नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी मी अशी गोष्ट घेऊन आलो आहे, जी वाचल्यानंतर आपल्याला खरंच एका मुलगा वडिलांच्या आनंदासाठी काय काय करू शकतो ते कळेल. आईच्या नि धनानंतर वडलांना आनंद मिळावा म्हणून मुलगा वडिलांना दुसरे लग्न करण्यासाठी कसे म्हणतो आणि दुसरे लग्न जिच्याशी करायचे असते ती बाई कोण असते हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो, आपल्या आयुष्यात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मृ त्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीबरोबर तेच नाते पुन्हा सुरू करणे खूप अवघड असते. माणूस त्या व्यक्तीच्या मृ त्यूच्या आ घातातून अजून बाहेर पडलेला नसतो. त्या गेलेल्या व्यक्तीच्या नात्यामध्ये फक्त प्रेमच नसत तर खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या असतात. मित्रांनो माझ्या आईच नि धन होऊन सुद्धा सात-आठ वर्ष झाले.
तिच्या हसर्या चेहर्याने तिने त्यांचे संपूर्ण घर कै द केले होते सर्व आनंदात होते आणि त्या पैकीच मी पण एक होता. मला आईची खूप आठवण येते, पण खरे सांगायचे तर माझ्या वडिलांपेक्षा तिची आठवण कुणालाच येत नाही. ते त्यांच्या काळातील सर्वात गों डस जो डपे ते होते. दोघेही कॉलेजचे प्रेयसी प्रियकर होते. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ते एकत्र खूप आनंदी होते.
पण जेव्हा माझ्या आईला आजार झाला तेव्हा माझे वडील अचानक गप्प झाले. आई गेल्या नंतर मात्र ते खूपच खचून गेले होते. त्यानी आपले काम पूर्ण पणे सोडून दिले होते. माझी आई वा रली तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. मात्र, त्यावेळी माझे मित्र आणि माझी प्रि यकर यांनी माझी पूर्ण काळजी घेतली आणि मला या दु: खातून बाहेर काढायला मदत सुद्धा केली.
माझ्या वडिलांची जिवलग मैत्रीण निर्मला आंटी, यांनी आई गेल्यानंतरच्या काळात आम्हाला खूप साथ दिली. ती खूपच उत्साही आणि मजेदार होती. तिच्या येण्याने आम्हा सगळ्यांचे जी वन ताजेतवाने झाले. तिने माझ्या वडीलांसाठी शक्य ते सर्व काही केले. तिने आम्हाला पुन्हा हसायची सवय लावली. माझे वडील आणि निर्मला ऑंटी एकाच शाळेत शिकत होते व एकमेकांशेजारी राहायला होते त्यामुळे त्यांची मैत्री घट्ट होती.
निर्मला आंटीने एका पुरुषाशी लग्न केले होते पण नंतर त्यांचा घटस्फो ट झाला. आईचे नि धनाने वडील आणि मी खूप दुःखी झालो होतो त्यामुळे आम्हाला कोणाची तरी आधाराची गरज असते आणि निर्मला आंटी आमच्यासाठी तो आधार बनल्या. आपल्या जिवलग मित्राला या दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. निर्मला ऑंटी आयुष्यात आल्यामुळे माझे वडील पुन्हा एकदा आनंदी झाले.
पण हा आनंद आयुष्यभरासाठी वडिलांच्या एकच राहावा असे मला वाटत होते पण मला हेही माहीत होते की बाबा त्यांच्या आयुष्यात असलेली माझ्या आईची जागा दुसऱ्या स्त्रीला देणार नाहीत. पण तरीही माझ्या वडलांना हा आनंद मिळावा असे म नापासून वाटत होते. असेच दिवस सरत गेले. आईला जाऊन तीन वर्ष झाली.
निर्मला ऑंटी अनेकदा घरी ये जा करत असत. माझ्या वडिलांची आणि त्यांची चांगली गट्टी जमली होती ते एकमेकांशी गप्पा मारत बसत. निर्मला ऑंटी दरवाजातून बाहेर निघून गेल्यानंतर बाबांना खूप अस्वस्थ वाटत होते. अखेर तो दिवस आलाच. 2019 च्या एका दुपारी वडलांनी मला सांगितले की मला निर्मला आंटीशी लग्न करायचे आहे.
एकत्र कधी येतात त्यांना एकत्र कधी बघायला मिळेल याची मी खूप दिवस झाले वाट बघत होतो. आणि शेवटी तो क्षण आला. आई गेल्यानंतर बाबा खूप खचून गेले होते पण निर्मला ऑंटीने त्यांना आधार दिला. लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांचे जिवलग मैत्रिणी मध्ये त्यांना त्यांचा आनंद मिळाला.