असे कोणते योद्धे होते ज्यांच्यावर सुदर्शन चक्रही सुद्धा विफल ठरले..?सुदर्शन चक्राचे रहस्य…

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, प्राचीन हिं दू शास्त्रानुसार सुदर्शन चक्र हे भगवान शंकराने बनवले होते. निर्माण झाल्यानंतर हे भगवान शंकर यांनी हितेश विष्णूला दिले. भगवान श्रीकृष्णाला हे सुदर्शन चक्र परशुरामाकडून मिळाले होते अशी एक मान्यता आहे. आपण सर्वांना तर हे माहीतच आहे की सुदर्शन चक्र हे भगवान विष्णू यांचे श स्त्र होते.

हिं दू पौ राणिक कथांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुदर्शन चक्राविषयी वेगवेगळ्या कथा आहेत. हिं दू ध र्मात सर्व देवी-देवतांची श स्त्रे वेगवेगळी आहेत. सुदर्शन चक्राचे नाव भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान कृष्णाशी जोडलेले आहे. हिं दू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सुदर्शन चक्र वापरले होते.

पुराणानुसार, सुदर्शन हे एक असे अगम्य श स्त्र होते की ते सोडल्यानंतर तो आपल्या ध्येयाचा पाठलाग करत असे आणि ते पूर्ण केल्यावर ते आपल्या जागी परत येत असे. पण आपल्या इतिहासात असे अनेक प्रसंग होवून गेले आहेत जिथे सुदर्शन चक्र देखील विफल ठरले आहे. असे अनेक यु द्धे होवून गेले की, त्याच्यावर सुदर्शन चक्राचा कोणताही परिणाम झाला नाही.

यातील एक प्रसंग म्हणजे, महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या अध्याय 14 मध्ये श्रीकृष्ण आणि भीष्म पितामह यांचा एक संवाद आहे, ज्यामध्ये पूर्वीच्या काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक दानव होता त्याने भगवान शंकराकडून त्यांना एक वर्षांसाठी सर्व देवतांचे ऐश्वर्य प्राप्त झाले होते. त्याच हिरण्यकश्यपूचा मुलगा मंदार जो महादेवजींच्या दिलेल्या वरदानामुळे अनेक वर्षे देवराज इंद्राशी ल ढत राहिला.

भगवान विष्णूचे भयंकर चक्र आणि देवराज इंद्र याचे वज्र्य त्या राक्षसाच्या अंगावरील जुन्या ज खमा प्रमाणे समाविष्ट होत असत कारण भगवान शंकराने त्याला अत्यंत शक्तिशाली वरदान दिले होते. त्यामुळे शक्तिशाली मंदारच्या अंगात भयंकर श स्त्र आणि वज्राच्या सारखी शेकडो श स्त्रे कोणतीही हानी पोहचवू शकत नव्हते.

याचबरोबर, देवी भागवतांचे कंद अध्याय 5 नुसार जेव्हा सर्व देव महिषासुराशी यु द्ध करत होते आणि त्यावेळी महिषासुराचा सेनापती अंधकासुर भगवान विष्णूंसमोर पोहोचला आणि त्याच्यावर बाण सोडू लागला. भगवान विष्णूनी अंधकासुरनें चालवलेली सर्व बाने तोडून टाकली आणि त्याच्या नावावर अनेक बाने सोडली. तेव्हा भगवान विष्णू आणि अंधकासुर यांचे यु द्ध अनेक दिवसापर्यंत चालू होते.

त्यावेळी भगवान विष्णूच्या वाहन गरुडाला अंधकासुराने प्र हार केला, ज्यामुळे गरूडजी ज खमी झाले. मग भगवान विष्णूने आपले सारंग धनुष्यने अनेक बाण त्याच्यावर सोडले, परंतु ते सर्व बाण का पले. तेव्हा भगवान विष्णूने हजारो श स्त्रांची ताकत असलेले सुदर्शन चक्र अंधकासुरवर सोडले. परंतु अंधकासुरने सुदर्शन चक्र त्याच्या कोणत्या तरी शक्तीशाली बाणाने प्रहार केला व ते सुदर्शन चक्र दुरूनच विफल केले.

सुदर्शन चक्राचे विफल झालेले पाहून सर्व देवता दुःखी झाले. तेव्हा भगवान विष्णूनी अंधकासुरवर गदेने प्र हार केला आणि त्या प्रहाराने अंधकासुर पूर्णपणे बेशुद्ध होऊन पृथ्वीवर कोसळला. याशिवाय, वाल्मिकी रामायणात सांगितलं आहे की, जेव्हा देवांचे रावणाशी यु द्ध सुरू होते, तेव्हा त्यांनी इतर अनेक श स्त्रांसह रावणावर सुदर्शन चक्र देखील चालवले होते.

तसेच वाल्मिकी रामायणातील सुंदरकांडमध्ये सांगितले आहे की, भगवान विष्णूची सुदर्शन चक्र रावणावरही अयशस्वी झाल्याची पुष्टी झाली आहे. जेव्हा हनुमान लंकेत घुसले होते तेव्हा त्यानी पाहिले की, रावण आपल्या खोलीत झोपला होता, तेव्हा हनुमानजी त्याच्या जवळ गेल्यावर त्यांनी पाहिले की, रावणाच्या भुजावर ऐरावत हत्तीच्या खुणा आहेत आणि त्याच्या खांद्यावर देवराज इंद्राच्या वज्राचे आणि भगवान विष्णूच्या चक्राच्या खुणा होत्या.

कारण इतिहासात असे सांगितले आहे की, रावणाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान मिळाले होते की, त्याचा मृ त्यू हा कोणत्याही राक्षस किंवा गंधर्वांच्या हातून होणार नाही. मात्र तो मनुष्याला इतका शक्तिशाली समजत नसल्यामुळे त्याचा वरदानत समावेश झाला नाही. या वरदानामुळे, असे शक्तिशाली श स्त्र त्याच्यासाठी घा तक ठरले नाहीत. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *