अशा प्रकारची स्वप्ने आपल्याला ब र्बाद करून सो डतात…तर ही स्वप्ने आपल्याला देत असतात या गोष्टीचे संकेत…वेळीच हे संकेत ओळखले तर …   

धार्मिक

आपल्याला माहित असेल कि झो प आणि स्वप्ने ही माणसाची मा न सि क आणि शा री रिक गरज आहे. तसेच स्व प्ने सर्वांनाच रोज प डत असतात पण, बहुतेक वेळा ती अनेकांना आठवत नाहीत. म्हणून काही जणांना वाटते की त्यांना स्वप्न प डतच नाही. तर स्वप्नांचे विषयही सहसा ठरावीक असतात, आणि यामागे प्रा णिजी व नातले तसेच उ त्क्रां ती तले अनुभव असतात असे शा स्त्र ज्ञांचे म्हणणे आहे.

तसेच काही स्वप्ने ही दैनंदिन जी वना तल्या जास्त जा च क किंवा आनंददायक अनुभवाशी नि ग डि त असतात आणि आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. आपणास सांगू इच्छितो कि ९० टक्के पडणारी स्व प्ने ही कॉ म न असतात आणि बुहतेक करून ९० टक्के लोकांना सारखीच स्वप्ने प डत असतात. चला तर मग जाणून घेऊ कि ती स्वप्ने कोणती आणि कशा प्रकारची असतात.

आता रात्री पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला स्वप्न हे प ड त असते. तर काही वेळा हे स्वप्न खूप थे ट असते आणि त्या स्वप्नाचा अर्थ देखील स्वप्न प ड णा ऱ्याला च माहित असतो. जुना मित्र भेटणे, लॉ टरी ला ग णे अशी स्वप्ने अनेक लोकांना प डत असतात. पण अशी काही स्वप्ने आहेत जी जगातील कोणत्याही व्यक्तीला प डतात आणि ती खूप सोपी आणि थे ट असतात, आणि या स्वप्नांचे अर्थ प्रत्येक स्वप्न प डणा ऱ्याला लागतात.

पा ठला ग करणे:- आपणांस सांगू इच्छितो कि हे सर्वात कॉ मन स्वप्न आहे आणि अशा या स्वप्नात आपण कोणाचा तरी गु प्त प णे पाठलाग करत असतो. पण काही वेळेला आपल्याला पळता नाही किंवा आपण पळताना प ड तो पण जेव्हा आपण जा गे होतो तेव्हा आपण एक तर झो पे त पाय हा लवत असतो कि बेड वरून खा ली प डले लो असतो आणि झोपेतून उठल्यावर सहज ल क्षा त राहणारं हे स्वप्न आहे.

वाहनांचे स्वप्न :- कार, वि मा न किंवा जहाज अशा प्रकारची अनेक वाहने आपल्या स्वप्नात येत असतात आणि खरं तर या गोष्टी आपण जा गेप णी देखील पाहत असतो आणि अशी ही स्वप्ने आपण झोपेतही पाहतो. हे वाहन आपल्याकडे असायला हवे होते आणि एक दिवस आपण ही गाडी नक्की घेऊ अशी साधारण स्वप्ने ही पडत असतात.

शाळा किंवा शाळेचा वर्ग :- सर्वात कॉमन स्वप्नामध्ये या प्रकाराचा अधिक समावेश होतो. कारण आपण कधी ना कधी आपल्याच शाळेत पुन्हा जातोच किंवा आपल्या आवडत्या वर्गात आपला आवडता शिक्षक दिसतो. यावेळी आपल्याला एक ते शिक्षक रा गा व त असतात किंवा आपण आपल्या मित्रा सोबत दं गा करत असतो. या द्वारे आपण आपल्या भू तका ळाला पुन्हा शिकत असतो. पण अशी ही स्वप्ने ज्यांनी बराच काळ शाळा सो डू न झाली आहे, अशांना दिसतात.

पॅ राला इ ज:- आता अनेक लोकांना अशा स्वप्नामध्ये श रिराचा एखादा अवयव पॅ रा ला इ ज म्हणजे हा लचा ल करता येत नाही असा होतो ज्याला आपण ल क वा मा र णे असे म्हणतो. आणि आपण चालत असताना हा अ व य व काहीच काम करत नाही असं स्वप्नात आपल्याला दिसत असतं आणि आपण आपल्या आयुष्यात क म कु वत झालो आहे, अशी भावना आपल्यामध्ये रू ढ होते. त्यामुळे हे स्वप्न अनेक लोकांना प ड त असते.

 म र णाचे स्व प्न:- अनेक लोकांना आपण म र ण पा वलो आहे असं स्वप्न अनेक वेळा प डतं असतं त्यामुळे अशा स्व प्नाचा म ना वर खूप ने गे टी व्ह परिणाम होत असतो या स्वप्नाचा अर्थ आपण आयुष्यात खु श नाही आहे असा होतो. पण आता एक गोष्ट सं प ली आहे आणि आपल्या आयुष्यात दुसरी एखादी नवीन गोष्ट होणार आहे, असेही त्यावेळी आपल्याला वाटते.

न ग्न ता :- आपल्याला माहित आहे कि आपण सार्वजनिक जी वना त ज्या गोष्टी खूप खा सगी ठेवत असतो, पण खरं तर आपण त्याच गोष्टी आपल्या स्वप्नात खूप उ घ डप णे आणतो. त्यामुळे आपण जे श रिराचे अ व य व झा कू न ठेवतो ते स्वप्नात उ घडप णे आपल्याला दिसत असतात. त्यामुळे न ग्न ता हा आपल्या स्व प्ना चा एक भाग आहे.

 से क्स:- आपल्याला माहित आहे कि से क्स हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अ ति महत्त्वाचा भाग आहे आणि मग तोच स्वप्नात न आ ल्यास कसे चालेल. आपण ज्या व्यक्तीची इ च्छा करतो किंवा आपल्याला जी व्यक्ती अधिक आ व ड ते. त्या व्यक्तीशी आपण प्र ण य क र ताना आपण स्वप्नात पाहतो. तसेच ज्या व्यक्तीशी आपण आपल्या जी व ना त प्र ण य करू शकत नाही. अशा व्यक्ती सोबत आपण आपल्या स्वप्नात प्र ण य करतो आणि आपली इच्छा आपण पू र्ण क रतो. मग आता ती व्यक्ती कोणीही असू शकते आपल्यापेक्षा लहान किंवा आपल्या पेक्षा मोठी देखील किंवा एखादी अभिनेत्री, आवडणारी व्यक्ती, नातेवाईक कोणीही असू शकते.

घराचं स्वप्न :- आपल्या प्रत्येकाच्या म ना त आपले स्वतःचे घर  असावे असे वाटतं असते आणि हेच घराचं स्वप्न हे प्रत्येकाच्या म ना त रोज येत असते. मग आपले घर कसे असावे, त्यामध्ये काय काय असावे, अशा पद्धतीने त्याची म ना त रं ज क स्वप्ने आपण रंगवत असतो. बे डरू म कसे असावे, आपण त्या घरात कसा प्रवेश करणार इत्यादी

तसेच ही स्वप्ने स मुद्र शा स्त्रानुसार खूप महत्वाची आणि आयुष्य ब दलू न टा कणारी असतात आणि ही स्वप्ने शंभर लोकांमध्ये काही लोकांनाच प ड त असतात आणि ही लोक हे व्यक्ती खूप भा ग्यवा न आणि हुशार असतात ते आपल्या कामाच्या बाबतीत खूप प्रा माणि क असतात चला तर मग जाणून घेऊ अशा स्वप्नाबद्दल.

जर स्वप्नात ब छड्यासह गाय दिसली तर हे सं केत क रोडप ती बनण्याचे आहेत.

– जर स्वप्नात कोणी लहान मू ल चालताना दिसेल तर काही दिवसांतच तुम्हाला खूप सारा पै सा मिळण्याचे सं केत असतात.

– तसेच रात्री झो पल्यानंतर वि वा हित पु रु षाने स्वप्नात आपली प त्नी बा जू ला झो पलेली असल्याचे पाहिल्यास नोकरीत मोठी प्रगतीचे सं के त असतात. लवकरच तुम्ही क रोडप ती होणार आहात.

– एखाद्या कु मा रि के ला स्वप्नात एखादा पु रु ष अथवा तिचा प्रि यकरा शी भेटल्याचे दिसल्यास तिचे ल ग्न श्रीमंत घरात होऊ शकते अथवा ल ग्ना नंतर ती श्रीमंत होऊ शकते.

– जर कोणी स्वप्नात समोरच्या व्यक्तीकडून एखादी वस्तू हि सका वून घेताना दिसल्यास शे अ र मा र्केट, द ला ली व्यवसायात चांगले यश मिळण्याचे सं केत  असतात.

– स्वप्नात मु ग्यांना पाहिल्यास लवकरच पैसा मिळण्याचे ल क्ष ण मा न ले जाते

– स्वप्नात मंदिर दिसणे हे अत्यंत शु भ मा न ले जाते. मंदिरातील क ल श दिसल्यास तुमच्या घरात सा क्षा त ल क्ष्मी चा वा स असणार आहे.

– स्वप्नात स्वत: क च्चा नारळ खा ताना अथवा नारळ वा टताना पाहिल्यास त्या व्यक्तीला लवकरच पैसे मिळण्याचे सं केत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *