असा असतो P अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव..P नावाच्या व्यक्तींचे जीवन, प्रेम, करीयर कसे असते बघा..

लाईफ स्टाईल

आपल्या प्रथापरंपरामध्ये बाळाच्या बारशाचे काय महत्त्व आहे? आधीचे लोक या सोहळ्याला एक उत्सव म्हणून साजरे करायचे यामागे कारण होते कारण ते नाव त्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. तुमचे नाव जर P या इंग्रंजी अक्षरावरून सुरू होत असेल तर जाणून घ्या कशा असतात या व्यक्ती….

तर या व्यक्ती दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात याबद्दल नेहमी सतर्क असतात. परफेक्ट होण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत. यांच्यासाठी त्यांचे स्टेटस खूप महत्त्वाचे असते. तसेच पी अक्षऱापासून सुरू होणाऱ्या व्यक्ती या आध्यात्मिक असतात. यांची स्मरणशक्ती चांगली असते. कोणत्याही गोष्टीत सहजासहजी हार मा नत नाहीत.

तसेच यांच्या म नात काय सुरू हे कोणीच अंदाज लावू शकत नाही. दुसऱ्यांसाठी काही ना काही करत असतात. नेहमी हसमुख अशा या व्यक्ती असतात. हजरजबाबी असतात. तसेच खर्च करण्यामध्येही कधीही कंजुसी करत नाहीत. थोडक्यात काहींशा खर्चिकच असतात. नवनव्या गोष्टी शिकण्याची आवड असते. बुद्धिमानी असतात.

या व्यक्तींना गुड लु किंग आणि स्मार्ट लाईफ पार्टनर हवा असतो. तरी प्रेमाच्या बाबतीत काहींशा अनलकी असे असतात. वेळेआधी राहण्याचा प्रयत्न करतात. तसेच या व्यक्ती थोड्याशा हट्टी असतात. बऱ्याचदा आपल्या मनाला पटेल अशाच गोष्टी करतात. तसेच पी अक्षर हे ७ नंबरच्या प्रमाणे मानले जाते आणि हे शक्ती आणि अध्यात्माचे प्रतिक आहे.

अशा लोकांच्या आसपास एक रहस्यमय वातावरण तयार झालेले असते कारण हे लोक त्यांची सगळी रहस्ये मनात ठेवतात, कोणाकडे बोलत नाहीत. ते कोणाकडे पटकन मोकळे होत नाहीत. त्यांना खा जगी गोष्टी इतरांशी शेयर करायला आवडत नाहीत. कधीतरी हे लोक आपल्याला स्वार्थी वाटू शकतात पण तसे नसते. त्यांना त्यांच्याप्रमाणे आयुष्य जगणे आवडते जे कदाचित इतर लोकांना आवडत नाही.

ते बर्याचदा असे काही बोलून जातात ज्याने त्यांना अडचणी येतात. असे लोक सोशल असतात ज्यांना फ्ल र्ट करण्याची सुद्धा आवड असते. हे लोक ज्ञानी असतात आणि त्यांना नवनवीन गोष्टी शिकणे आणि शोधणे आवडते. यांना नवीन गोष्टी शिकायची आस असते. तसेच पी अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती उदार म नाच्या असतात. दुसऱ्यांची नेहमी मनभरून स्तुती करतात.

आपल्या ज-न्माच्या वेळी अनेक वेळा सुर्य आणि चंद्राची तिथी वेगवेगळे असल्यामुळे या जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वरूप भिन्न स्वभावाचा असतो. म्हणून ज्या व्यक्तीचे नाव P पासून सुरू होते, त्या सर्वांचा स्वभाव वेगवेगळा असू शकतो. तसेच ण प्रसंगांचाही हे मोठ्या धैर्याने सामना करतात. यांना आपल्या प्रेमाचा दिखावा करायला आवडत नाही. पण, प्रेम आणि नाती जपणे त्यांना योग्य प्रकारे जमते, आणि p नावाचे बरेच लोक प्रेमात यशश्वी सुद्धा होतात.

लपवाछपवी करुन बोलणे या लोकांना मुळीच आवडत नाही, जे काही असते ते सरळ तोंडावर बलून ते रिकामे होतात. तसेच थेट आणि सरळ बोलल्यास कोणत्याही कठीण प्रसंगांचा हे सा मना करु शकतात. मात्र, यांना कोणत्याही कारणावरुन लगेच राग येतो. तसेच दुसऱ्यांची सुख-दुखे: ते समजून घेतात. ते स्वभावाने भावनिक असतात. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ तर काहीसा या प्रकारचा स्वभाव या व्यक्तींचा असतो. त्यामुळे ते अनेक वेळा निर्णय घेताना गोंधळात असतात.

पण आपल्या किंवा आपल्या कोणत्याही मित्राचे नाव जर P अक्षरापासून सुरू होत असेल तर ही माहिती थोडा प्रमाणात या लोकांशी निगडित स्वरूपात असते. तुम्ही तसे पडताळून पाहू शकता. तर ही होती P अक्षरावरून सुरु होणाऱ्या व्यक्तींची माहिती. जर तुमचं किंवा तुमच्या परिवारातील कोणाचं नाव P वरून असेल तर त्यांच्या पर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *