आजीवन ब्रह्मचारी असूनही महर्षी वात्स्यायन यांनी ‘का-म-सूत्र’ सारखा महान ग्रंथ हा लिहलाच कसा ? नक्कीच वाचा..

लाईफ स्टाईल

का मसुत्र हा शब्द आजही तसं पाहिलं तर फारसा मोकळेपणाने चर्चेला येणारा विषय नाही. कुटूंबांमध्ये तर आजही नाहीच. भलेही शाळा, महाविद्यालयांतून यावर बोलले जात असेल, याविषयीचे कार्यक्रम, चर्चासत्रे, सेमिनार्स हे सर्व काही टीव्ही, रेडिओ सारख्या स माज माध्यमांवर हाताळले जाते. पण मित्रांनो महर्षी वात्स्यायन हे जगातील सर्वाधिक विकले जाणारे का मसूत्र या पुस्तकाचे लेखक असल्याचे अनेकांना माहिती आहे.

पण, आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहित असेल की वात्स्यायन हे आजीवन ब्र ह्मचारी होते. असे असूनही त्यांना लैं गि कतेसंदर्भात सखोल ज्ञान होतं. त्यांनी या कलेला अनेक नवे आणि सुंदर आयाम दिले. ऋषी वात्स्यायन हे एका हिं दू ब्रा म्हण पु जारी कुटूंबातील होते. वेद आणि अध्यात्माचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलेलेच होते मात्र तरीही यामध्ये त्यांची थेट रुची अशी नव्हती, परंतू इच्छा, सु ख मिळणे किंवा मिळवणे आणि पर मेच्छा यामध्ये त्यांना खूपच रस होता.

याविषयीचा सखोल अभ्यास करताना ऋषींच्या असे लक्षात आले की, इच्छा, इच्छापू र्ती होताना मिळणारा आनंद आणि परमोच्च बिं दू अर्थातच परमा नंद ही देवानेच मानवाला दिलेली एक नोबेल अशी देणगी आहे. अध्यात्माच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास स्वर्ग प्राप्तीकडे जाण्याचा एक मार्ग अर्थातच स्वर्ग सूख. ज्यापद्धतीने जी वनाशी निगडित सर्व पैलूंबद्दल आपण ज्या प्रकारे बोलतो, त्याच प्रकारे लैं गिकतेकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांचे मत होते.

इतिहासकारांच्या मते, गु प्त साम्राज्य ज्यावेळी आर्यभूमीवर (आजचा भारत देश) रा ज्य करत होते, त्या सुमारास पहिल्या ते चौथ्या शतकादरम्यान वात्स्यायन ऋषींचा काळ समजला जातो. का म सूत्र या ग्रंथाची निर्मीतीदेखील साधारण त्याच काळात झाल्याचे पुरातत्व खात्याच्या संशोधनातून समोर आले आहे. काम सूत्र अर्थातच से क्स, विवाह, का मजी वन यासं बं धी सखोल विवेचन करणारे महर्षी स्वत: मात्र या सगळ्यापासून अगदी अलिप्त होते.

त्यांचे संपूर्ण आयुष्य परमसमाधीत गेले. वात्स्यायन यांनी का म सूत्र हा ग्रंथ वे श्यालयात दिसणाऱ्या मुद्रा शहरातील वधू आणि वे श्यांशी बोलल्यानंतर लिहिला आहे. प्रसिद्ध लेखिका वेंडी डोनिगर यांनीही त्यांच्या ‘राइडिंग द काम सू त्र’ या पुस्तकात महर्षी वात्स्यायन यांच्याविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. काम सू त्राच्या मूळ पुस्तकाकडे आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणून पाहिले पाहिजे.

प्ले जरम्हणजेच तीव्र इ च्छा तृ प्तीसाठी त्यांनी परमेश्वराशी एकरुप होण्याचा मार्ग स्विकारला होता. ना त्यांनी कधी वि वाह केला ना कधी से क्सकेला, तरीही याबद्दलचे अतिशय सखोल ज्ञान त्यांनी अखंड समाधीतून प्राप्त केले. मित्रांनो इतिहासकारांच्या मते, असं वात्स्यायन यांना वाटत होतं, की लैं गि कविषयावर खुले पणाने चर्चा केली पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

या संदर्भात लोकांना चांगली माहिती मिळावी यासाठी त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केले. आजही जगभरातील लोक या पुस्तकाचा संदर्भ घेतात. हजारो वर्षांनंतरही ते प्रासंगिक आहे. वात्स्यायन हे एक महान तत्त्वज्ञही होते. न्याय सूत्र नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला. हे पुस्तक सामान्यतः अ ध्यात्मिक उदारमतवादावर होते जे जन्म आणि जी वनावर आधारित आहे. हे मोक्षा बद्दल देखील बोलते.

वात्स्यायन किती अद्भुत होते हे सांगणारा हा अप्रतिम ग्रंथ आहे. मात्र, या पुस्तकावर फारशी चर्चा झाली नाही. वात्स्यायन ऋषींच्या आधी देखील भीत्तीचित्रे, पेंटिंग्ज, नृत्यकला, नाट्य- शारी रिक अभिनय या माध्यमांतून स्त्री-पुरुषांमधील प्रेम, इच्छा, श रीर सं बं ध यांविषयी माहिती उपलब्ध होती. त्याचाच आधार घेत, परमेश्वराच्या माध्यमातून एका शास्त्रीय पद्धतीने गृहस्थ जिवनात कामध र्म कसा गरजेचा आणि महत्त्वाचा आहे याचे विवेचन वात्स्यायनांनी केले म्हणूनच महर्षी होण्याचा सन्मान त्यांना मिळाला.

मित्रांनो इतिहासकारांच्या मते, लैं गि कविषयावर खुले पणाने चर्चा केली पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. या संदर्भात लोकांना चांगली माहिती मिळावी यासाठी त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केले. आजही जगभरातील लोक या पुस्तकाचा संदर्भ घेतात. हजारो वर्षांनंतरही ते प्रासंगिक आहे.

हल्ली असे आपण ऐकतो की ज्या जोडप्यांचे लैं गि कआयुष्य खुप सुखी असते त्यांना व्याधी विरहीत दिर्घायुष्य प्राप्त होते. हेच ऋषी वात्स्यायनांनी अभ्यासातून सिद्ध केले की दोन शरीरांचे मि लन झाले की जे सु ख दोघांनाही प्राप्त होते ती केवळ इच्छापूर्ती नसून, ब्र म्हानंद म्हणजेच ते देह परमेश्वराशी एकरुप होतात. आणि त्या देहांमधील दोषांचा ना श होवून एक सु खी जी वन जगता येते आणि जास्त काळ जी वन जगणे शक्य होते.

वात्स्यायन ऋषींच्या अभ्यासातून एक गोष्ट नक्की जाणवते ती परमानंद हा नृत्य, संगीत, वा दन, अभिनय, चित्रकला अशा सर्व अभिव्यक्तींमधूनही मिळतो. ना केवळ देहांच्या का मतृ प्तीतून. ऋषी म्हणतात, ज्या माध्यमातून व्यक्ती परमेश्वराशी एकरुप होऊ शकते तो परमोच्च आनंद. सं भो गकरणे हा केवळ एक भाग आहे. ते काही सर्वस्व किंवा अंतिम नाही. कोणतीही कला जेव्हा परमोच्च बिंदू गाठते तेव्हा तो कलाकार ब्रम्हमय झाला असे आपण मानतो कारण काम सू त्रहा ग्रंथही हेच सांगतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *