आजीने नातीच्या व्यवसायाला पोहचवले देशाबाहेर…लॉकडाऊन मध्ये चालू केलेला व्यवसाय आज कमावून देत आहे लाखो रुपये…आपण सुद्धा

लाईफ स्टाईल

आपल्याला आज आम्ही अशी गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकून आपल्याला सुद्धा एक व्यवसाय करण्याची एक नवीन ऊ’र्जा मिळेल, आपल्याला माहित आहे कि आज बे’रोजगा’री किती वाढत आहे, त्यामुळे अनेक तरुण मंडळी आज व्यवसायांकडे वळत आहेत. आणि त्याच्यासाठी आजचा हा ले’ख खूप महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण या लेखातुन आपल्याला अशी एक आयडिया मिळणार आहे ज्याद्वारे आपण महिन्याकाठी लाखो रुपये कमावू शकता.

आज आपण अशा एका नाती आणि आजीबद्दल जाणून घेणार आहोत जे आज महिन्याला तब्ब्ल ला’खो रुपये कमावत आहेत, होय नागपूर येथील रहिवाशी याशी जोशी आणि मंजू जोशी यांनी लॉकडाऊनच्या काळी घरातून मि’ठा’ईचा व्यवसाय सुरू केला आणि आज हा व्यवसाय इतका मो’ठा झाला आहे कि त्यांना अगदी प’रदे’शातून देखील ऑ’र्डरी येऊ लागल्या आहेत.

या व्यवसायात त्यांना मोठ्या प्रमाणत न’फा मिळत आहे, अवघ्या ६ महिन्यात त्यांनी १२ ला’खांची क’मा’ई केली आहे, होय, ना कोणते शिक्षण ना कोणता अनुभव फक्त त्याच्यामध्ये होती ती जिद्द आणि आज त्या एक यशस्वी उदयोजक म्हणून नावारूपास येत आहेस. आपणांस सांगू इच्छितो कि याशीला रोज नवनवीन पदार्थ बनवण्याची सवय होती आणि यातूनच त्यांनी एक दिवस मिठाईचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले.

आणि सुरुवातीला त्यांनी खोबऱ्याची बर्फी, काजू कत्तली, पेढे या पदार्थाचे घरी उत्पन्न चालू केले आणि ते प्रत्येक दुकानात, स्वीट मार्ट मध्ये जाऊन विकू लागले, काहीच दिवसात त्याच्या मिठाईला मोठ्या प्रमाणत मागणी वाढू लागली आणि त्यांनी आपल्या व्यवसायात वाढ करण्याचे ठरवले आणि त्यांनी आपला व्हॉ’ट्वऍ’पवर ग्रु’प काढून त्यावर मा’र्केटीं’ग करू लागले.

ज्यामध्ये आजीशिवाय, याशीची आई देखील यात सहभागी आहे, तसेच आज त्यांनी याद्वारे अनेक महिलांना देखील रो जगा र दिला आहे, यामध्ये याशीची आई ऑर्डर आणि वितरण हाताळते. तर आजीचे काम मिठाई तयार करणे आहे. याशी सांगतात की आम्ही सणासुदीच्या काळात चांगले पैसे मिळवतो. तसेच आम्ही सणासुदीला वेगवेगळ्या मिठाई करत असतो ज्यामधून सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणत फा य दा होत असतो.

आज त्यांना मुंबई, पुणे, बँगलोर, दिल्ली यासारख्या मोठं मोठ्या शहरातून ऑर्डरी येत आहेत, याशीने सांगितले कि आम्ही सुरवातीला काही पैसे यामध्ये घातले होते आणि आम्ही हा व्यवसाय सुरु केला होता पण काही दिवसांत आम्हाला चांगले यश मिळाले, तसेच आता आम्हाला अमेरिका आणि हाँगकाँगहुन सुद्धा काही प्रमाणत ऑर्डरी येत आहेत. शिवाय आम्ही हा व्यवसाय घरातून करत असल्यामुळे जागेची देखील आवश्यकता भा सली नाही.

त्यामुळे अनेक तरुण हा व्यवसाय नक्की करू शकतात, तसेच याची मागणी देखील मोठ्या प्रमाणत आहे, अनेक कार्यक्रम, लग्न, सणाला अशा मिठाईची मोठ्या प्रमाणत मागणी असते, त्यामुळे आपण सुद्धा घरबसल्या आज हा व्यवसाय चालू करू शकता फक्त गरज आहे ती आपल्याला काहीतरी वेगळेपणा आणि गुणवत्ता दाखवण्याची तरचं आपण कोणत्याही व्यवसायात यशाचे शि खर गाठू शकता.

तसेच कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजाराचे संशोधन करणे फार महत्वाचे आहे. आज याशी आणि तिची आजी दोघी मिळून लाखो रुपये कमावत आहेत, त्यांच्या घरच्यांनीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यामुळे आपण सुद्धा असा व्यवसाय सुरु करू शकता आणि महिन्याला ला खो रुपये कमावू शकता. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना सुद्धा शे अ र करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *