि ऑ क्सिजनचा वापर केला जातो.

पण आता ऑ क्सिज नवर बं दी असल्याने या घटकांची निर्मिती पूर्णपणे थांबली आहे. परिणामी रे मडेसि वीरचं उत्पादन मोठ्या प्रमाणत थांबलं आहे. तसेच बालाजी अमा इन्सचे व्यवस्थापकीय सं चालक रेड्डी यांनी सांगितलं आहे कि, “रे मडेसिवी रसाठी लागणारा क च्चा मा ल हा काही प्रमाणत हा महाराष्ट्रातूनच मागवला जातो. पण विशेष म्हणजे रे मडेसि वीरसाठी सर्वात महत्वाचा असणारा घ टक म्हणजे डा यमि थाईल फा र्मामाईड आणि हे अमा इन्स संपूर्ण देशात केवळ सोलापुरात तयार होतं.

त्यामुळे रे मेडेसि वीर तयार करणाऱ्या सर्व कंपन्याना बालाजी अमा ईन्स हा क च्चा मा ल पुरवत असते पण या स मस्येवर तो डगा काढण्याचे प्रयत्न आता चालू झाले आहेत. तेथील स्थानिक प्र शासनामार्फत ऑ क्सिज नचा पुरवठा करण्याचे काम मोठ्या प्रयत्न सुरू आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरुन ऑ क्सिज न आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. पण जर का ऑ क्सिजन उपलब्ध नाही झाला तर रे मडेसि वीरसाठी आवश्यक असलेला घटक हा प रदे शातून मागवावा लागेल पण सध्या हे खूप अ वघड आहे, असं राम रेड्डी सांगितले आहे.

पण आज संपूर्ण देशाची गरज भा गवण्याची ता कद ही महाराष्ट्राकडे आहे पण आज असलेल्या या दुहेरी सं कटामुळे यामध्ये खूप अ डचणी निर्माण होत आहेत. पण आपण आशा करू कि सर्व आवश्यक असणाऱ्या घ टकाची पूर्तता या कं पनीला लवकरात लवकर होईल आणि आपल्या दे शांवर असणारे हे सं कट लवकर दूर होवो तसेच आपल्याला सुद्धा आमची विनंती आहे कि आपण सुद्धा आपली आणि आपल्या प्रियजनांची योग्य का ळजी घ्या आणि या ल ढ्यात पूर्णपणे सहकार्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *